कुरकुरीत भेंडी भजी (Kurkurit bhendi bhaji recipe in marathi)

SONALI SURYAWANSHI @SPS21
कुरकुरीत भेंडी भजी (Kurkurit bhendi bhaji recipe in marathi)
कुकिंग सूचना
- 1
एका वाटी मधे चिरलेली भेंडी घ्या आणी त्यात तांदुळ पीठ,बेसन पीठ घाला.
- 2
कांदा आल,लसूण,मिरची,ओवा, मीठ लाल तिखट घालून सर्व छान हाताने मीक्स करुन घ्या.
(पीठ भीजवताना पाणी नाही वापराव लागत हव तर 1/2 चमचा वापरु शकता)
(कांदा न वापरता पण करु शकता) - 3
गैस वर कढईमध्ये तेल गरम करण्यासाठी ठेवुन गरम तेलात छोटे छोटे भजी सोडुन बारिक गैस वर छान कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्या. भजी तेलातून लवकर काढन्याची घाई करु नये. (गरम तेलात सोडलेले भजी 5 ते7 मिनीट लागतात कुरकुरीत व्हायला)
- 4
गरमा गरम कुरकुरीत भेंडी भजी खाण्यासाठी तयार
भेंडी भजी गरम गरम खा.
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
-
कुरकुरीत भेंडी (Kurkurit Bhendi Recipe In Marathi)
#कुरकुरीत भेंडी.... सगळ्यांना आवडणारी भेंडी ......या भेंडीचे आपणं नेहमी विविध प्रकार करतो त्यातलीच आज मी एक चटपटीत कुरकुरी भेंडी केलेली आहे जी माझ्या घरी सगळ्यांना खूप आवडते.... नुसती खायला सुद्धा ही चटपटीत भेंडी खूप छान वाटते.... Varsha Deshpande -
-
कुरकुरीत भेंडी (KURKURIT BHENDI RECIPE IN MARATHI)
चिरायला आणि तयार करायला जेवढा वेळ लागतो यापेक्षा वेगाने हा पदार्थ संपतो .. Bhaik Anjali -
-
पापडा सारखी कुरकुरीत भेंडी फ्राय (kurkurit bhendi fry recipe in marathi)
#shr#श्रावण स्पेशल रेसिपीश्रावण महिन्यात ताजी भेंडी ही बाजारात मोठ्या प्रमाणावर उपलब्ध असतात. बऱ्याच जणांना भेंडी चिकट लागते त्यामुळे ती खायला आवडत नाही.भेंडीची भाजी आवडत नसेल तर अश्या पद्धतीने अगदी झटपट होणारी आणि पापडसारखी कुरकुरीत व खमंग लागणारी भेंडी फ्राय नक्की बनवून बघा.रेसिपी खाली देत आहे. Poonam Pandav -
कुरकुरीत भेंडी (kurkurit bhendi recipe in marathi)
#cooksnapजेवणाच्या ताटावर वर आपण भजी, पापड, वडे, पकोडे, असे पदार्थ आवर्जून करतो त्यातलाच हा एक कुरकुरीत पदार्थ. मुलं जर भेंडी खात नसतील तर अशा प्रकारे करून द्या आणि मग रिजल्ट असतो, अहाहा.मस्त. Jyoti Gawankar -
कुरकुरीत कॉर्न भजी (corn bahji recipe in marathi)
#रेसीपीबुक #week5पाऊसाळी सहल म्हंटल की मला नेहमी आठवते ते म्हणजे माझ्या मामाच गाव, आणि मामीने केलेली मक्याची भजी आणि फक्त भजी, कारण चहा आणि चटनी ची वाट न बघता तेलातून काढलेली गरमागरम भजी खाण्या शिवाय दुसर काही खाण्यची पवांगी जिभ द्यायची नाही. तर अशी ही कॉन भजी पाउसाळी आठवणं म्हंटल आणि डोळ्या समोर आली.तुम्ही पण नक्की करून बघा.Sadhana chavan
-
कुरकुरीत मुगडाळ भजी (moong dal bhaji recipe in marathi)
#रेसिपीबुक #week५पावसाळी गंमत, बाहेर रिमझिम पाऊस पडतोय अशावेळी जर गरमागरम कुरकुरीत काहीतरी खाणं समोर येण यासारख सुख आणि आनंद नाही Sadhana Salvi -
-
-
-
-
कोबीची कुरकुरीत भजी (kobiche kurkurit bhaji recipe in marathi)
#GA4#WEEK14#Keyword_Cabbageकोबीची भजी खुप कुरकुरीत आणि चविला भन्नाट लागतात..कोबीची भाजी ज्यांना आवडत नसेल त्यांना कोबीची भजी दिली तर नक्कीच आवडीने खाणार.. लता धानापुने -
कुरकुरीत भरवा भेंडी (kurkurit bharwa bhendi recipe in marathi)
#cooksnapभेंडी खूप पौष्टिक असतात. वेगवेगळ्या पद्धतीने भाजी बनवता येते आणि वैशिष्ट्य म्हणजे कशाप्रकारे ही बनवा ती चविष्टच लागते. दिपाली ताईंची भरवा भेंडी बघून कुरकुरीत भरवा भेंडी थोडासा बदल करुन बनवली आहेत. खूपच टेस्टी.... Manisha Shete - Vispute -
-
-
-
कुरकुरीत भेंडी (Crispy Bhendi Recipe In Marathi)
#BKR#कुरकुरीत_भेंडी भेंडीच्या भाजीचा अजून एक चमचमीत प्रकार म्हणजे कुरकुरीत भेंडी..😋.. कुरकुरीत भेंडी पोळी ,भाताबरोबर खाऊ शकता किंवा starter,snacks म्हणूनही खाऊ शकता.. Bhagyashree Lele -
कोबीची भजी (kobichi bhaji recipe in marathi)
#फोटोग्राफी #3कोबीची भाजी सहसा कोणाला आवडत नाही. आमच्या घरी पण फक्त मलाच आवडते बाकी कोणाला नाही आवडत . त्यामुळे मी याची भजीच करते नेहमी. ती मात्र सगळ्यांनाच आवडते. चला तर मग बघूया रेसीपी... 👍🏻👍🏻😁😁 Ashwini Jadhav -
-
कांद्याची कुरकुरीत खेकडा भजी (kandyachi kurkurit khekda bhaji recipe in marathi)
पाऊस पडत असताना गरमागरम भजी आणि चहा प्यायची मजा औरच असते. आज पावसाळी वातावरण म्हणून केली मस्त गरम भजी. Prachi Phadke Puranik -
-
कुरकुरीत भेंडी फ्राय (bhendi fry recipe in marathi)
#EB2#Week2 "कुरकुरीत भेंडी फ्राय"नेहमी साधी भेंडी, कांदा टाॅमेटो घालून भेंडी,पीठ पेरून भेंडीची भाजी खाऊन कंटाळा आला असेल तर ही रेसिपी नक्की ट्राय करा, घरातील सगळे आवडीने कुरकुरीत भेंडी खाणारच.. लता धानापुने -
-
-
-
-
-
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/16166879
टिप्पण्या