कुकिंग सूचना
- 1
प्रथम सर्व साहित्य संकलित केले.
- 2
मग गुळ, पुदिना, काळ मीठ, लिंबाचा रस, व पाणी सर्व मिक्सर जार मधे घालून वाटून घेतले.
- 3
सर्व वाटून घेतल्यावर गाळून घेतले.
- 4
हे टेस्टी गुळाचे सरबत ग्लासमध्ये ओतून सर्व्ह केले.
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
-
गुळाचे सरबत
#goldenapron4 16thweek sharbat ह्या की वर्ड साठी उन्हाळा स्पेशल गुळाचे सरबत बनवले आहे. Preeti V. Salvi -
-
गोकर्ण फुलांचा सरबत (Butterfly Pea Flower Sharbat Recipe In Marathi)
अतिशय टेस्टी असे हे सरबत आहे Charusheela Prabhu -
तुळशीचे सरबत
#goldenapron3 #10thweek tulsi ह्या की वर्ड साठी तुळशीचे आरोग्यदायी सरबत बनवले आहे. ह्यात साखरेऐवजी मध ,गुळ याचाही वापर आपल्या आवडीनुसार करू शकतो. Preeti V. Salvi -
लेमन जिंजर ड्रिंक / आलं लिंबू सरबत (lemon ginger drink recipe in marathi)
#Jdr या सरबताची रेसिपी माझ्या आजीची आहे. आपण नेहमी लिंबू सरबत गार पाणी वापरुन करतो पण माझी आजी गरम पाण्यात करून ठेवायची आणि सर्व्ह करताना गार पाणी घालून सर्व्ह करायची. या सरबताचे आईस क्यूब करून फ्रीजमध्ये साठवून ठेवताही येतात.हे सरबत पचनास मदत करते.आता पाहू त्याची रेसिपी... Rajashri Deodhar -
-
द्राक्षाचे सिरप/सरबत (Drakshache syrup recipe in marathi)
#सरबतउन्हाळ्याच्या दिवसात उष्णतेचा त्रास कमी होण्यासाठी आणि शरीरातील पाण्याचे प्रमाण व्यवस्थित राहण्यासाठी प्रकारचे आइस्क्रीम, कुल्फी, सरबत असे थंड प्रकार घेत असतो. त्यातीलच हे एक द्राक्षाचे सरबत चवीला अतिशय अप्रतिम व कलर ही खूप सुंदर येतो. आणि करायलाही अतिशय सोपे आहे. द्राक्षाचे आपल्या शरीराला फायदे पण भरपूर आहेत. रक्त वाढीला उपयोग होतो. तसेच हृदयासाठी काळी द्राक्ष खूप चांगली आहे. तुमच्या सौंदर्यासाठी ती खूप चांगली आहे. पोटाचे विकार वगैरे पुष्कळ फायदे आहे. मी आता त्याचे प्रथम सिरप बनवून व मग त्यापासून सरबत बनवले आहे. Sumedha Joshi -
तिखट गोड कोकम सरबत (tikhat god kokam sarbat recipe in marathi)
#jdrउन्हाळा सुरू झाला की विविध प्रकारची सरबते घरोघरी बनवली जातात. त्यातील कोकम सरबत हे औषधी असल्याने त्याचे महत्व खास आहे. कोकम हे पित्त नाशक असल्याने त्याचा वापर घरोघरी केला जातो. अंगावर पित्त उठले असल्यास हीच कोकम पाण्यात भिजवून ते पाणी अंगावर लावल्यास पित्त नाहीसे होते. या गुणकारी कोकम सरबत रेसिपी मध्ये थोडा बदल करून तिखट- गोड कोकम ड्रिंक बनवले आहे. तुम्हाला नक्की आवडेल.Pradnya Purandare
-
एनर्जी ड्रिंक (energy drink recipe in marathi)
#एनर्जी ड्रिंकहे ड्रिंक बहुउपयोगी, उत्साह वर्धक व अतिशय टेस्टी बनते. व अगदी झटपट तयार होते. Sumedha Joshi -
-
द्राक्षाचं सरबत
#पेयउन्हाळा आला की निरनिराळी पेयं आहारात असली पाहिजे कारण या दिवसात घामामुळे शरीरातली मूलद्रव्ये निघून जात असतात,त्यासाठी पाणी आणि निरनिराळी स्तबते, तसेच तरतऱ्हेच्यया फळांचे रस पोटात जायला हवेत.त्यासाठी साठवणीतील सरबते,ताजी सरबते, ताक यांचा उपयोग करायला हवा.लिंबू सरबत तर सर्वात सोपं आणि नेहमी होणारं आहे .थोडंसं आलं ठेचून किंवा किसून किंवा रस काढून मिसळलं तर त्याला नवी चव मिळते.पण डायपबेटिक लोकांसाठी लिंबूसरबतातली साखर घातक ठरते.शुगरफ्रीही आरोग्यासाठी चांगली समजली जाते नाही.म्हणून फ्रुक्टोज वापरून हे सरबत तयार केले आहे. फ्रुक्टोज म्हणजे फळातली साखर जी मधुमेही व्यक्तीही प्रमाणात पचवू शकतात.हे सरबत आहे द्राक्षाचं. चटकन शक्ती आणि स्फूर्ती देणार.अजिबात साखर नसणारं.माझ्या एका मैत्रिणीची ही पाककृती खाडे बदक करून मी सादर केली आहे.घ्या तर साहित्य जमवायला. नूतन सावंत -
