बुंदी रायता

आशा मानोजी
आशा मानोजी @asha_manoji

बुंदी रायता ही रेसिपी खास उन्हाळा स्पेशल आहे.
दुपारच्या जेवणात याचा आस्वाद घ्यावा.माझ्या मुलीला
रायता, सॅलड्स, वेगवेगळ्या कोशिंबीरी करण्याची
खूप आवड आहे.तिची आवडती रेसिपी मी केली आहे .

बुंदी रायता

बुंदी रायता ही रेसिपी खास उन्हाळा स्पेशल आहे.
दुपारच्या जेवणात याचा आस्वाद घ्यावा.माझ्या मुलीला
रायता, सॅलड्स, वेगवेगळ्या कोशिंबीरी करण्याची
खूप आवड आहे.तिची आवडती रेसिपी मी केली आहे .

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

10 मिनिटे
  1. 1मोठी वाटी ताजे दही
  2. 1 लहानवाटी बुंदी(गोड नसलेले)
  3. 1/2 चमचाजिरे पूड
  4. 1/2 चमचाकाळी मिरी पूड
  5. 1/2 चमचासैंधव मीठ
  6. 4ते 5 पुदिन्याची पाने
  7. 1/2 चमचाआवश्यक वाटल्यास लाल तिखट

कुकिंग सूचना

10 मिनिटे
  1. 1

    दही एकजीव करून त्यामध्ये जिरे,मिरी, सैंधव मीठ घालून मिक्स करावे. नंतर त्यामध्ये बुंदी घालून ढवळावे. बुंदी रायता तय्यार आहे.झटपट तयार होणारी आणि स्वादिष्ट रेसिपी.

  2. 2

    आवडत असल्यास लाल तिखट आणि चिरलेली पुदिन्याची पाने घालावीत.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
आशा मानोजी
रोजी

Similar Recipes