उपवासाचे राजगिरा वडे

Annu Solse Rodge @cook_26658019
कुकिंग सूचना
- 1
बटाटे कुस्करून त्यांत मिरची कोथांबीर जिर आणि मीठ आणि राजगिरा पीठ घालुन एकत्र करुन घेणे
- 2
एकत्र मिश्रणचे वडे तयार करुन घेणे
आणि गॅस वर तेल गरम करायला ठेवणे
तेल गरम झाल्यावर वडे त्यांत गोल्डन होई पर्यंत तळून घेणे
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
राजगिरा थालीपीठ (खूप टेस्टी आणि क्रिस्पी) (rajgira thalipeeth recipe in marathi)
#nrr भारती संतोष किणी Bharati Kini -
उपवासाचे खमंग थालीपीठ (Upvasache thalipeeth recipe in marathi)
#EB15#week15#उपवासाचे खमंग थालीपीठझटपट होणारा पोटभरीचा पदार्थ..... Shweta Khode Thengadi -
उपवासाचे थालीपीठ (Upwasache thalipeeth recipe in marathi)
उपवासाचे भरपुर पारंपारीक पदार्थ आहेत , पण आता त्याला नवीन कांहीतरी ॲड करुन त्या मधुन नाविन्यपुर्ण पदार्थ बनतो. असा ट्रेंड चालु आहे . Shobha Deshmukh -
उपवासाचे सात्विक राजगिरा थालीपीठ (rajgira thalipeeth recipe in marathi)
#frओम नमः शिवाय🙏💮🌼 कैलास राणा शिवचंद्र मौळी फणिंद्र माथा मुकुटी झळाळी कारुण्य सिंधू भव दुःख हारी तुझ विन शंभो मज कोण तारीआज महाशिवरात्री या निमित्ताने मी उपवासाची सात्विक अशी रेसिपी घेऊन आली आहे...सर्वांना महाशिवरात्रीच्या शिवमय शुभेच्छा 😊🙏💮🌼 Megha Jamadade -
-
बटाटा,टोमॕटो भाजी (batata Tomato bhaji recipe in marathi)
बटाट्या पासुन होणारे बरे च शे प्रकार आहे. याची भाजी पण वेग वेगवेगळ्या प्रकारात केल्या जाते.मी टमाट घालुन मोकळी भाजी केली. Suchita Ingole Lavhale -
-
-
-
-
-
राजगिरा आलुबोंडा (rajgira aaloo bonda recipe in marathi)
#फ्राईड#उपवास#उपवासाचीरेसिपी#प्रसादाचीरेसिपी#प्रसाद#नवरात्र Bharti R Sonawane -
राजगिरा उपमा (rajira upama recipe in marathi)
#nrrआई जगदंबे चा उत्सव.सगळ्याकडे व्रत पूजा.आज सातवी माळ 🙏🙏:-) Anjita Mahajan -
राजगिरा पुरी व बटाटा भाजी (Rajgira puri Batata Bhaji Recipe In Marathi)
#उपवासाची पुरी भाजी. Shobha Deshmukh -
-
उपवासाचे अळूचे कटलेट (upwasache cutlet recipe in marathi)
#कटलेट #सप्टेंबर/उपवासाचे खिचडी खाऊन कंटाळला असाल तर ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा APK KITCHEN -
उपवासाचे साबुदाणा बटाटे पराठे (sabudana batate parathe recipe in marathi)
साबुदाणा बटाटे पराठे उपवासाला केल्या जातात. Suchita Ingole Lavhale -
-
उपवासाचे पकोडे (upwasache pakoda recipe in marathi)
#gurगणपती बाप्पा आले की, विविध पदार्थ केले जातात...घरोघरी चतुर्थीचा उपवास असल्यामुळे नैवेद्याला खास उपवासाचे पदार्थ केले जातात..पाहुयात उपवासाचे पकोडे रेसिपी.... Shweta Khode Thengadi -
शिंगाडा राजगिरा पिठाची भजी
#उपवासउपवासाला चटपटीत पोटभरीचा पदार्थ म्हणजे ही भजी नक्की करून बघा Spruha Bari -
