रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

५५ मिनिट
  1. सारणासाठी.. ३०-४० पालकाची पान,
  2. 1/4 कपअंकूरईत मुग
  3. 5पेढे
  4. 3 टेबलस्पूनगुळ
  5. 7-8काजू
  6. 7-8बदाम
  7. १०-१२ पिस्ते
  8. 1/2टिस्पून वेलची जायफळ पूड
  9. 2-3 थेंबरोज इसेन्स
  10. 2टिस्पून साजूक तूप
  11. कव्हरसाठी... १ कप मिलेट आटा
  12. 3टिस्पून साजूक तूप
  13. चवीपुरते मीठ

कुकिंग सूचना

५५ मिनिट
  1. 1

    प्रथम पालक ब्लांच करून घेतला. त्यावर थंड पाणी घालून त्याचे कुकींग थांबवले त्यामुळे रंग हिरवा राहतो.

  2. 2

    ड्रायफ्रूट मिक्सर मधून बारीक करून घेतले. पेढे क्रश करून घेतले.

  3. 3

    पॅनमध्ये तुप गरम करून त्यावर वरील पेस्ट तुप सुटेपर्यंत परतून मग ड्रायफ्रूट पावडर, गुळ व कुस्करलेले पेढे घालून परतले. परतून त्याचा गोळा झाल्यावर त्यात रोज इसेन्स व वेलची जायफळ पूड मिक्स करून गॅस बंद करून मिश्रण थंड करून घेतले.

  4. 4

    कव्हर साठी एका बाऊलमध्ये मिलेट आटा
    घेऊन त्यात चवीपुरते मीठ व तूप घालून चांगले मळून घेतले. त्या मिश्रणाची मूठ वळली तर आपले तुपाचे मोहन योग्य झाले असे समजावे. नंतर त्यात गरजेनुसार थोडे थोडे पाणी घालून डो तयार केला. हा खूप घट्ट नसावा. २० मिनीटे ओल्या नॅपकिन ने झाकून ठेवले.

  5. 5

    नंतर पिठाचा गोळा परत एकदा मळून त्यातील लहान गोळा घेऊन त्याची पारी लाटून घेतली व सेंटरला सारण ठेवून मोदकाचा आकार देऊन घेतला असे सर्व मोदक तयार करून घेतले.

  6. 6

    गॅसवर कढईमध्ये तूप गरम करून त्यात मध्यम आचेवर तळून घेतले.

  7. 7

    हे मोदक पौष्टीक असून इनोव्हेटिव्ह व टेस्टी सुध्दा आहेत.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Sumedha Joshi
Sumedha Joshi @sumedha1234
रोजी
Nashik, Maharashtra

टिप्पण्या (7)

Varsha S M
Varsha S M @varsha_1964120
Ok but , milet धान्या मध्ये गहू आणि तांदूळ शिवाय दुसरे धान्य ज्वारी, बाजरी, रागी, कोद्री, भगर आणि नाचणी या पैकी चे धान्य आहे प्लिज चेक youtub Google search

Similar Recipes