सुरणा ची भाजी (Suran Bhaji Recipe In Marathi)
कुकिंग सूचना
- 1
गैसवर पातेल्यात तेल टाकून त्यात कांदा,जिरेमोहरी,लसुण,तमालपत्र,लवंग,वेलची,टोमॅटो,हिरवी मिरची,कढीपत्ता सर्व छान तेलात परतून घ्या लाल तिखट,हळद,धणेजिरेपूड गरम मसाला घाला
- 2
आता सुरणा चे काप घाला व चवीनुसार मीठ घालून एकदा छान हलवून घ्या आणी पातेल्यावर खोलगट ताट ठेऊन ताटात पाणी ओतून बारिक गैसवर भाजी शिजवून घ्या
(पाणी हवच असेल तर गरम झालेलच पाणी घाला तुम्हाला कितपत रस्सा हवा) - 3
सुरण शिजायला फार वेळ नाही लगत लगेच शिजत मी पाणी न वापरता शिजवल आहे. तयार भाजी गरमागरम भाता सोबत किंवा भाकरी सोबत अप्रतिम लागते.
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
-
-
-
-
ड्रमस्टिक बिर्याणी (Drumstick Biryani Recipe In Marathi)
जे नॉनवेज खात नाहीत त्यांच्या साठी आणी ज्या ज्या दिवशी नॉनवेज खाऊ शकत नाहीत पण बिर्याणी तर खावीशी वाटते अश्यासर्वांन साठी अप्रतिम चमचमीत ड्रमस्टिक बिर्याणी चा बेत... SONALI SURYAWANSHI -
मटकी ची भाजी (matkichi bhaji recipe in marathi)
#cpm3 मटकी हा भारतीय आहारामध्ये आवर्जून वापरला जाणारा पदार्थ आहे. मोड आलेल्या मटकी मध्ये त्याच्या गुणधर्मात अजून वाढ होते. मटकीमध्ये भरपूर प्रमाणात प्रथिने असतात. मटकीमुळे मलावरोध दूर होतो, रक्तातील साखरेचे प्रमाण नियंत्रणात राहते, लोह भरपूर प्रमाणात असल्याने ॲनिमिया पासून संरक्षण होते, रक्तदाब कमी होतो. अशी ही बहुगुणी मटकी आहारात असणं गरजेचं आहे. सुप्रिया घुडे -
-
-
-
-
-
-
-
-
मटार पनीर भाजी (matar paneer bhaji recipe in marathi)
#EB2#W2थंडीमध्ये बाजारात ताजा मटार मोठ्या प्रमाणावर उपलब्ध असतो.इथे मी मटार घालून पनीरची भाजी बनवली आहे.रेसिपी खाली देत आहे. Poonam Pandav -
गट्टे ची भाजी (gatte chi bhaji recipe in marathi)
#पश्चिम#राजस्थान राजस्थानची फेमस गट्ट्याची भाजी आज मी बनवणार आहे. साधारणता नी भाजी दाल बाटी सोबत केली जाते, तसेच आपण पोळी, पराठा, भाकरीसोबत खाऊ शकतो. सोपी आहे झटपट होणारी आहे आणि चवीला एकदम अप्रतिम अशी ही भाजी बनते. Gital Haria -
-
सोया झुणका (soya jhunka recipe in marathi)
आज भाजी मिळाली नाही मग घरी उपलब्ध असलेल्या जिन्नसांतुन काहीतरी नवीन करायला घेतलं आणि निकाल तुमच्यासमोर सादर ...यजमानांनी तर मिटक्या मारत खाल्ला .. आणि गायलेसुद्धा " झुणका खिला रे .." Bhaik Anjali -
चण्याची भाजी (chanyachi bhaji recipe in marathi)
#ngnr#no onion no garlicदेवीला चण्याची भाजी फार आवडते म्हणून कांदा लसूण वर्ज्य करून मी चण्याची भाजी बनवली आहे. Pratima Malusare -
तोंडल्याच्या काचऱ्या ची भाजी (Tondlyachya Kacharyachi Bhaji Recipe In Marathi)
#तोंडले #तोंडल्याच्या काचऱ्याची भाजी.... Varsha Deshpande -
ओल्या ताज्या बरबटीच्या दाण्याची रस्सा भाजी (Barbatichya Danyachi Rassa Bhaji Recipe In Marathi)
#VNR... जेव्हाही हिरव्या बरबटीच्या शेंगा मिळतात, तेव्हा एकदा तरी ही भाजी करतेच मी.. Varsha Ingole Bele -
-
चिकन चेट्टीनाड (chicken Chettinad recipe in marathi)
#GA4 #week 23 या आठवड्यातील चिकन चेट्टीनाड हा keyword ओळखून चिकन चेट्टीनाड ही रेसिपी बनवली. दक्षिण भारतातील प्रसिद्ध रेसिपी आहे. rucha dachewar -
-
-
-
पास्ता पसंदा (pasta pasanda recipe inmarathi)
#पास्तानेहमीच्याच पद्धतीने पास्ता केलाय ,पण जोपर्यंत मी स्वतःची शैली वापरणार नाही तोपर्यंत मला चैन कुठे मिळणार ? म्हणूनच मी ह्या मध्ये घरी पिकवलेली थोडी कोवळी मेथी वापरून पाककृतीला पसंदा विशेषण लावले आहे, ह्या ताज्या कोवळ्या मेथी पानांमुळे पास्त्याच्या चवीला चार चाँद लागले आहेत. Bhaik Anjali -
कोबीची भाजी (kobichi bhaji recipe in marathi)
#cooksnap # Asha Ronghe # आज मी कोबीची भाजी ही रेसिपी cooksnap केली आहे. आपण नेहमी आपल्या पद्धतीने भाज्या करतो. पण कधी दुसऱ्या प्रकारे भाजी करून बघितली, तर नक्कीच फरक जाणवतो..मी ही आज असाच प्रयत्न केला आहे. आणि छान झाली आहे भाजी... thanks.. Varsha Ingole Bele -
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/16843148
टिप्पण्या