पोहे

Sushma Shendarkar @cook_21138614
#फोटोग्राफी साधा सरळ, सगळ्याच्या आवडीचा नाश्त्याचा पदार्थ, पोहे
पोहे
#फोटोग्राफी साधा सरळ, सगळ्याच्या आवडीचा नाश्त्याचा पदार्थ, पोहे
कुकिंग सूचना
- 1
कढाईत तेल घेऊन त्यात जिरं, मोहरी, कडीपत्ता आणि शेंगदाणे घालून परतून घ्यावं.
- 2
नंतर त्यात मिरची, कांदा घालून परतून घ्यावं. कांदा भाजून घ्यावा.त्यात हळद टाकून परतावे.
- 3
कांदा भाजल्यावर त्यात भिजवलेले पोहे चवीनुसार मीठ आणि साखर घालून एकत्र करून घ्यावं. आणि कोथिंबीर ने सजवावे.
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
कांदा पोहे (kanda pohe recipe in marathi)
#wdr माझ्या घरचा आवडता नाश्त्याचा पदार्थ कांदा पोहे... Rajashri Deodhar -
कांदे पोहे (kanda pohe recipe in marathi)
#फोटोग्राफी .. .. कांदे पोहे आपल्या महाराष्ट्राचा स्पेशल नाष्टा. कांदे पोहे म्हंटल की सहसा सर्वाच्याच आवडीचे. मस्त गरमा गरम पोहे आणि त्यासोबत मस्त मलाईदार घट्ट दही माझा मिस्टरांना खूप आवडते. Jyoti Kinkar -
कांदा पोहे
#फोटोग्राफी आवडीचा आणि झटपट पदार्थ घरा घरात बनवला जाणारा. अनेक नवी नाती जोडणारा पदार्थ 😄👫 Veena Suki Bobhate -
आलु मटार पोहे
#पोहे #फोटोग्राफीभारतीय खाद्यसंस्कृतीत पोहे हा अगदी प्रत्येक घरात नाश्त्याला केला जाणारा अगदी साधा पदार्थ पण आता रिसर्च नंतर हे सिद्ध झालय की पोहे हा जगातील सर्वात पौष्टिक नाश्ता आहे. पण ह्या #फोटोग्राफी वर्कशॉप मुळे ह्या पदार्था कडे कँमेऱ्याच्या लेन्स मधुन बघायचा केलेला हा प्रयत्न😊 #पोहे #फोटोग्राफी Anjali Muley Panse -
कांदे पोहे (kande pohe recipe in marathi)
#फोटोग्राफी #रेसिपी_8मला कांदेपोहेमध्ये जास्त काही घातलेले आवडत नाही म्हणजे बटाटा शेंगदाणे वगैरे... कारण मला ते उगीच खाताना disturb वाटते... 😜 मग मला जेव्हा पोहे खायचे असतात तेव्हा मी अशीच करते साधे non-disturbance पोहे... 😂😂😂 Ashwini Jadhav -
कांदे पोहे (kande pohe recipe in marathi)
#कांदेपोहे पोहे म्हटलं की,कधीही,कुठेही खाता येण्यासारखा अगदी आवडीचा पोटभरीचा पदार्थ....यामधेही अनेक प्रकार आहे बटाटे घातलेले,मटर घातलेले,पोपट पोहे,नागपुरी तर्री पोहे पण सगळ्यात भारी कांदे पोहे....म्हणुन या कांदेपोह्याची ही पारंपारीक रेसिपी... Supriya Thengadi -
-
कांदे पोहे (kande pohe recipe in marathi)
#bfrमहाराष्ट्रीयन खाद्य संस्कृतीत असा एक पदार्थ आहे की त्याच्याशिवाय सकाळचा नाश्ता पूर्णच होऊ शकत नाही. कांदेपोहे हा तो पदार्थ. कांदेपोह्याचे नुसते नाव काढले तरीही तोंडाला पाणी सुटतं. आठवड्यातून किमान दोन वेळा तरी आमच्या घरी कांदे पोहे हे बनवलेच जातात.माझी कांदे पोहे ही रेसिपी मी खाली देत आहे. Poonam Pandav -
-
-
कांदे पोहे
#फोटोग्राफीकांदेपोहेसर्वदूर महाराष्ट्रात आवडणारा नाष्टा म्हणजे कांदेपोहे...काही ठीकाणी आजही कांदेपोहे कार्यक्रमात मुलगी पसंद आहे असे सांगतात...मध्यप्रदेशात इंदोरी पोहे प्रसिद्ध आहेत..गुजरातमध्ये कांदे न घालतासुद्धा पोहे बनवतात...पण आपल्या अस्सल महाराष्ट्रीयन कांदे पोह्याची सर कोणालाच येणार नाही...सविस्तर स्टेपसहीत रेसिपी खाली दिलीच आहे Archana Sheode -
-
दडपे पोहे (dadpe pohe recipe in marathi)
