कॅट फिश एग करी (Cat Fish egg Curry Recipe In Marathi)

आरती तरे @aaichiladkichef_29
# रात्रीचे जेवणाची रेसिपी
#Rjr
कॅट फिश एग करी (Cat Fish egg Curry Recipe In Marathi)
# रात्रीचे जेवणाची रेसिपी
#Rjr
कुकिंग सूचना
- 1
सर्वात प्रथम एग स्वच्छ पाण्याने धुऊन घ्या. कांदा बारीक चिरून घ्या, खोबरं छान भाजून मिक्सरला बारीक करून घ्या. गॅस वरील एका भांड्यात प्रथम तेल घाला मग त्यात चिरलेला कांदा घाला लाल झाला की त्यात सर्व मसाले घाला. मग त्यात हिरवी पेस्ट, बारीक चिरलेला टोमॅटो आणि खोबऱ्याची पेस्ट घालून चांगला शिजू द्या वरून तेल सुटू दया.
- 2
मग त्यात शेंगा,बटाटा आणि पाणी घालून एक उकळी येऊ द्या
- 3
मग त्यात एग सोडा आणि चांगलं शिजू द्या
- 4
आपली एग करी तयार आहे
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
फिश करी मसाला (fish curry masala recipe in marathi)
आज मी झणझणीत फिश करी मसाला बनवीत आहे.फिश हा माझा अतिशय आवडता पदार्थ आहे.मी रोहू फिश बनवीत आहे.पटपट बनणारा हा पदार्थ आहे आणि पचण्यास खूप हलका असतो.भारतामध्ये समुद्रातील तसेच नदीतील मासे हा अतिशय लोकप्रिय पदार्थ आहे.कांदा आणि टोमॅटो पासून फिश करी मसाला मी बनवीत आहे. rucha dachewar -
-
फिश करी (fish curry recipe in marathi)
#GA4 #week18फ्राय फिश करी पेक्षा साधी फिश करी शरीरासाठी अधिक उपयुक्त आहे . चवीला सुध्दा मस्त .आपण बनवा व खाण्याचा आनंद घ्यावा . Dilip Bele -
फिश करी (FISH CURRY IN RECIPE IN MARATHI)
#आईआईला नॉनव्हेज आवडायचे पण...आमच्या घरी नॉनव्हेज चे नाव घ्यायचे पण पाप असायचे , आमचे बाबा पुजारी म्हणून , पण आम्ही आजी कडे जायचो तर मग तिथे मजा असायची नॉनव्हेज चे वेगवेगळे प्रकार खायची , आज आठवण आली माझे लग्न झाल्यावर आई माझ्याकडे येवुन नॉनव्हेज बनवायची आणि माझ्या घरून जेवून जायची ,आज तिच्या आठवणीत मी फिश बनवली आज आई तर खावू शकणार नाहीं पण होवू शकते ती मला वरून बघत असणार की आई साठी बनवली मी भाजी आणि मला आशीर्वाद देत असणार ...आई ला मी कधीच विसरू शकणार नाही माझी आई आयुष्य भर माझ्या सोबत राहणार Maya Bawane Damai -
-
झणझणीत अंडा मसाला करी (Anda Masala Curry Recipe In Marathi)
#RJR # रात्रीचे जेवण रेसिपी # रात्रीच्या जेवणात डाळ खिचडी, पोळी भाजी, कढी भात असे व्हेज प्रकार केले जातात पण नॉनवेज खाणार्या साठी झणझणीत अंडा मसाला करी पोळी भाकरी भातासोबत खाता येते चला तर रेसिपी बघुया Chhaya Paradhi -
-
सिंगापूर मलय स्टाईल फिश करी (singapore malay style fish curry recipe in marathi)
#cf Komal Jayadeep Save -
-
एग करी राईस (Egg Curry Rice Recipe In Marathi)
#DR2आामच्या घरी सगळ्यांना आवडणारा मेन्यू आहे. आज डीनर साठी बनवलय Preeti V. Salvi -
