पातळ पोह्याचे भजी (Patal Pohe Bhajji Recipe In Marathi)
कुकिंग सूचना
- 1
एका भांड्यात पोहे,कांदा,कोथींबीर,मिरची,ओवा हे सर्व थोड पाणी घालून भिजवुन घ्या नंतर त्यात लाल तिखट,हळद,तीळ मीठ घालुन पुन्हा छान मीक्स करुन घ्या व वरुन 2चमचे बेसन घाला व थोड पाणी घालून पीठ भीजवुन घ्या.
- 2
तयार पिठाचेछोटे-छोटे भजी गरम तेलात सोडून बारिक गैसवर तळून घ्या तेल छान कड कडीत गरम असाव आणी भजी सोडणार तेव्हा गैसवर फुल असावा भजी पलटी करुन झली की मग बारिक गैसवर तळून घ्या
- 3
गरमा गरम कुरकुरीत भजी तयार
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
-
-
-
-
पातळ पोह्यांचा खमंग चिवडा (patal pohe chivda recipe in marathi)
#अन्नपूर्णा#दिवाळीफराळफराळ क्र.5फराळाच्या यादीतला महत्वाचा पदार्थ म्हणजे चिवडा.....अगदी पोटभर होणारा आणि प्लेट भरून दिसणारा..सगळ्यांच्या खूप आवडीचा..... Supriya Thengadi -
पातळ पोह्यांचा चिवडा (patal pohe chivda recipe in marathi)
#अन्नपूर्णा#दिवाळी फराळ- आज मी येथे दिवाळी फराळ मध्ये पातळ पोह्यांचा चिवडा बनवला आहे. चिवडा हा खूप प्रकारांनी बनवला जातो. Deepali Surve -
-
-
-
पातळ पोहे चिवडा (patal pohe chivda recipe in marathi)
#अन्नपूर्णा#पातळ पोहे चिवडा#दिवाळी फराळ nilam jadhav -
पातळ पोह्यांचा चिवडा (patal pohe chivda recipe in marathi)
# अन्नपूर्णा #दिवाळीचा दुसरा फराळ# कुरकुरीत पातळ पोह्यांचा चिवडा rashmi gupte -
पातळ पोहे (patal pohe recipe in marathi)
#GA4#week7#ब्रेकफास्टलग्ना नंतर सासरी खूप नवीन पदार्थ खाल्ले त्यातलाच मला आवडलेला प्रकार. पातळ पोहे. ह्या साठी पोहे पण वेगळ्याच प्रकारचे लागतात म्हणजे रोजच्या पोह्या पेक्षा पातळ आणि आपण पातळ पोहे घेते जे की चिवडा करण्यासाठी त्यापेक्षा जाड. अगदीच नाही मिळाले तर चिवडा करताना वापरणारे पोहे घेवू शकतो. दर रविवारी आमचा ठरलेला नाश्ता. म्हणजे कस की हे पोहे खूप हलके असतात नाश्ता हेवी होत नाही कारण रविवार म्हणजे इथे खटकूट 🍗🍗असतेच म्हणून हा हलका नाश्ता फिक्स आहे चला पाहुया कृती. थोडी फार दडपे पोह्या प्रमाणे वाटेल. Veena Suki Bobhate -
पातळ पोहे चिवडा (patal pohe chivda recipe in marathi)
#अन्नपूर्णा#दिवाळी फराळ#पातळ पोहे चिवडा Rupali Atre - deshpande -
-
पातळ पोहा चिवडा (patal pohe chivda recipe in marathi)
#अन्नपूर्णा #दिवाळी फराळ क्र -1 आमच्या कोकणात बहुत करून पातळ पोह्याचा चिवडा करतात. दिवाळीत हा चिवडा करतातच पण नेहमीहा चिवडा घरो घरी असतोच. हा खूप दिवस टिकतो. म्हणून दिवाळीला सुरवातीलाच मी बनवते. Shama Mangale -
पातळ पोह्यांचा चिवडा (Patal Pohe Chivda Recipe In Marathi)
#cooksnap # दीपाली कठारे #जागतिक पोहे दिनाच्या निमित्ताने, मी ,पातळ पोह्यांचा चिवडा, ही रेसिपी cooksnap केली आहे. छान झाला आहे चिवडा... धन्यवाद.. Varsha Ingole Bele -
पातळ पोह्यांचा चिवडा (patal pohe chivda recipe in marathi)
#अन्नपूर्णा#दिवाळी फराळआमच्या नागपूरला चिवडा हा झणझणीत लागतो ,तो मग चण्या सोबत, मिसळ मध्ये कीव्हा नुसते कांदे टोमॅटो टाकून अथवा भेळ करतात. Rohini Deshkar -
पातळ पोहे चिवडा (patal pohe chivda recipe in marathi)
#दिवाळी #अन्नपुर्णा #चिवडा चिवडा हा आमच्या कुटुंबाचा विक पॉइंट म्हणून मी दिवाळीच्या फराळाची सुरवात चिवडयापासूनच करतेय.आपल्यालाही तो नक्कीच आवडेल. Pragati Hakim -
पातळ पोहयाचा चिवडा रेसिपी (patal pohe chivda recipe in marathi)
#अन्नपूर्णा रेसपी दिवाळी आली की वेगवेगळे पदार्थ तयार करण्याची स्पर्धा च सुरु होते गल्ली गल्लित मोहल्या मोहल्यात सर्व महिला याच चर्चा करताना दिसतात सर्व आप आपल्या टिप्स एकमेकाना देत असतात आता तर। ऑनलाइन पदार्थ बघुन तयार करता येतात च Prabha Shambharkar -
-
-
-
-
पातळ पोह्यांचा चिवडा (Patal Pohe Chivda Recipe In Marathi)
#DDR दिवाळी फराळ मध्ये मी माझी पातळ पोह्यांचा चिवडा ही रेसिपी पोस्ट करत आहे. Mrs. Sayali S. Sawant. -
-
पातळ पोहे चीवडा (Patal Pohe Chivda Recipe In Marathi)
#DDR दिवाळी म्हंटले की चीवडा हा हवाच, मग तो भाजके चुरमुरे असो कि पोहे चीवडा हा हवाच. Shobha Deshmukh -
-
पातळ पोहे चिवडा (Patal Pohe Chivda Recipe In Marathi)
#DDRमाझे सासर विदर्भाचे असल्यामुळे दिवाळीत पोहे चिवडा हा तयार होतोच सासरी ज्या पद्धतीने तयार करत असतात त्याच पद्धतीने मी पोहे चिवडा तयार करते माहेर नाशिककडे असल्याने नाशिक मध्ये भाजक्या मुरुमारांचा चिवडा करतात आणि तो चिवडा मला जास्त आवडतो पण मुंबईमध्ये ते मुरमुरे मिळत नाही त्यामुळे त्या मुरमुऱ्यांचा चिवडा मी माहेरी गेल्यावरच खायला मिळतो.पोह्यांचा चिवडा खूप छान लागतो कशा पद्धतीने तयार करा रेसिपीतून नक्कीच बघा. Chetana Bhojak -
-
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/16843181
टिप्पण्या