ढाबा स्टाईल मशरूम मसाला भाजी

आशा मानोजी @asha_manoji
कुकिंग सूचना
- 1
प्रथम मशरूम स्वच्छ पाण्याने धुऊन घ्यावे
- 2
गॅसवर कढईमध्ये तेल घालून कांदा आणि टोमॅटो प्युरी परतून घ्यावी
- 3
तयार केलेले वाटण तेलामध्ये परतून घेऊन त्यामध्ये तिखट,मीठ,हळद, सब्जी मसाला घालावा
- 4
नंतर त्यामध्ये स्वच्छ धुतलेले मशरूम घालावे. नंतर त्यामध्ये थोडेसे गरम पाणी घालून सात ते आठ मिनिटे मंद आचेवर झाकून ठेवावे
- 5
मस्त ढाबा स्टाईल मशरूम मसाला भाजी तयार आहे.गरमागरम पोळी किंवा भाताबरोबर सर्व्ह करावी.
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Top Search in
Similar Recipes
-
"ढाबा स्टाईल मशरूम मसाला सब्जी" (Dhaba Style Mushroom Masala Sabji Recipe In Marathi)
"ढाबा स्टाईल मशरूम मसाला सब्जी"#BR2 मशरूम माझ्या घरी सर्वांना खूप आवडतो, म्हणून मी त्या मध्ये व्हेरियेशन आणून नवीन नवीन रेसिपी करायचा प्रयत्न करत असते...!! आज जी रेसिपी मी इथे शेअर करतेय कारण माझ्या घरी ती सर्वानाच खूप आवडली होती..!! तुम्हीही ही भाजी या पद्धतीने नक्कि करून बघा...❤️ Shital Siddhesh Raut -
-
-
मशरूम मसाला ग्रेव्ही (Mushroom Masala Gravy Recipe In Marathi)
#मशरूम पौष्टीक भाजी आहे शाकाहारी लोकांची आवडती भाजी चला तर मशरूम मसाला ग्रेव्ही टेस्टी कशी बनवायची ते बघुया Chhaya Paradhi -
रेस्टॉरंट स्टाईल काजू मसाला (kaju masala recipe in marathi)
#rr रेस्टॉरंट स्टाईल ग्रेव्ही मसाला कॉन्टेस्ट मध्ये मी आज तुम्हाला काजू मसाला ही रेसिपी दाखवणार आहे तर नक्की करुन पहा. रेस्टॉरंट स्टाईल काजू मसाला Smita Kiran Patil -
ढाबा स्टाईल शाही काजू मसाला
#GA4#week5 ही आम्ही एकदा प्रवासात एका धाब्यावर खाल्लेली ती माझ्या मुलाला आवडली म्हणून मी शिकले नि घरी करायला लागले तर आज ती आवडती डिश झालीय Charusheela Prabhu -
-
कढाई मशरूम मसाला (kadai mushroom masala recipe in marathi)
#GA4#week13#कीवर्ड- मशरूमआरोग्यासाठी मशरुम खूप फायदेशीर असतात.मशरूममध्ये मोठ्या प्रमाणात अँटीऑक्सिडंट असते. मशरूममधील ॲर्गोथिऑनिन आणि ग्लूटोथिऑन देखील आढळते. सूप किंवा भाजी अशा कोणत्याही स्वरूपात तुम्ही मशरूम खाऊ शकता.Subscribe to updates Deepti Padiyar -
मशरूम मसाला (mushroom masala recipe in marathi)
#GA4 #week13 मशरूम हे कीवर्ड घेऊन मी आज मशरूम मसाला ही रेसिपी केली आहे. Ashwinee Vaidya -
मशरूम बेलपेपर ग्रेवी/मशरूम बेलपेपर मसाला (mushroom bellpepper masala recipe in marathi)
# GA4 #Week4ग्रेव्ही आणि बेलपेपर या क्लूनुसार मी मशरूम ग्रेवी केली आहे. Rajashri Deodhar -
पनीर मसाला (paneer masala recipe in marathi)
#रेसिपीबुक #week3धन्य होऊन जाते मन इतकं छान पनीर खाऊन Prachi Rajesh -
-
पनीर बटर मसाला (रेस्टॉरंट स्टाईल) (paneer butter masala recipe marathi)
मलई रेस्टॉरंट स्टाईल पनीर बटर मसाला घरी बनविणे सोपे आहे.पनीर बटर मसाला ही भारतीय पाककृतीतील सर्वात लोकप्रिय पनीर रेसिपी आहे. त्याच्या ग्रेव्हीचे मसालेदारपणा आणि क्रीमयुक्तपणाचे जवळजवळ परिपूर्ण संयोजन कोणत्याही भारतीय पदार्थाबरोबर सर्व्ह करणे केवळ अपूरणीय आणि अष्टपैलू बनवते. आपण ते तंदुरी रोटी, नान आणि पनीर कुल्ल्याबरोबर वा वाफवलेल्या तांदळाबरोबर सर्व्ह कराल पनीर बटर मसाला किंवा बटर पनीर ही एक अतिशय लोकप्रिय करी आहे. Amrapali Yerekar -