फिश कोफ्ता करी (fish kofta curry recipe in marathi)
#कोफ्ताकोफ्ता या मुळच्या पर्शियन आणि आता भारतीय उपखंडात सर्वत्र प्रसिद्धी पावलेल्या रेसिपी बद्दल अनेकांनी या थिमच्या निमित्ताने लिहिले आहे. विशेषतः सुप्रिया वर्तक मोहिते यांनी या रेसिपीचा इतिहास थोडक्यात पण फार सुंदर पद्धतीने सांगितला आहे. त्यामुळे इतिहास फार न रेंगाळता लगेचच आपल्या मुळ मुद्दयाकडे येऊ.मी ही 'फिश कोफ्ता करी' बनविण्यासाठी खाजरी (Asian Sea Bass) या माशाचा उपयोग केला आहे (यात रावस किंवा सुरमई सुध्दा छान लागते). पावसाळा सुरू होऊनही खाडीच्या पाण्यातील ताजा मासा मिळाला. आणि या माशामुळे माझी रेसिपी परिपूर्ण झाली. माशाची कोणतीही डिश चविष्ट असतेच, त्यात त्याची कोफ्ता करी म्हणजे सोने पे सुहागा!!! Ashwini Vaibhav Raut -
फिश करी (fish curry recipe in marathi)
कथला ही फिश नदी मधील फिश आहे चवीला उत्तम असते Priyanka yesekar -
-
-
कटला फिश करी (fish curry recipe in marathi)
कटला हा नदीचा मासा आहे याला खूप खवले असतात. हा मासा चवीला चागंला लागतो. हा रंगाने काळा असतो. Supriya Devkar -
चमचमीत फिश थाळी (fish thali recipe in marathi)
#CDY "चमचमीत फिश थाळी" "मांदेली फ्राय"माझी मुलं आता मोठी झाली आहेत.त्यांची लग्न झाली .पण त्यांना माझ्याच हातची फिश थाळी आवडते... मी आज मांदेली फ्राय ची रेसिपी शेअर करत आहे.. कारण कोळंबी रस्सा, बोंबील फ्राय, पापलेट फ्राय ची रेसिपी मी आधीच पोस्ट केली आहे.. लता धानापुने -
-
नारळाच्या दूधातील फिश करी (naradachya dudhachi fish curry recipe in marathi)
#GA4 #Week18 #Fish नाॅनव्हेज खवय्यांसाठी एक सुरेख मेजवानी. फिश करी वेगवेगळ्याप्रकारे केली जाते. पण फिश आणि ओलानारळयांचे नातंच अतूट. म्हणून मी ही रेसिपी तुमच्यासाठी घेवून आले आहे. तुम्हीही नक्की करून बघा व आस्वाद घ्या, नक्की तुम्हालाही आवडेल. Namita Patil -
फिश करी (fish curry recipe in marathi)
#डिनर वेगवेगळया फिश मधुन प्रान्स मधुन शरीराला मोठ्या प्रमाणात प्रोटीन मिळतात चला अशीच पापलेट फिश करी मी बनवलेली ती रेसिपी आपण बघुया Chhaya Paradhi -
सुरमई फिश करी (surmai fish curry recipe in marathi)
#tmr#30minRecipechallengeफिशचे सर्वच प्रकार मला फार आवडतात ...😊 त्यातील सुरमई ही माझी खूप फेवरेट ,कैरी घालून हि फिश करी फार भन्नाट होते.पाहूयात रेसिपी. Deepti Padiyar -
फिश करी (fish curry recipe in marathi)
#डिनर#साप्ताहिक डिनर चॅलेंज#मालवणी (प्रॉनस करी) Deepali Bhat-Sohani -
फिश करी (fish curry recipe in marathi)
#झनझनीत फिश करी, खायला खुप चविष्ट, या फिश चे नाव मरल असे आहे, फिश करी मला खुप आवडते चला तर बघुया कशी बनवले मी Jyotshna Vishal Khadatkar -
