थंडगार लिंबू सरबत (LIMBU SARBAT RECIPE IN MARATHI)

Preeti V. Salvi
Preeti V. Salvi @cook_20602564

#goldenapron3 16thweek Sharbat ह्या की वर्ड साठी उन्हाळा स्पेशल, सगळ्यांच्या आवडीचे थंडगार लिंबू सरबत बनवले आहे.

थंडगार लिंबू सरबत (LIMBU SARBAT RECIPE IN MARATHI)

#goldenapron3 16thweek Sharbat ह्या की वर्ड साठी उन्हाळा स्पेशल, सगळ्यांच्या आवडीचे थंडगार लिंबू सरबत बनवले आहे.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

  1. 1/2लिंबाचा रस
  2. 1 (1/2 कप)पाणी
  3. 1/4 टीस्पूनमीठ
  4. 1/4 टीस्पूनसैंधव
  5. 1/4 टीस्पूनचाट मसाला
  6. 2 टीस्पूनसाखर
  7. 1 टेबलस्पूनभिजवलेला सब्जा

कुकिंग सूचना

  1. 1

    सरबत करण्यासाठी लागणारे साहित्य घेतले.

  2. 2

    एका ग्लास मध्ये हे साहित्य मिक्स करून घेतले.व एक ग्लास थंड पाणी घेतले.

  3. 3

    सगळे मिश्रण व्यवस्थित ढवळून, त्यात थंड पाणी घालून छान मिक्स करून घेतले.

  4. 4

    पिण्यासाठी तयार आहे थंडगार लिंबू सरबत.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Preeti V. Salvi
Preeti V. Salvi @cook_20602564
रोजी

टिप्पण्या

Similar Recipes