#ब्रेकफास्ट#दडपे पोहेब्रेकफास्टमधील माझी सहावी रेसिपी मी आज पाठवत आहे.नाश्त्यामध्ये पोहे हा सर्वांच्या आवडीचा पदार्थ. कांदा पोहे, बटाटा पोहे असे विविध प्रकार बनवण्यात गृहिणी आपले कौशल्य पणाला लावतात. यासारखाच दडपे पोहे हा अत्यंत रूचकर आणि सर्वांचाच आवडता , पौष्टीक पदार्थ.मीही आज दडपे पोहे केले , खूप छान लागतात. Namita Patil -
वाफवलेले पोहे (pohe recipe in marathi)
#फोटोग्राफीपोहे म्हंटले की डोळ्यासमोर उभे राहतात दही पोहे दूध पोहे किंवा कांदा पोहे . तसाच हा एक पोह्याचा प्रकार.. Tanaya Vaibhav Kharkar -
-
-
-
-
मोहक पोहे
#फोटोग्राफी फोटोग्राफीच्या निमित्त्याने अजून छान डेकोरेशन करून पोहे प्रेझेंट केले Sanhita Kand -
-
बटाटा पोहे
#फोटोग्राफीमी पोह्यामध्ये ठेचलेला लसूण फोडणीला घालते त्यामुळे त्याचा स्वाद मस्त येतो. आज नाश्त्याला बटाटा पोहे केलेत, या खायला.... Deepa Gad -
कांदा पोहे
#फोटोग्राफी नाश्ता बोलले कि पोहे येतातच. सकाळच्या नाश्ता साठी झटपण होणारा पदार्थ बोलले कि लगेच पोहे आठवतात. Tina Vartak -
पोहे कटलेट
#फोटोग्राफी पोहे हा असा एक नाश्ता आहे जो आवडीने खाल्ला जातो.पोह्यामध्ये मोठ्या प्रमाणात लोह असते.यामुळे शरीरात हिमोग्लोबीन वाढण्यास मदत होते. पोह्यामध्ये तुम्ही विविध भाज्या घालून त्यातली सत्व वाढवू शकता.पोहे पचायला अत्यंत हलके आहेत,पोह्यात कॅलरी खूप कमी असतात. पोहे हा खाद्य प्रकार कधी कांदेपोहे, बटाटे पोहे,दडपे पोहे,दूध पोहे तर कधी चमचमीत चिवडा.आज मी पोह्यांचे कुरकुरीत कटलेट बनवणार आहे.जे माझ्या घरात खूप आवडीने खाल्ले जातात आणि चवीला खूप रुचकर लागतात. Prajakta Patil -
तर्री पोहे (tari pohe recipe in marathi)
#bfr#ब्रेकफास्ट रेसिपीआपल्या महाराष्ट्रात सकाळच्या नाश्त्याला पोहे हि डिश फार प्रसिद्ध आहे व त्यातल्या त्यात विदर्भात नागपूरला नागपुरी तर्री पोहे हा प्रसिद्ध नाश्त्याचा प्रकार आहेतर्री साठी यात साधे गावठी चणे आहेत त्यामुळे फायबर युक्त अशी हे डिश होते शिवाय सोबत पोहे आहे त्यामुळे हा पोटभरीचा नाश्ता होतो Sapna Sawaji -
कांदे पोहे (kande pohe recipe in marathi)
#Cooksnapमी आज माझी मैत्रीण आरती तरे हिची कांदे पोहे ही रेसिपी कूक्सनॅप केली आहे, खूप छान झाले कांदे पोहे थँक यू आरती रेसिपी साठी.मी बनविली तुम्ही ही बनवा, चला तर मग पाहुयात कांदे पोहे ची पाककृती. Shilpa Wani -
दडपे पोहे (dadpe pohe recipe in marathi)
#दडपे पोहदडपे पोहे याचा अर्थ दडवून म्हणजे झाकून वाफ कडून चे पोहे तयार होते, त्याला दडपे पोहे म्हणतात. काही लोकं कच्चे साहित्य घालून वरून फोडणी घालतात आणि मिक्स करून झाकून ठेवतात. Vrunda Shende -
कांदेपोहे (kande pohe recipe in marathi)
पोहे मराठी माणसाचा आवडता नाश्त्याचा प्रकार. कांदेपोहे या प्रकाराला महाराष्ट्रीयन खाद्यपदार्थात एक वेगळेच स्थान आहे. झटपट होणारा आणि पोट भरणारा हा नाश्ता.. Sanskruti Gaonkar -
-
सावजी तर्री पोहे
#स्ट्रीटफुडनागपूर म्हंटलं की सावजी खाद्य संस्कृती आणि इथे चौकाचौकात सकाळी तर्री पोहे मिळाले नाही तर तो नागपूरचा चौक नाही Bhaik Anjali -
कांदे पोहे रेसिपी (kand pohe recipe in marathi)
#पश्चिम #महाराष्ट्र महाराष्ट्रात सकाळच्या नाश्त्यासाठी कांदे पोहे हा पदार्थ खूप प्रसिद्ध आहे. बहुतेक सगळ्यांच्या आवडीचा असाआहे. कांदेपोहे आपण खूप वेगळ्या वेगळ्या पद्धतीने बनवू शकतो. Deepali Surve
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/12144500
टिप्पण्या