वांगी बटाटा भाजी,बाफली,वरण,भात

Jyoti Chandratre
Jyoti Chandratre @Jyoti_24421642

#रविवार स्पेशल मेनू

वांगी बटाटा भाजी,बाफली,वरण,भात

#रविवार स्पेशल मेनू

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

1 1:30 तास
5_6 सर्व्हींग
  1. भाजी :- 500 ग्रॅम वांगी
  2. 3छोटे बटाटे
  3. 2_3 हिरव्या मिरच्या
  4. 1"आले
  5. 8_10 लसुण कळ्या
  6. 1_2 टेबल स्पून कोथॅबिर काड्या
  7. 1कांदा
  8. 4 टेबल स्पूनतेल
  9. 1/2टी स्पुन मोहरी
  10. 1/2टी स्पुन जीरे
  11. 2टी स्पुन लाल मिरची पावडर
  12. 1/2टी स्पुन हळद
  13. 1 टेबल स्पूनकाळा मसाला
  14. 2 1/4टी स्पुन मीठ
  15. 1/4टी स्पुन हिंग
  16. बाफल्या:- 800 ग्रॅम जाड कणीक (1की गव्हाला 200ग्रॅम मका दळलेले)
  17. 1 1/4टी स्पुन मीठ
  18. 3 टेबल स्पुनतेल मोहापायी
  19. 1/4टी स्पुन ओवा
  20. तळण्यासाठी तेल
  21. 1 कपतांदुळ
  22. 1 कपडाळ

कुकिंग सूचना

1 1:30 तास
  1. 1

    वांगी,बटाटे,कांदा चिरुन घ्या.

  2. 2

    मिरची,आले,कोथिंबीर काड्या मिक्सरमधून बारीक करून घ्या.
    कुकरला वरण भात शिजवून घ्या.कणकेत मीठ,तेल,ओवा घालून कणीक मिडीयम सैलसर गोळा भिजवुन घ्या.

  3. 3

    आता गोळा मुरेपर्यंत भाजी बनवून घ्या.कढईत तेल गरम करून जिरे मोहरी घाला तडतडले की कांदा परतून घ्या.वाटण घालून परतून घ्या.

  4. 4

    आता मसाले व हिंग घालून परतुन घ्या.बटाटे घालून 5मिनीट वाफ काढा

  5. 5

    आता वांगी घाला 300_ 350 एमएच पाणी घालून झाकण ठेवुन शिजवून घ्या.कोथॅबिर घाला.

  6. 6

    बाफल्या गोळे करुन बनवुन घ्या.पाणी 4_5 लिटर उकळायला ठेवा.10 मिनीट बाफल्या उकडून घ्या.

  7. 7

    उघडल्या म्हणजे बाफल्या वर येतात.काढुन थंड करून घ्या. तोपर्यंत तेल गरम करायला ठेवा.

  8. 8

    एकाचे चार असे तुकडे करुन घ्या.मिडियम फ्रेमवर तळून घ्या.

  9. 9

    आत बाटली,भाजी,वरण,भात सर्व्ह करा.

  10. 10
रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
Jyoti Chandratre
Jyoti Chandratre @Jyoti_24421642
रोजी

टिप्पण्या

Similar Recipes