पोहे (pohe recipe in marathi)

Shubhangee Kumbhar
Shubhangee Kumbhar @shubhangee_99
Sawantwadi

#फोटोग्राफी रेसिपी #post 3

पोहे (pohe recipe in marathi)

#फोटोग्राफी रेसिपी #post 3

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

3 सर्व्हिंग्ज
  1. 3 वाटीभिजवलेले पोहे
  2. 2मध्यम आकाराचे चिरलेले कांदे
  3. 1/2हिरव्या मिरच्या
  4. 1/4 वाटीभाजके शेंगदाणे
  5. 2छोट्या आकाराचे बटाटे पातळ काप करून
  6. चवीनुसारकोथिंबीर,मीठ,साखर
  7. फोडणीसाठी जिरे,मोहरी कढीपत्ता तेल
  8. 1 टीस्पूनहळद

कुकिंग सूचना

  1. 1

    पोहे ची तयारी करून घेणे. कढईत तेल गरम करून फोडणी चे साहित्य क्रमाने घालणे.

  2. 2

    फोडणी परतुन त्यात कांदा घालून नर्म होईपर्यंत भाजणे.नंतर क्रमाने बटाटा, शेंगदाणे घालून एकसारखे परतुन घेणं. थोडावेळ झाकण ठेवावे म्हणजे बटाटा वाफेवर शिजतो.

  3. 3

    भिजवलेले पोहेत चवीनुसार साखर,मीठ घालून एकसारखे करून घेणे.

  4. 4

    हे मिश्रण वरील फोडणी त घालून पोहे व्यवस्थित परतुन घ्यावे.सर्व्ह करताना फरसाण,लिंबू,कोथिंबीर घालून द्यावे.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
Shubhangee Kumbhar
Shubhangee Kumbhar @shubhangee_99
रोजी
Sawantwadi

टिप्पण्या

Similar Recipes