रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

2 सर्व्हिंग्ज
  1. 1मुठभर पालक
  2. 1कप दूध
  3. 2छोटे चमचे कणिक(गव्हाचे पीठ)
  4. 1टेबल स्पून कांदा बारीक चिरलेल्या
  5. 1टेबल स्पून फ्रेश क्रिम
  6. 1हिरवी मिरची (उभी चिरलेली)
  7. 1/2" इंच आले
  8. 3-4लसुण पाकळ्या
  9. 2टी स्पून बटर
  10. 1/4टी स्पून ब्लैक पेपर पावडर
  11. मीठ चवीनुसार

कुकिंग सूचना

  1. 1

    पालकाची डेट काढून स्वच्छ धुवून घ्या.

  2. 2

    एका भांड्यात 2 कप पाणी घालून गरम झाले कि त्यात 1/2 टी स्पून मीठ, लसूण पाकळ्या,आला घालून एक उकळीकाढा उकळी आल्यावर पालक घालून 1 मिनिट शिजवून घ्या.

  3. 3

    गॅस बंद करून पालक आला लसूण काढून घ्या आणि त्यावर बर्फाचा पाणी घालून थंड करून घ्यावे.

  4. 4

    पालक थंड झाल्यावर मिक्सर मध्ये वाटून घ्या.

  5. 5

    आता एका भांड्यात बटर घालावे थोडे गरम झाले कि बारीक चिरलेल्या कांदा हिरवी मिरची कणिक घालून मंद आंचेवर 2 मिनिटे परतून घ्यावे.

  6. 6

    2 मिनिटे परतून झाल्यानंतर पालक पेस्ट, दूध आणि 1/2 वाटी पाणी घालून एकजीव करून घ्यावे.

  7. 7

    एक उकळी आल्यावर त्यात चवीनुसार मीठ ब्लैक पेपर पावडर घालून 1-2 उकळी आल्यावर गॅस बंद करून घ्या.

  8. 8

    आपला पालक सूप तयार आहे गरमागरम सूप सर्व्ह बाऊल मध्ये करून घ्यावे सूप वर थोडीशी फ्रेश क्रिम घालून सर्व्ह करा.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Mamta Shahu
Mamta Shahu @Desifoodie_1980
रोजी
नालासोपारा पालघर महाराष्ट्रा
मै एक हाउस वाइफ हूँ। मैं एक आत्मनिर्भर वूमेन के रूप में अपने आप को रिप्रेजेंट करना चाहती हूं इसके लिए मैंने एक छोटी सी पहल की है मेरा एक यूट्यूब चैनल जिसका Mamta's Food Magic है और आप मुझे Instagram देख सकते हो जहां मैं कई फेमस ब्रांड के साथ Collaboration का चुकी हूं।और मैं अपने इसी मंच Cookpad हिंदी में कम्युनिटी मैनेजर के पद पर भी काम कर रही हूं। खाना बनाना मेरी हॉबी ही नहीं मेरा पैशन है।😍मुझे खाना बनाना और खाना बना कर अपने परिवार और दोस्तों खिलाना पसंद है । मै ऐसी रेसिपी बनाने की कोशिश करती हूँ जो झटपट बन जाए खाने मे स्वादिष्ट पौष्टिक हो और कम खर्च मे बन जाए।
पुढे वाचा

टिप्पण्या

Similar Recipes