ब्राह्मणी उकडीचे मोदक (ukadiche modak recipe in marathi)

Sangeeta Naik
Sangeeta Naik @cook_29161549

मोदक नाव आला की बाप्पाची आठवण .बाप्पाला अतिप्रिय उकडीचे मोदक सादर करताहेत एकदम सोप्या सरळ पदधतीनी शुद्ध ब्राह्मणी प्रकारे लाटून केलेले कळीदार मोदक.#gur

ब्राह्मणी उकडीचे मोदक (ukadiche modak recipe in marathi)

मोदक नाव आला की बाप्पाची आठवण .बाप्पाला अतिप्रिय उकडीचे मोदक सादर करताहेत एकदम सोप्या सरळ पदधतीनी शुद्ध ब्राह्मणी प्रकारे लाटून केलेले कळीदार मोदक.#gur

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

90 minutes
6 सर्व्हिंग्ज
  1. 4 वाटीबासमती तांदूळ पीठ
  2. 2 मोठे नारळ
  3. साजूक तूप
  4. 1/4 किलोगूळ
  5. 4 चमचेमीठ वेलची पावडर
  6. 1 वाटी दूध
  7. 4 वाटी पाणी
  8. 1केळीचा पान

कुकिंग सूचना

90 minutes
  1. 1

    4 वाटी पाणी घेऊन त्यात मीठ आणि 2 चमचे तूप घालून उकळायला ठेवायचा पाणी उकडला की त्यात तांदूळ पीठ टाकून मिक्स करायचा आणि 2मिनिटांसाठी झाकून ठेवा नंतर गॅस बंद करायची

  2. 2

    1 गॅस वर थोडा तूप टाकून गुड आणि नारळ एकत्र करून सारण तेयार करायचा नंतर वेलची पावडर टाकायचं.

  3. 3

    उकड गरम असताना हातावर पाणी लावून पीठ मळून घ्यायचं त्याची छोटी छोटी लोई करायची

  4. 4

    पोळपाट वर थोडा तूप लावून पारी लाटून घ्यायचं त्याच्यात सारण भरून जसे पराठे भरतो तसेच सारण भरून मोदक करायचे इझी आणि सोपी पद्धत आहे आणि लवकर पण होते मोदक फुटत पण नाही.

  5. 5

    मोदक पात्र किंवा मोठे भांड्यात खाली पाणी भरून वरती छालनी ठेवून केळीच्या पानात मोदक दुधात बुडवून ठेवायचे वरून झाकण ठेवून 15 मिनिट गॅस वर ठेवायचे

  6. 6

    थंड झाले की कडायचे वरून थोडासा तूप टाकून नेवेद्य दाखवायचं बाप्पला.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Sangeeta Naik
Sangeeta Naik @cook_29161549
रोजी
Stupid combination leads to perfect recepies!!
पुढे वाचा

Similar Recipes