पोहा कचोरी

हि नॉन फ्राईड कचोरी असल्याने सगळ्यांनाच म्हणजे जे तब्बेती चा विचार करून तेलकट खाणे टाळतात अशा सगळ्यांनाच एक हेल्दी रेसिपी आहे.
पोहा कचोरी
हि नॉन फ्राईड कचोरी असल्याने सगळ्यांनाच म्हणजे जे तब्बेती चा विचार करून तेलकट खाणे टाळतात अशा सगळ्यांनाच एक हेल्दी रेसिपी आहे.
कुकिंग सूचना
- 1
प्रथम पोहे स्वच्छ धुऊन पाण्यात भिजवून घेतले. ब्रेडला मिक्सरवर बारीक करून घेतले. एका वाडग्यात पोहे व ब्रेड मिक्स करून त्यात जिरे पावडर व मीठ मिक्स केले व त्याचा गोळा बनविला.
- 2
आता स्टफिंग साठी बटाटे उकडून स्मॅश करून घेतले. स्वीट कॉर्न वाफवून मिक्सर मध्ये क्रश करून घेतले. कांदा कोथिंबीर बारीक चिरून घेतले. धणे जीरे बडीशोप मिक्सरवर बारीक करून घेतले.
- 3
बेसन भाजून घेतले. एका वाडग्यात स्मॅश केलेला बटाटा, क्रश कॉर्न, वरील बारीक केलेला मसाला हे मिक्स करून घेतले.मग तिखट मीठ हळद गरम मसाला साखर लिंबाचा रस घालून स्मॅश केले.
- 4
सर्व साहित्य मिक्स करून त्याचा गोळा बनवला. पोह्याचे या मिश्रणाची पारी बनवून त्यात वरील सारणाचा लहान गोळा स्टफ करून त्याला गोल कचोरीचा आकार देऊन ग्रीसिंग केलेल्या अप्पे पात्रात ठेवून कचोरी बनवून घेतली. सर्व बाजूंनी शेकण्यासाठी ती जरा गोल फिरवत जावी.
- 5
सर्व बाजूंनी पोहा कचोरी शेकल्यावर ती डिश मधे काढून टोमॅटो सॉस बरोबर सर्व्ह केले.
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
-
-
-
चटपटीत कॉर्न कचोरी (corn kachori recipe in marathi)
#रेसिपीबुक #week5#पावसाळीगंमतसध्या कॉर्न चा सीझन असल्याने कॉर्न पासूनच काही तरी बनवूया या म्हटलं म्हणून आज मी हे कॉर्न कचोरी केली. सगळ्यांना आवडली पण. तुम्ही पणनक्की ट्राय करून पहा चटपटीत कॉर्न कचोरी.... Vaibhavee Borkar -
अमृतफळ (amrutphal recipe in marathi)
#shravanqueenअंजली माईंची हि रेसिपी खुपचं मस्त आहे.मी करून पाहिली.धन्यवाद. Sumedha Joshi -
कुळथाचे शेंगोळे (kulithache shengole recipe in marathi)
#EB11 #week11#विंटर स्पेशल रेसिपीज Ebook Sumedha Joshi -
हेल्दी स्प्राऊट & व्हेजी सॅलड
#कुकस्नॅप चॅलेंज#हेल्दी रेसिपीजशितल राऊत हिच्या रेसिपी मधे थोडा बदल करून बनवली आहे छान झाली. धन्यवाद. Sumedha Joshi -
व्होल व्हीट चाॅकलेट मफिन्स
#AsahiKaseiIndia#BakingRecipesबेकिंग म्हणजे माझं आवडतं पॅशन..❤️वेगवेगळ्या बेकिंग रेसिपीज मला करायला आणि घरच्यांना खाऊ घालायला खूप आवडतात..😊त्यातीलच एक म्हणजे चाॅकलेट मफिन्स म्हणजे माझ्या मुलांचे खूपच आवडते..😊मुलांना केक किंवा मफिन्स देताना त्यातही त्यांना हेल्दी खाऊ घालण्याचा विचार हा प्रत्येक आईच्या मनी असतो.चला तर मग पाहूयात रेसिपी हेल्दी चाॅकलेट मफिन्स. Deepti Padiyar -
प्याज की कचोरी (kachori recipe in marathi)
#रेसिपीबुक #week12 #Themeकचोरी रेसिपी प्याज ची कचोरी जोधपूर ची खूप फेमस कचोरी आहे. मी घरात कधी कचोरी बनवली नाही .मी पहिल्यांदाच बनवली आणि खूप मस्त झाली. फक्त महाराष्ट्रात नाही तर संपूर्ण इंडियामध्ये कचोरी फेमस स्ट्रीट फूड आहे आणि सर्वांना ते खूप आवडते सुद्धा वेगवेगळे स्टफिंग भरून कचोरी बनवली जाते .तिखट ,चटपटी ,आंबट-गोड अशा फ्लेवरने भरपूर असलेली राजस्थान ची ही फेमस कचोरी खायला अत्यंत टेस्टी लागते. थॅंक्यु अंकिता मॅम इतकी छान थिम ठेवल्याबद्दल . Najnin Khan -
खस्ता कचोरी (Khasta Kachori recipe in mararthi)
#hr#होळी स्पेशल#खस्ता कचोरी आज माझ्या ४०० रेसिपीज पुर्ण झाल्या म्हणून ही खास रेसिपी. Sumedha Joshi -
बटाटा पोहे (Batata pohe recipe in marathi)
#ब्रेकफास्ट रेसिपी।पोहे हा सकाळचा सर्वोत्तम नाश्ता आहे .हे पचायला सोपे आहे. Sushma Sachin Sharma -
