गाजराचा हलवा (gajaracha halwa recipe in marathi)

Madhuri Watekar
Madhuri Watekar @madhuriwateker07

#EB7 #Week7
#विंटर स्पेशल रेसिपीज ई-बुक चॅलेंज W7
हिरव्या गाजर भरपूर प्रमाणात उपलब्ध असतात गाजराचा हलवा तर बनतोच😋😋
#गाजराचा हलवा🤤🤤🤤

गाजराचा हलवा (gajaracha halwa recipe in marathi)

#EB7 #Week7
#विंटर स्पेशल रेसिपीज ई-बुक चॅलेंज W7
हिरव्या गाजर भरपूर प्रमाणात उपलब्ध असतात गाजराचा हलवा तर बनतोच😋😋
#गाजराचा हलवा🤤🤤🤤

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

३० मिनीटे
  1. 1 किलोगाजर
  2. 1 पावदुध
  3. 1/2 पावसाखर
  4. ५० ग्राम खवा
  5. 4-5वेलचीची पुड
  6. 4-5काजू
  7. चिमूटभरमीठ
  8. तुप

कुकिंग सूचना

३० मिनीटे
  1. 1

    प्रथम गाजर स्वच्छ पाण्याने धुऊन घेतली नंतर त्याचे सालं काढून घेतले.

  2. 2

    नंतर गाजर किसणीने किसुन घेतले.

  3. 3

    एका कढईत तूप घालून गाजराचा किस मंद आचेवर भाजून घेतला.

  4. 4

    नंतर त्यात साखर,खोवा,दुध घालून मिक्स करून थोडावेळ मंद आचेवर झाकून ठेवला.

  5. 5

    नंतर गाजराचा हलवा मवु होईपर्यंत दुध आटेपर्यत फिरवत रहायचं जळणार नाही याची काळजी घ्यावी नंतर त्यात विलायची पुड, काजू चे काप टाकून मिक्स करून घेतले.

  6. 6

    गाजराचा हलवा तयार झाल्यावर डीश सर्व्ह केली.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Madhuri Watekar
Madhuri Watekar @madhuriwateker07
रोजी
Home science student since 1988❤️😊
पुढे वाचा

Similar Recipes