मशरूम-करी (mushroom curry recipe in marathi)

Shital Patil
Shital Patil @ssp7890
मुंबई

#भाजी- नेहमी त्याच भाज्या खाऊन कंटाळा येतो, तेव्हा थोडी वेगळी भाजी आज केली आहे.

मशरूम-करी (mushroom curry recipe in marathi)

#भाजी- नेहमी त्याच भाज्या खाऊन कंटाळा येतो, तेव्हा थोडी वेगळी भाजी आज केली आहे.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

२०मिनिटे
२ जण
  1. १०-१२ मशरूम
  2. 1टोमॅटो
  3. 1 टेबलस्पूनआले+लसूण पेस्ट
  4. कांदे
  5. २ टेबलस्पून आगरी तिखट
  6. १/२ टेबलस्पूून हळद
  7. ३-४ टेबलस्पूून तेल
  8. 2-3 टेबल स्पूनआले वाटण
  9. १/४ गरम मसाला
  10. फोडणी साहित्य
  11. चवीनुसारमीठ

कुकिंग सूचना

२०मिनिटे
  1. 1

    सर्व जिन्नस एकत्र करावेत.कांदा, टोमॅटो बारीक चिरून घ्यावा. मशरूम गरम पाण्यात धुवून घ्यावेत. खालचा भाग कापून घ्या.चार तुकडे करा.आता कढईत तेल गरम करून त्यात फोडणी करूनकांदा, पेस्ट तिखट हळद मीठ घालून एकजीव परतून घ्यावे.

  2. 2

    आता कढईत मशरूम तेलावर घालावे.वाटण घाला. चवीनुसार मीठ घालावे.मंद आचेवर शिजवावे.गरम मसाला घालून एकजीव करा.

  3. 3

    आता सर्विस बाउलमध्ये काढून सरव करावे.

  4. 4

    कोथिंबीर, लिंबू देउन सर्व्ह करावे.पोळी, भाताबरोबर खाऊ शकता.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
Shital Patil
Shital Patil @ssp7890
रोजी
मुंबई
Yes I love cooking
पुढे वाचा

टिप्पण्या

Similar Recipes