झणझणीत बटाटा आणि मटार रस्सा

आशा मानोजी @asha_manoji
कुकिंग सूचना
- 1
बटाटे,कांदे टोमॅटो स्वच्छ धुऊन बारीक चिरून घ्यावे.
- 2
गॅसवर पातेल्यामध्ये तेल घालून त्यात
कांदे टोमॅटो आलं लसूण पेस्ट घालून परतावे. - 3
नंतर त्यामध्ये मटार,बटाटे घालून सर्व मसाले फोडणीत घालून परतून घ्यावे.
- 4
नंतर गरम पाणी घालून झाकण ठेवून छान शिजवून घ्यावे.
- 5
झणझणीत बटाटा आणि मटार रस्सा तयार आहे.गरमागरम पोळी किंवा भाताबरोबर अप्रतिम लागतो.
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
"मटार बटाटा रस्सा भाजी"(Matar Batata Rassa Bhaji Recipe In Marathi)
#BR2 "मटार बटाटा रस्सा भाजी" लता धानापुने -
करंदी सुकट आणि बटाटा (sukat batata bhaji recipe in marathi)
#रेसिपीबुक #week2गावाकडची आठवण म्हणजे सुकी मच्छी सुकी मच्छी असली अगदी पोटामध्ये दोन घास जास्त जातात. सुकी मच्छी आणि गरम गरम भाकरी काय कॉम्बिनेशन आहे. Purva Prasad Thosar -
-
-
बटाटा रस्सा भाजी
# बटाटा सुखी भाजी नेहमी खायला सगळे कंटाळतात.म्हणून रस्सा भाजी करून बघितली ..आणि सगळ्यांना आवडली ...सो तुम्ही पण करून बघा ...एकदम सोपी आहे.. Kavita basutkar -
-
पनीर बटाटा मटार रस्सा भाजी (Paneer Batata Bhaji Recipe In Marathi)
पनीर बटाटा सगळ्यांना खूप आवडतो.पनीर हे कॅल्शियम व प्रोटीन आहे जे वाढत्या मुलांना खूप जरूरी असते. मुले व मोठे ही आवडीने ही भाजी खातात SHAILAJA BANERJEE -
-
-
झणझणीत कोल्हापुरी तर्री मिसळ (misal recipes in marathi)
#रेसिपीबुक #Week1माझी आवडती रेसिपी 1 Varsha Pandit -
मटार पॅटीस ( matar patties recipe in marathi)
#EB3 #W3थंडीच्या सीझन मध्ये मस्त मटार बाजारात आलेत.अर्थात थिम पण आहेच.मग काय मस्त गुलाबी थंडी आणि गरमागरम मटार पॅटीस होऊन जाऊदेत...😋😋 Preeti V. Salvi -
-
-
शेवग्याच्या शेंगा बटाटा रस्सा भाजी (sevgyachya shenga batata rassa bhaji recipe in marathi)
#GA4#week 25#keyword Drumstick Deepali Bhat-Sohani -
-
झणझणीत कोल्हापुरी तांबडा रस्सा (tambda rassa recipe in marathi)
#EB5#W5"झणझणीत कोल्हापुरी तांबडा रस्सा" तांबडा आणि पांढरा रस्सा म्हटलं, की अस्सल गावरान चव जिभेवर रेंगाळते नाही का!!!!, नॉनव्हेज प्रेमींच्या आवडीचा विषय म्हणजे तांबडा-पांढरा रस्सा, यात चिकन किंवा मटण आपापल्या आवडीनुसार वापरले जाते..आणि खास थंडीच्या दिवसात तर या झणझणीत आणि मसालेदार रश्श्याला खूपच चव येते नाही का.....!!!!चला तर मग झटपट अशी रेसिपी पाहूया . Shital Siddhesh Raut -
-
वांग सोयाबीन रस्सा भाजी
#lockdownrecipe day 17आज थोडी वांगी होती त्यात जरासे सोयाबीन घालून रस्सा भाजी बनवली. Ujwala Rangnekar -
झणझणीत गावरान चिकन रस्सा
#प्रेमासाठीअसे म्हणतात कि ह्दयाचा रस्ता हा पोटामधून जातो. म्हणून मी आजा माझ्या प्रेमासाठी झणझणीत गावरान चिकन रस्सा बनवला आहे.माझ्या व्हेंलेटाईला नाँनवेज खुप आवडते म्हणून आज हा बेत केला. Janhavi Naikwadi -
मटर फ्लावर बटाटा रस्सा भाजी
#RJRरात्रीच्या जेवणात सर्वांना पातळ रस्सा भाजी हवी असते पातळ रस्सा भाजी हवी असते Smita Kiran Patil -
वांग बटाटा (vang batata recipe in marathi)