ढाबा स्टाईल अंडा करी (anda curry recipe in marathi)
#फॅमिली" रोज रोज त्याच त्याच भाज्या.....🥦🥒🥬🥕🍠पौष्टिकच पण किती खाणार....💪जिव्हली बाईंचे काय करावे🤔🤔तीला तर चटकदार हवे असते ना बदल म्हणून.... "🤤हे सगळं मी नाही म्हणत हो,👐हे सगळं माझ्या घरातले तत्त्ववेत्ते मला सांगतात...👼👩🎓त्यांना रोज काही नवनवीन हवे, मग असे काही तरी बहाणे करायचे.😄😄मग म्हंटल चला नॉनव्हेज चा मुहूर्त साधुन करू मस्त झणझणीत चमचमीत "ढाबा स्टाईल अंडा करी"हो हो सांगते सांगते ✋साहित्य आणि कृती 🔪🥄🍴जरा उसंत तर घेऊ द्या.....🥴चला तर मग पटकन सेव्ह करून घ्या बरे साहित्य आणि कृती..🧑💻Anuja P Jaybhaye
-
कढाई मशरूम मसाला (kadhai mushroom masala recipe in marathi)
#cooksnap#Deepti padiyarThanks dear for delicious recipe ❤️❤️ Ranjana Balaji mali -
ढाबा स्टाईल चिकन इन रेड ग्रेव्ही (chicken in red gravy recipe in marathi)
#rr आज आहे संडे मग काय नॉनव्हेजचा बेत तर होणारच.. खूप दिवसांपासून मुलांची फर्माईश होते चिकनची ..मग काय मस्त ढाबा स्टाईल रेड ग्रेव्ही मध्ये चिकन बनविले. Reshma Sachin Durgude -
मशरूम-करी (mushroom curry recipe in marathi)
#भाजी- नेहमी त्याच भाज्या खाऊन कंटाळा येतो, तेव्हा थोडी वेगळी भाजी आज केली आहे. Shital Patil -
ढाबा स्टाईल दूध शेव भाजी (dudh shev bhaji recipe in marathi)
#दूध #weekely them#सात्विक रेसिपीज , lock down मुळे कुठेच जाता येत नाही , नाहीतर आमच ठरलेल असत बाहेर गावी जातांना वाटेत हमखास शेव टोमॅटो भाजी/ मुलांची आवडती भाजी म्हणजे दूध शेव भाजी , आज योग आला केवळ cookpad च्या थिम मुळे Thanks Cookpadफक्त मी थोड Tuist करुन शाही शेव भाजी बनविली , चला बघु या Anita Desai -
मशरूम मसाला भाजी (mushroom masala bhaji recipe in marathi)
#HLRमशरूममध्ये मोठ्या प्रमाणात अँटीऑक्सिडंट असतात. त्यामुळे रोगप्रतिरारक शक्ती वाढते आणि आजारांपासून बचाव होतो. मधुमेह, रक्तदाब, हृदयरोग असणाऱ्या व्यक्तींसाठी मशरूम हे चांगले अन्न आहे. कारण त्यापासून कमी कॅलरीज, तसेच प्रथिने, लोह, फायबर, खनिजपदार्थ, जीवनसत्त्वेही मोठ्या प्रमाणावर मिळतात. Priya Lekurwale -
बटर मशरूम मसाला (butter mushroom masala recipe in marathi)
श्रावणात व्हेज भाजी बनवायला कोणत्या भाज्या बनवाव्या असा प्रश्न पडतो तर मग मश्रूम आणा भरपूर मिळतात या सिझनमध्ये. भरपूर पाणी असते मश्रूम मध्ये. त्यामुळे भाजीत जास्त पाणी घालावे लागत नाही. उ Supriya Devkar -
-
ढाबा स्टाईल पनीर मसाला (dhaba style paneer masala recipe in marathi)
#पनीर#ढाबा Sampada Shrungarpure -
-
-
-
मशरूम मटार मसाला (mushroom mutter masala recipe in marathi)
मशरूम मटार मसाला रेसिपी मी छाया पारधी ताई यांची ही रेसिपी कूकस्नॅप करत आहे. खूप छान टेस्टी अशी ही भाजी होते. ही रेसिपी मी प्रथमच करत आहे. घरात सगळ्यांना ही भाजी खूप आवडली. मस्त टेस्टी भाजी तुम्ही पोस्ट केल्या मुळे ताई खूप खूप धन्यवाद 🙂मी यात थोडा बदल करून ही रेसिपी बनवली आहे. Rupali Atre - deshpande -
मशरूम-मटर मसाला
#RJRTasty and healthy.रेस्टॉरंट स्टाईल भाजी अल्पावधीत सर्व्ह करण्यासाठी तयार आहे. Sushma Sachin Sharma -
मसाला पनीर (masala paneer recipe in marathi)
#EB2 #W2#रेसिपी ई-बुक Week 2#पनीर भाजी😋😋 Madhuri Watekar
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/16849972
टिप्पण्या (2)