रोज डिलाईट मोदक (Rose Delight Modak Recipe in Marathi)

Ankita Khangar
Ankita Khangar @cook_22672178
रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

  1. 500 ग्राममावा किंवा खवा
  2. 100 ग्रामसाखर
  3. 3 टेबल्स्पूनरोज सिरप
  4. 2 टेबल्स्पूनगुलकंद
  5. 15-20काजू
  6. 15-20बदाम
  7. 1 टीस्पूनव्हाइट रोज इसेन्स

कुकिंग सूचना

  1. 1

    सर्वप्रथम मावा एका पॅन मध्ये दोन ते तीन मिनिटे भाजून घ्यावे.
    थोडा विरघळल्यानंतर त्यात साखर ऍड करावी.
    मिश्रण एकजीव झाल्यानंतर गॅस बंद करावे.
    हे मिश्रण फ्रीजमध्ये अर्धा तास ठेवावे.

  2. 2

    एकीकडे काजू आणि बदाम मिक्सर मधून फिरवून घ्यावे.
    मिश्रण सरबरीत असावे.
    त्यात गुलकंद आणि वाईट रोज इसेन्स ऍड करून मिश्रण एकत्रित करावे.

  3. 3
  4. 4

    थंड झालेला मावा बाहेर काढावा व त्यात रोज सिरप ऍड करून एकजीव करुन घ्यावे.
    या मिश्रणाचा एक छोटा गोळा करून त्याची पाती करून हातावर घ्यावी व त्यात गुलकंदाचे मिश्रण ठेवावे.
    हे मिश्रण बरोबर चारी बाजूने बंद करून घ्यावे व मोदकाचा आकार द्यावे.
    मोदकाचा साचा नसल्यास एका चमच्याच्या सहाय्याने मोदकाचा आकार द्यावा.
    असे सर्व मोदक तयार करून घ्यावे.
    आपले रोज डिलाईट मोदक रेडी आहे.

  5. 5
रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Ankita Khangar
Ankita Khangar @cook_22672178
रोजी

Similar Recipes