शिंगाडा राजगिरा पिठाची भजी

Spruha Bari
Spruha Bari @chayya

#उपवास
उपवासाला चटपटीत पोटभरीचा पदार्थ म्हणजे ही भजी नक्की करून बघा

शिंगाडा राजगिरा पिठाची भजी

#उपवास
उपवासाला चटपटीत पोटभरीचा पदार्थ म्हणजे ही भजी नक्की करून बघा

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

२० मिनिटे
  1. बटाटे
  2. १.५ वाटीशिंगाडा पीठ
  3. ४ चमचेराजगिरा पीठ
  4. हिरव्या मिरच्या ऐच्छीक
  5. मीठ चवीप्रमाणे
  6. १/२ चमचातिखट
  7. तेल तळण्यासाठी

कुकिंग सूचना

२० मिनिटे
  1. 1

    प्रथम बटाटे सोलून पातळ काप करून धुवून किंचित मीठ लावून ठेवा दोन्ही पिठे एकत्र करून तिखट व अगदी थोडे मीठ घालून पातळ भिजवा हिरव्या मिरचीचे पोट फोडून किंचित मीठ चोळून घ्यावे

  2. 2

    आता तेल मध्यम गॅसवर तापवून बटाटा,मिरची पिठात घोळवा व तेलात भजी सोडा

  3. 3

    फुगली की पलटी करून मंद गॅसवर कुरकुरीत तळून घ्या

  4. 4

    गरमागरम सर्व्ह करा दही किंवा खोबऱ्याच्या हिरव्या चटणीबरोबर

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
Spruha Bari
रोजी

टिप्पण्या

Similar Recipes