चिकन चेट्टीनाड.. (chicken chetinaad recipe in marathi)

चिकन चेट्टीनाड.. (chicken chetinaad recipe in marathi)
कुकिंग सूचना
- 1
प्रथम चिकन करी कट करून घेऊन त्यात हळद आणि मीठ घालावे... आणि कमीत कमी तासभर मॅरीनेट होऊ द्यावे...
- 2
सर्व मसाले ड्राय रोस्ट करून घ्यावे... खोबरं किसून गडद चॉकलेटी होईपर्यंत भाजावे... चेट्टीनाड करी चा रंग थोडा चॉकलेटी असतो आणि लाल नाही... त्यामुळे इथे मिरच्या वापरताना तिखट मिरची वापरावी रंगाचे नाही... वर भाजलेला सर्व मसाला मिक्सरमध्ये दळून घ्यावा... मसाला दळताना त्यामध्ये आले लसूण घालाव... थोडं पाणी घालून वाटावे कि बारीक वाटला जातो..
- 3
प्रथम मध्ये तेल गरम करून कांदा आणि कढीपत्ता घालावा... आणि कांदा लालसर होईपर्यंत परतावा... मग त्यामध्ये चिकन घालून हाय फ्लेम वर दोन ते तीन मिनिटे परतून घ्यावे... मग त्यामध्ये वाटलेला मसाला घालावा आणि अर्धी ते पाऊण वाटी पाणी घालावं... झाकण ठेवून चिकन 15 ते 20 मिनिटे शिजवून घ्यावे... ग्रेव्ही ची कन्सिस्टन्सी आपल्या आवडीप्रमाणे ठेवावी... आपलं चिकन चेत्तीनाड तयार आहे...
- 4
हे चिकन तुम्ही भात, पोळी बरोबर खाऊ शकतातच... पण हे तांदळाच्या भाकरी बरोबर विशेष टेस्टी लागते...
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
चिकन (chicken recipe in marathi)
#GA4 #week15#Chicken(चिकन)या वीक चा ओळ्खलेला कीवर्ड आहे Chicken.[बाकी ओळ्खलेले कीवर्ड आहेतJaggery, Herbal, Strawberry, Chicken, Grill, Amarnath (Rajgira)] Sampada Shrungarpure -
चिकन चेट्टीनाड (chicken Chettinad recipe in marathi)
#GA4 #week 23 या आठवड्यातील चिकन चेट्टीनाड हा keyword ओळखून चिकन चेट्टीनाड ही रेसिपी बनवली. दक्षिण भारतातील प्रसिद्ध रेसिपी आहे. rucha dachewar -
-
चिकन करी (chicken curry recipe in marathi)
#pcr प्रेशर कुकर रेसिपीज कॉन्टेस्ट मध्ये मी "चिकन करी" हि पाककृती सबमिट करत आहे :) सुप्रिया घुडे -
-
चिकन चेट्टीनाड (chicken Chettinad recipe in marathi)
#GA4#week 23#Chicken Chettinadही रेसिपी साऊथ इंडियन आहे. करायला सोपी पण खूप रूचकर आहे. अतिशय टेस्टी होते, भात, चपाती किंवा नानबरोबर छान लागते. Namita Patil -
-
चिकन क्रिमी मसाला ग्रेव्ही (chicken gravy masla gravy recipe in marathi)
#GA4 #week15 #chickenथंडीच्या दिवसात गरमागरम चिकन खाणं म्हणजे नाॅनव्हेज प्रेमींसाठी पर्वणीच असते. हेल्थ साठी पण चांगले असते. तसेच त्यात फ्रेश क्रीम घालून त्याची लज्जत अजूनच वाढते. याचीच लज्जतदार रेसिपी देत आहे. बनवायला पण जास्त वेळ लागत नाही. Ujwala Rangnekar -
चिकन मसाला (chicken masala recipe in marathi)
#rr रेस्टॉरंट स्टाईल चिकन मसाला ही रेसिपी मी आज केली.खूप छान झाली. सोबत गव्हाची रोटी त्यामुळे हाॅटेल मध्ये गेल्या सारखे वाटले. Sujata Gengaje -
हैदराबादी चिकन बिर्याणी (hyderabadi chicken biryani recipe in marathi)
#Golden Apron 3.0 Week 21 Key ward Chicken सायली सावंत -
चिकन सलामी (Chicken Salami recipe in marathi)
#GA4 #Week15Puzzle मध्ये *Chicken* हा Clue ओळखला आणि बनवली खमंग, क्रिस्पी आणि चमचमीत *चिकन सलामी* 😋😋 Supriya Vartak Mohite -
"चिकन कॅफ्रेअल टिक्का" (chicken cafrel tikka recipe in marathi)
