ढोकळा सँडविज - ग्रेट फ्युजन (dhokla sandwich recipe in marathi)

Mrs. Renuka Chandratre
Mrs. Renuka Chandratre @cook_23871326
नाशिक

ढोकळा सँडविज - ग्रेट फ्युजन (dhokla sandwich recipe in marathi)

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

१ तास
  1. २०० ग्रॅम चना डाळ
  2. ४ टी स्पून तेल
  3. 1टी स्पून सोडा
  4. २ टी स्पून मीठ
  5. 1/2टीस्पून हिंग
  6. ४ टी स्पून पिठीसाखर
  7. 1/2टीस्पून लेमनपावडर
  8. 1/2टीस्पून हळद
  9. 1/2टीस्पून ईनो
  10. 2टी स्पून बटर
  11. 2टी स्पून मेवोनीज
  12. 2क्यूब चीज
  13. 1ढोबळी
  14. १ टमाटा
  15. 4टीस्पून स्वीट कॉन
  16. फोडणीचे साहीत्य

कुकिंग सूचना

१ तास
  1. 1

    प्रथम चना डाळ चार तास पाण्यात भिजत ठेवली नंतर ती मिक्सर मधे वाटून घेतली वाटलेली डाळ एका पातेल्यात काढून घेतली

  2. 2

    नंतर त्यात मीठ हिंग हळद पीठी साखर लेमनपावडर टाकले व ते मी श्रण. पाच मीनीटे हालवले नंतर त्यात तेल टाकले नंतर सोडावईंनोटाकले व ते लगेच एका भांड्याला तेल लावून त्यात ओतले

  3. 3

    नंतर ते एका पातेल्यात वाफवायला ठेवळे र०मी नीटांनी ते तयार झाले नंतर एका बाजूला फोडणी करून घेतली नंतर ढोकळयाचे छान गोल आकार करून घेतले

  4. 4

    नंतर एका भांड्यात सर्व सॅलड कापून घेतले त्यावर चिज किसून टाकले सँडविचच्या खालच्या भागाला चिंचेची चटणी लावली.

  5. 5

    व त्यावर तयार सॅलड ठेवले त्यावर मेवोनीज घातले वरून ढोकळ्याचा दूसरा पीस ठेवला व ते तव्यावर बटर टाकून परतून घेतले

  6. 6

    अशा रितीने त्यासॅडवीचवर परत चीज किसून टाकले ढोकळ्याचे ग्रँड सँडविच प्रस्तूत केले....

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Mrs. Renuka Chandratre
Mrs. Renuka Chandratre @cook_23871326
रोजी
नाशिक

टिप्पण्या

Similar Recipes