सुकी कांदा आलु भाजी (sukki kanda aloo bhaji recipe in marathi)

Meenal Tayade-Vidhale @cook_23264942
#दिपाली पाटील
सुकी कांदा आलु भाजी (sukki kanda aloo bhaji recipe in marathi)
#दिपाली पाटील
कुकिंग सूचना
- 1
एका पॅन मध्ये तेल टाकून गरम करून त्यात हिंग जिरे मोरी,लसूण व आलं खिसून टाका, करी पत्ता व त्यात लांब चिरलेला कांदा टाका परतून घ्या नंतर टॉमॅटो चिरून टाका.
- 2
आता त्या जिरे धने पूड,मीठ,तिखट,हळद व गरम मसाला घालून मिक्स करून घ्या. कांदे छान झानक ठेऊन शिजून घ्या नंतर त्यात उकडलेले बटाटे कापून टाका व ५-७ मिनिट होऊ द्या.
- 3
सुकी कांदा आलू भाजी तयार.
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
-
-
-
-
-
-
-
-
-
-
-
-
-
-
-
-
खानदेशी फुणके विथ ओनीयन सोयाबिन वडी ट्विस्ट (soyabean wadi recipe in marathi)
#फॅमिली# आमच्या इथे सर्वांना पोष्टिक अशीही नुसती साधी फंके खूप आवडतात.#दिपाली पाटील Meenal Tayade-Vidhale -
मँगो सत्तू कॉकटेल विथ आईस क्रणच द्रीक (MANGO SATTU COCKTAIL RECIPE IN MARATHI)
#मँगो#दिपाली पाटील Meenal Tayade-Vidhale -
-
-
-
काबुली चना बिर्याणी (kabulichana biryani recipe in marathi)
#बिर्याणी#दिपाली पाटील Meenal Tayade-Vidhale -
पापड ची भाजी (papad bhaji recipe in marathi)
#रेसिपीबुक#week4#पोस्ट ८#राजस्थानची सुप्रसिद्ध भाजी म्हणजे पापड ची भाजी झटपट चवदार पटकन बनणारी साधी-सोपी ही रेसिपी. एखाद्या वेळेस घरात भाज्या नसल्या तर बनवू शकता ही भाज्या बनवू शकता अशीही राजस्थानची पापड ची भाजी. Meenal Tayade-Vidhale -
रोस्तेड स्टफ इडली (roasted stuffed idli recipe in marathi)
#कुकस्नॅप#cooksnap#दिपाली पाटील#माझ्या कडे जे सामग्री उपलब्ध होते त्यातून मी आज दिपाली पाटील हिच्या बिर्थ डे निमित्त बनवण्याचा प्रयत्न केला. Meenal Tayade-Vidhale -
-
-
-
सात्विक कारल्याची भाजी (karlyachi bhaji recipe in marathi)
#रेसिपीबुक#week७#post१३#सात्विक Meenal Tayade-Vidhale -
-
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/12700039
टिप्पण्या