#GA4#week15#keyword_chicken " चिकन कॅफ्रेअल टिक्का मसाला " कॅफ्रेयल म्हणजे झणझणीत, हिरवं वाटण आणि खूप साऱ्या फ्लेव्हर्सनी परिपूर्ण अशी गोव्याकडील खास डिश... थोड्या वेगळ्या स्टाईल मध्ये Shital Siddhesh Raut -
चिकन फ्राईड राइस (chicken fried rice recipe in marathi)
#GA4 #week15गोल्डन एप्रन 4 -आठवडा 15 क्रॉसवर्ड कोडे चे कीवर्ड Chicken शोधून. " चिकन फ्राईड राइस " बनवले. Pranjal Kotkar -
-
-
कोडी वेपुडू किंवा आंध्रप्रदेशी चिकन फ्राय (chicken fry recipe in marathi)
#cpm4 आंध्रप्रदेश मधील ही एक प्रसिद्ध डिश आहे - Kodi Vepudu. Kodi म्हणजे चिकन आणि Vepudu म्हणजे फ्राय. 🙂😊🍗🐔 सुप्रिया घुडे -
चिकन ग्रेव्ही (chicken gravy recipe in marathi)
#cpm5 "कूकपॅड रेसिपी मॅगझीन"कूकपॅड रेसिपी मॅगझीनसाठी "चिकन ग्रेव्ही" ही रेसिपी मी शेअर करत आहे. Manisha Satish Dubal -
सावजी चिकन (saoji chicken recipe in marathi)
#KS3 थीम ३ - विदर्भ : रेसिपी- २" सावजी चिकन " एकदम झणझणीत व चटपटीत रेसिपी. ही रेसिपी विदर्भ प्रांतीय रेसिपी असून ती अतिशय लोकप्रिय रेसिपी आहे. त्यामुळे अशी ही झणझणीत व चटपटीत रेसिपी बनविण्याचा मलाही मोह आवरता आला नाही. तर बघुया! 🥰" सावजी चिकन रेसिपी " Manisha Satish Dubal -
पोहा चिकन भुजिंग (Chicken Poha Bhujing recipe in marathi)
दरवर्षी केळवे ला बीच महोत्सव असतो. कोणी मुंबई किंवा जवळपास राहणार असेल तर आवर्जून भेट द्यावी असं आयोजन असतं. २-३ दिवस विविध पदार्थांची आणि कार्यक्रमांची रेलचेल असते. अगदी पारंपरिक पासून मॉडर्न. आदिवासींचं तारपा नृत्य तर मस्तच :) तिथे जाऊन विरार आगाशीचं फेमस पोहा चिकन भुजिंग न खाता घरी परतणं म्हणजे मोठी चूक :-P#KS6 महाराष्ट्राचे किचन स्टार : थीम ६ : जत्रा फूड साठी मी दुसरी पाककृती सादर करत आहे - पोहा चिकन भुजिंग. सुप्रिया घुडे -
चिकन ग्रेव्ही (chicken gravy recipe in marathi)
#cpm5माझी रेसिपी तुमच्या सोबत शेअर करत आहे एकदम खास आहे Minal Gole -
चिकन भुना मसाला (chicken buna masala recipe in marathi)
#mfrवर्ल्ड फुड डे निमित्त इथे माझी आवडती चिकन भुना मसाला ही रेसिपी बनवली आहे. हा चिकन भूना मसाला तुम्ही चपाती भाकरी किंवा भातासोबत ही खाऊ शकता. रेसिपी खाली देत आहे. Poonam Pandav -
-
-
-
चिकन मलाई कबाब (chicken malai kabab recipe in marathi)
#GA4 #week15#गोल्डन एप्रन मधील कीवर्ड चिकन Purva Prasad Thosar -
चिकन मायो सॅलड (chicken mayo salad recipe in marathi)
पटकन तयार होणारा पोटभरीचा पौष्टिक पदार्थ.#sp #chicken salad Manisha Shete - Vispute -
पंजाबी चिकन (punjabi chiken recipe in marathi)
#GA4 #week15 #chicken चिकन मधुन भरपुर प्रमाणात शरीराला प्रोटीन मिळते नॉनवेज खाणाऱ्यांची चिकनची कोणतीही डिश आवडीचीच असते आज मी पंजाबी चिकन कसे बनवायचे ते तुम्हाला सांगते चला बघुया Chhaya Paradhi -
चिकन फ्राय (आंध्रप्रदेश स्टाईल) (chicken fry recipe in marathi)
#दक्षिण #आंध्रप्रदेश # हि आंध्रपदेशची प्रसिद्ध रेसिपी आहे .तिखट असते पण तुम्ही कमी तिखट करू शकता. Hema Wane -
चिकन करी/रस्सा (chicken rassa recipe in marathi)
#GA4 #week15#keyword_chickenआजची माझी रेसिपी चिकन रस्सा.मोजकेच मसाले वापरून केलेली ही सोपी रेसिपी आहे.चला तर मग रेसिपी बघुया 😊 जान्हवी आबनावे -
More Recipes
टिप्पण्या