खरबूज सरबत (Kharbuj sharbat recipe in marathi)
#सरबत खुरबूज तसेच त्यातील पाणी व बीयांमधे भरपूर पोषक तत्व असतात त्यामुळे त्यांचा वापर हा केलाच पाहिजे. Sumedha Joshi -
कोकम ड्रिंक / सरबत (kokam drink recipe in marathi)
गरमी सुरू झाली की चाहूल लागले ती वेगवेगळ्या सरबतांची. कोकम सरबत म्हटल की वाह क्या बात है!!! कोकणातील माणिक म्हणजे हे कोकम यास रतांबे म्हणून देखील ओळ्खले जाते.#jdr Mrs. Snehal Rohidas Rawool -
-
रिफ्रेश मिन्ट ज्युस (पुदिना सरबत) (Refresh mint juice recipe in marathi)
#MLR#मिन्ट ज्युस Anita Desai -
सतूचे सरबत
#पेय सतू खूप पौष्टिक व थंड असते. हे सरबत उन्हाळ्यात पिल्याने पोटही भरते व पोटाला थंडावा मिळतो. Hema Vernekar -
थंडगार लिंबू सरबत (LIMBU SARBAT RECIPE IN MARATHI)
#goldenapron3 16thweek Sharbat ह्या की वर्ड साठी उन्हाळा स्पेशल, सगळ्यांच्या आवडीचे थंडगार लिंबू सरबत बनवले आहे. Preeti V. Salvi -
लेमन जिंजर ड्रिंक (lemon ginger drink recipe in marathi)
#jrd #लिंबात क जीवनसत्व जास्त प्रमाणात असते त्यामुळे या करोना काळात हे सरबत खुपच मोलाचे आहे .खर तरआलं नि लिंबाचा रस मीठ घालून पाचक म्हणून पण पितात. ह्यात उन्हाळ्यात सब्जा घालावा प्रकृती ला थंड असतो नि कोणाला जर युरीन ला प्रॉब्लेम असेल तर त्रास कमी होतो. आपण हे सरबत कसे बनवायचे ते बघुयात. Hema Wane -
"कोकम सरबत" (kokam sarbat recipe in marathi)
#jdr#कोकम ड्रिंक "कोकम सरबत"मी कोकम आगळ जास्तच बनवले आहे त्यामुळे साहित्य जास्त आहे,पण सरबत तीन ग्लास बनवले आहे.. लता धानापुने -
-
बेल सरबत (bel sarbat recipe in marathi)
#श्रावणघरातल्या हॉल च्या खिडकीत उभी राहुन समोरच्या घरातील बेला चे झाड पहात होती. किती ते फळानी लदबद्लेले. मागू का एखादं! असे आले मनात पण नक्को थोडे संकोचल्या सारखे झाले. पिकले की आपसुकच तुटून पाडायचे.. रस्त्यावरचे सगळ्यानं समोर कसे उचलायचे... पडून किती वेळ झाला असेल... चांगले असेल का... किती तरि प्रश्ण उभे असायचे पण म्हणतात्त ना " दिल से अगर कोई चीज़ चाहो तो ऊसे पुरी कायनात तुम्से मिलाने की कोशिश करती है"बस एकदम तसेच काही झाले त्या दिवशी.. लॉन्ग ड्राइव वरुन रात्री घरी आलो नवर्याने कार पार्क केली आणी मी गेट बंद करण्यास गेली तर काय समोरच्या घरच्या टीना च्या शेड वर दण्णकन आवज झाला आणी बेल फळ चक्क माझ्या समोर येउन पडले. काय तो आनंद झाला पटकन उचलले आणी आणले घरात एकदाचे. बेल किती औषधी युक्त आहे हे सगळ्यांनाच माहित आहे. तरी पण मी जे सरबत करुन दाखवणार आहे त्या अनुसार थोडी फार उपयुक्त माहित तुमच्या साठी.. उन्हाळ्यात गर्मी पासुन सुट्का,रक्त शुध्द करणे,ऐसिडिटी, डीहायड्रेशन आणी बरेच काही... Devyani Pande -
बटाटा पोहे (Batata pohe recipe in marathi)
#ब्रेकफास्ट रेसिपी।पोहे हा सकाळचा सर्वोत्तम नाश्ता आहे .हे पचायला सोपे आहे. Sushma Sachin Sharma -
-
थंडगार काकडी सरबत (Kakdi Sarbat Recipe In Marathi)
#SSRउन्हाळ्याच्या खास रेसिपी यासाठी मी काकडी चे सरबत बनवले आहे.या सरबताने पोटाला थंडावा मिळतो.कमी साहित्यात झटपट होणारे सरबत आहे.नक्की करून बघा. Sujata Gengaje -
-
-
रिफ्रेशिंग कुलुक्की सरबत (Refreshing Kulukki Sarbat Recipe In Marathi)
#SSR"रिफ्रेशिंग कुलुक्की सरबत" एकदम भन्नाट आणि रिफ्रेशिंग केरळ स्टाईल सरबत जे सध्या खूपच ट्रेंडिंग आहे Shital Siddhesh Raut -
-
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/16886056
टिप्पण्या