रताळ्याची पुरी 🤪🤪

Madhuri Watekar
Madhuri Watekar @madhuriwateker07

स्विट डिश महाशिवरात्री घ्या दिवासात रताळी भरपूर प्रमाणात उपलब्ध असतात रताळ्याची खीर, रताळी हलवा, रताळी पुरी इ.🤪🤪

रताळ्याची पुरी 🤪🤪

स्विट डिश महाशिवरात्री घ्या दिवासात रताळी भरपूर प्रमाणात उपलब्ध असतात रताळ्याची खीर, रताळी हलवा, रताळी पुरी इ.🤪🤪

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

२५ मिनिटे
  1. 1पाव रताळी (सकरकंद)
  2. 1/2मेजरींग कप पिठीसाखर
  3. 1मेजरींग कप मैदा (मिश्रणात मिसळेल तेवढा)
  4. 1 टीस्पूनविलायचीपुड
  5. चिमुटभरमीठ
  6. तळण्यासाठी तेल

कुकिंग सूचना

२५ मिनिटे
  1. 1

    प्रथम रताळी उकडून घेतले.नंतर थंड झाल्यावर मॅश करून घेतले.

  2. 2

    नंतर त्यात पिठीसाखर, मैदा,विलायची पुड, चिमुटभर मीठ घालून मिक्स करून गोळा तयार करून घेतला.

  3. 3

    नंतर रताळ्याचे मिश्रणाचे छोटे छोटे गोळे करून पुरी लाटून घेतली.

  4. 4

    नंतर एका कढईत तेल गरम करून रताळ्याची पुरी तळून घेतली.

  5. 5

    रताळ्याची पुरी तयार झाल्यावर डिश सर्व्ह केली.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Madhuri Watekar
Madhuri Watekar @madhuriwateker07
रोजी
Home science student since 1988❤️😊
पुढे वाचा

Similar Recipes