#रेसिपीबुक गावाकडील प्रसिद्ध अशी खास करून खान्देशात वांग हे खूप प्रसिध्द आहे त्यातलाच एक प्रकार म्हणजे वांग बटाटा Priti Kolte -
मटार बटाटा रस्सा..... पितृपक्ष रेसिपी (Matar Batata Rassa Recipe In Marathi)
#PRR पितृपक्षात अनेक प्रकारच्या भाज्या, अळूवडी,अळूची पातळ भाजी, खिरी तयार करतात. येथे मटार, बटाटा रस्सा भाजी तयार केली. कमी वेळात, झणझणीत, टेस्टी भाजी तयार होते. चला तर काय साहित्य लागते ते पाहूयात ... Mangal Shah -
आलू मटार आणि पुरी (aloo mutter ani puri recipe in marathi)
श्रावण महिना म्हणजे पवित्र महिना यात काही लोक कांदा लसूण आणि तामसिक पदार्थ नाही खात . खास त्यांचासाठी ही रेसिपी कदाचित सगळ्यांना आवडेल .. आलू मटार भाजी आणि पुरी#ngnr Sangeeta Naik -
झणझणीत पावभाजी आणि शेवयांची दाट गोड खीर (pav bhaji recipe in marathi)
#CDY#बालदिन_विशेष_रेसिपी_चॅलेंज#झणझणीत_पावभाजी_आणि_शेवयांची_दाट_गोड_खीरबालदिन साजरा करताना मला मुलांच्या लहानपणापासून ते आत्तापर्यंतच्या सगळ्या धमाल गोष्टी आठवताना मन हळवं झालं होतं. कोणतीही मुलं लहान असो वा मोठी खाण्याचा बाबतीत भारी चोखंदळ असतात. रोजचं छान जेवण मुलांना कधी साधं वाटतं तर कधी तेच चमचमीत लागतं. कधी गोड, कधी तिखट तर कधी अगदी हाॅटेल मधल्या चवी प्रमाणे पदार्थ कर सांगतात. तसं माझ्या मुलांना व्हेज, नॉनव्हेज सगळंच आवडतं, विशेष खाण्याचे नखरे नसतात तरी हे कर, ते कर म्हणून डिमांड मात्र असतात. आम्ही दोघे भावंडं पण लहानपणी अशीच होतो. ते बालपण आठवत, सगळ्यांच्या आवडीची फेवरेट " झणझणीत पावभाजी" बनवली आणि त्याचबरोबर "शेवयांची दाट गोड खीर" पण बनवली. या गोड पदार्थाने लज्जत आणखीनच वाढली. आणि लहानपणीच्या गोड आठवणी काढत काढत खाण्याचा आस्वाद घेत "बालदिन" साजरा केला. Ujwala Rangnekar -
-
दही बटाटा रस्सा (dahi batata rassa recipe in marathi)
#रेसिपीबुक #week7श्रावण महिना चालू झाला की घरी कांदा वांगी संपूर्णपणे मग कांदा नाही तर रस्सा भाजी कशी करावी खूप मोठा प्रश्न मग काय ट्रिक उपयोगात आली आई नेहमीच श्रावण महिना हा रस्सा बनवते Deepali dake Kulkarni -
मटार बटाटा भाजी (matar batata bhaji recipe in marathi)
विंटर स्पेशल रेसिपीज ई-बुक#EB6#W6मटार सर्वांना आवडतात असे नाही, पण मटार ची अशी चमचमीत भाजी केली असेल तर कुणी ही मिटक्या मारत खाईल. खरं नाही वाटत तुम्हीच करुन पहा ना. Anjali Tendulkar -
मेथी मटार पुलाव (methi, matar pulao recipe in marathi)
#रेसिपीबुक #week5मी 2 वर्षापूर्वी मान्सून सीजनला फिरायला गेले होते तेव्हा जास्त चहा ,भजी आणि कणीस खाल्लं त्यामुळे जेवण करायला जास्त भुक नव्हती मग काही तरी हलकं फुलकं असं पण हेल्दी म्हणून मी हा मेथी मटार पुलाव आर्डर केला मला खूप आवडला मग मी आता घरी नेहमी करू लागले. Rajashri Deodhar -
-
शेवगा बटाटा रस्सा (sevga batata rassa recipe in marathi)
#GA4#week25Keyword- Drumstick कॅल्शियम युक्त शेवग्याच्या नियमित समावेश करीत असलेल्या व्यक्तींची बोन डेन्सिटी उत्तम राहते. शेवगा रक्तशुद्धीसाठीही अतिशय गुणकारी असून त्यामुळे त्वचेचे आरोग्य उत्तम राखण्यास मदत होते. Deepti Padiyar
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/16860384
टिप्पण्या