राजगिरा कबाब (rajgira kabab recipe in marathi)
#nrr#day6#राजगिराखुसखुशीत टेस्टी कबाब नक्की आवडतील Charusheela Prabhu -
उपवासाचे भगर राजगिरा थालिपीठ (bhagar rajgira thalipeeth recipe in marathi)
#Cooksnap#उपवासआज चतुर्थी म्हणुन थालीपीठ कल्पना चव्हान ताईंची रेसेपि बघून थोड़ा बदल करून होममेड भगर व राजगिरा वेगवेगळे भाजून दळून आणून त्याचे थालिपीठ केले .कशी झाली ही रेसेपि बघूयात. Jyoti Chandratre -
उपवासाचा राजगिरा मसाला डोसा (ragjira masala dosa recipe in marathi)
#GA4#week15#कीवर्ड- राजगिरा/Amarnathराजगिराला "सुपर फूड "असे म्हटले जाते.शरीराच्या अनेक अवयवांना ताकद देणारा राजगिरा म्हणजे कॅल्शियम आणि लोहाचा मोठा स्त्रोत आहे. याशिवाय मॅग्नेशियम, फॉस्फरस, पोटॅशियम अशी शरीराला आवश्यक असलेली खनिजं राजगिऱ्यात पुरेशा प्रमाणात आहेत. राजगिऱ्याच्या लाह्या तर पचायला आणखी हलक्या आहेत. लाडू, धिरडी, थालिपीठं, डोसे, उपमा अशा पदार्थात जमेल तिथे थोड्या प्रमाणात राजगिऱ्याच्या पिठाचा वापर केला तर त्याचा फायदा होऊ शकेल.राजगिऱ्या पासून अशीच एक स्वादिष्ट उपवासाचा मसाला डोसा मी बनवून पाहिला, खूपच छान झाला...😊 Deepti Padiyar -
उपवासाचे कटलेट (upwasache cutlets recipe in marathi)
#fr हे कटलेट अगदी कमी वेळात व कमी तेलात होतात लहानांपासून ते मोठ्यापर्यंत आवडेल अशी ही रेसिपी आहेअत्यंत कुरकुरीत व टेस्टी असे चला तर मग बघुयात Sapna Sawaji -
राजगिरा पिठाचे वडे (rajgira pithache vade recipe in marathi)
#nrrनवरात्र स्पेशल उपवास म्हणून इथे मी राजगिरा पिठाचे वडे बनवले आहेत.रेसिपी खाली देत आहे. Poonam Pandav -
मुग,चनादाळ पालक वडे (moong chanadaal palak vade recipe in marathi)
#sr मुगदाळ,चनादाळ,पालक ,बेसन मिश्रीत खमंग वडे Suchita Ingole Lavhale -
ज्वारीच्या पिठाचे धापोडे (jowarichya pithache dhapode recipe in marathi)
#Ks3विदर्भ स्पेशल उन्हाळी वाळवणाच्या प्रकारातील ज्वारीचे धापोडे रुचकर प्रकार Suchita Ingole Lavhale -
भाजणी वडे (bhajni wade recipe in marathi)
#रेसिपीबुक #week7सात्विक रेसिपीहे खूप पौष्टिक असतात. पोट भरलेले राहते. कधी कधी आपल्याला हवी तशी सत्वे मिळत नाहीत, यातून कॅलशियम, प्रोटिन्स, फायबर्स, आयर्न, झिंक, मॅग्नेशियम, सगळीच तत्वे मिळतात.भाजणी मधे मुख्यतः तांदूळ, ज्वारी, बाजरी, गहू, सगळी कड धान्ये, धणे, जिरे घालतो.आणि ती भाजल्यामुळे त्याला हलके पणा येतो. Sampada Shrungarpure -
इडली फ्राय उपमा (idli fry upma recipe in marathi)
#SR इडली पासुन तयार होणारा उपमा Suchita Ingole Lavhale -
राजगिरा पिठाचे थालीपीठ (Rajgira pithache thalipeeth recipe in marathi)
#EB15 #W15... महाशिवरात्री.. उपवास... पोटभरीचे खाणे... थालीपीठ... राजगिरा पिठाचे... मस्त.. खमंग.. खरपूस.. Varsha Ingole Bele
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/16877168
टिप्पण्या