एग भुर्जी पाव (egg bhurji pav recipe in marathi)
#pe"एग बुर्जी " पटकन होणारी रेसिपी. टिफिनसाठीही उत्तम नॉनव्हेज रेसिपी. मुंबईत तर स्ट्रीट फूड म्हणून "भुर्जी पाव " लोकप्रिय डिश. तर बघूया ही अगदी सोप्पी रेसिपी 🥰 Manisha Satish Dubal -
शाही एग बिर्याणी (Shahi Egg Biryani Recipe In Marathi)
अतिशय चमचमीत व टेस्टी पौष्टिक अशी ही बिर्याणी आहे Charusheela Prabhu -
-
काजू मसाला
#RJRरात्रीचे जेवण रेसिपीसआज मी पहिल्यांदाच काजू मसाला भाजी करून बघितली. खूप छान झाली.ही माझी ६२१ वी.रेसिपी आहे. Sujata Gengaje -
-
एग प्लांट करी (वांग्याची भाजी) (Egg Plant Curry Recipe In Marathi)
#ATW3#The chef story#indiancurryspacial Sushma Sachin Sharma -
मालवणी सुरमई फिश फ्राय आणि करी (FISH CURRY RECIPE IN MARATHI)
#फॅमिलीइंटरनॅशनल फॅमिली डे च्या निमित्ताने मी आमच्या अहोंसाठी बनविलेली खास डीश. त्यांना फारच आवडली !!!खरंतर माझी आई मालवणातली आणि माझे बाबा वाणगाव (डहाणू) चे, त्यामुळे आम्हाला दोन्ही बाजूंची चव चाखायला मिळायची...बाबांना फिश सोबत चिंच कढी लागायची तर आईला ही करी...!! मग काय फिशच्या दिवशी आमची चंगळ असायची कारण आम्हा मुलांना दोन्ही चवी एकत्र मिळायच्या.!! माझ्या बाबांना असे फिश फार आवडायचे..आणि सोलकढी सुद्धा! माझ्या हातच बाबांना खाऊ घालण्याआधीच बाबा.......:(असो तर ही मालवण ची स्पेशल डीश बरका!!!...ही माझ्या आईने मला शिकविलेली, माझ्या आजीने आईला शिकवलेली , आजीला पणजीने.....!!!!!सांगायचा मुद्दा असा की ही पारंपारिक आहे आणि टेस्टी आहे. आजी म्हणायची की तीची आई म्हणजेच माझी पणजी सगळा मसाला पाट्यावर वाटायची. तेल न घालताच मातीच्या भांड्यात ही करी चुलीवर बनवायची!आजी म्हणायची "माझ्या पेक्षा माझ्या आईच्या हाताला चव आहे". आई म्हणायची "माझ्या पेक्षा माझ्या आईच्या हाताला चव आहे". आम्हाला तर आजीच्या हातच आणि आईच्या हातच दोन्ही सारखेच वाटायचे..पण आता कळाले की आपल्या पेक्षा आपल्या आईच्या हाताला किती चव असते ती!!!!!पण अहोंना फारच आवडल्या मुळे मी मात्र खूष होते. Thank you कुकपॅड तुमच्यामुळे आणि इंटरनॅशनल फॅमिली डे च्या निमित्ताने मला ही संधी मिळाली. Priyanka Sudesh -
"चमचमीत फिश करी" (fish curry recipe in marathi)
#डिनर#रविवार_फिश_करी#डिनर प्लॅनर मधील माझी पाचवी रेसिपी " चमचमीत फिश करी" फिश करी म्हटलं की आमचं ठरलेलं असतं प्राॅन्स ...कारण दुसऱ्या कोणत्याही फिश ची खरी नाही आवडत आमच्या कडे.. आम्ही फिश खातो ,पण ठराविक च... त्यामुळे करी फक्त प्राॅन्सचीच.. चला तर माझी रेसिपी कशी आहे ते बघुया.. लता धानापुने
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/16843683
टिप्पण्या