-
-
एगलेस बर्गर बन
#AsahiKaseiIndia#Bakingrecipesबर्गर बन बेकरी मधे सहज उपलब्ध असतो.पण घरी स्वतः बनवलेला बर्गर बन म्हणजे हेल्दी ,हायजेनिक आणि तितकाच टेस्टी.चला तर मग पाहूयात रेसिपी. Deepti Padiyar -
मुग डाळीचे कचोरी चाट
#रेसिपीबुक #week12 #पोस्ट2#कचोरीहि एक राजस्थानची प्रसिद्ध पाककृती आहे. हा एक चटपटीत कचोरी चाट चा प्रकार आहे. खमंग व स्वादिष्ट आहे. Arya Paradkar -
रव्याचे चमचमीत अप्पे
#goldenapron3 आज नाश्ता काय करु असा विचार करत होते. तेव्हा लक्षात आल गोल्डन अप्रेन थिम चा उपयोग करु मग काय सुरू झाली रेसिपी रवा अपे ची Swara Chavan -
वडीच सांबार
हा एक पारंपरिक सीकेपी पदार्थ आहे.हा पदार्थ श्रावण महिन्यात जास्त बनवला जातो याची चव अगदी चिंबोरीच्या कल्वणासारखी लागते.#ckps Rutuja Mujumdar -
मसूर डाळी चा पौष्टिक सूप
# #कडधान्य आज आपण करतोय अक्ख्या मसूर डाळी चा सूप ..मसूर च्या आपण बऱ्याच रेसिपीस करतो पण सूप नाही करत.. करायला सोप्पं आहे आणि मसूर डाळीत cholesterol कमी प्रमाणात असल्या मुले खूप पौष्टिक सुद्धा आहे सोबत, Low calories आणि परफेक्ट Diet रेसिपी आहे..तर नक्की try करा . Monal Bhoyar -
रव्याचे चमचमीत अप्पे
#goldenapron3 आज नाश्ता काय करु असा विचार करत होते. तेव्हा लक्षात आल गोल्डन अप्रेन थिम चा उपयोग करु मग काय सुरू झाली रेसिपी रवा अपे ची Swara Chavan -
स्पेशल समर ड्रिंक
गोंद कतीरा किंवा कथलाचा डिंक उन्हाळ्यात विशेष करून वापरतात तो थंड असतो. वजन कमी करण्यासाठी उपयुक्त आहे. यात फायबर जास्त प्रमाणात असते. Sumedha Joshi -
मधुमका कचोरी (madhumaka kachori recipe in marathi)
#रेसीपीबुक #week12 कचोरीकचोरी न आवडणारा खवैया शोधुनही सापडणार नाही, बरं हिची रूपं सुद्धा किती असावीत .. दाल कचोरी, प्याज कचोरी, राजकचोरी, डिस्कोकचोरी, बॉलकचोरी, लड्डूकचोरी, आलुकचोरी, मटारकचोरी, तूरीच्या दाण्यांची कचोरी ,ईंदौरीकचोरी, कचोरी चाट, ऊपवासकचोरी,अजूनही असतील, प्रत्येक रूपात ही जिभेला सुखावतेच , मी केलीये मधुमका कचोरी .. भन्नाट चवीची झालीये, नक्की करून पहा मैत्रिणींनो .. Bhaik Anjali -
चिझी फ्रेंच टोस्ट
#किड्समुलांना नित्य नवे काहीतरी खायला हवेच असते. पण आपण ते देताना हेल्दी असावे आणि मुलांना पण आवडेल हाच विचार करतो. अंड हे मुलांना बर्याच प्रकारांनी खायला घालू शकतो. वेगवेगळ्या प्रकारचे पदार्थ बनवून दिले तर मुलं पण आनंदाने खातील. म्हणूनच चिझ आणि अंड मिळून हा नवीन प्रयोग करून पाहिला. आणि मुलांना तसेच मोठ्यांना पण खूपच आवडला. याचीच कृती आज आपण बघणार आहोत. Ujwala Rangnekar -
-
-
इनोव्हेटिव्ह उल्टा वडा पाव (विदाऊट पाव) (Ulta Vada Pav Recipe In Marathi)
#ATW1#TheChefStoryStreet Food Recipes Sumedha Joshi -
पोहा कटलेट (poha cutlets recipe in marathi)
सर्वांचा आवडता मेनू म्हणजे पोहा कटलेट. सुट्टीच्या दिवशी सकाळी जीव पावसाळी वातावरणात गरम गरम करायला खायला छान कुरकुरीत पदार्थ.#cpm4 Anjita Mahajan -
ऐरोळी
सर्वप्रथम द मसाला बझार व कुकपॅडचे आभार, आमच्यासारख्या गृहिणींना एक व्यासपीठ उपलब्ध करून दिल्याबद्दल. धन्यवाद. ही एक पारंपारिक पाककृती आहे. त्यामुळे याचे काही ठराविक प्रमाण नाही, कारण सर्व साहित्य घरातच सहज उपलब्ध होऊ शकते. पण तरीही मी प्रमाणात बसवण्याचा प्रयत्न केलाय. माझी सर्वांना विनंती आहे, पहिल्यांदा दिलेल्या प्रमाणात पदार्थ बनवून बघावा, नंतर आपल्या आवडीनुसार बदल करावा. आमच्या घरी श्रावण सोमवारी, नवरात्रात नैवेद्य म्हणून हा पदार्थ केला जातो. माझ्या घरी सर्वांना आवडतात, आजही बनवताना मला सांगण्यात आले, प्रमाण जरा जास्तच घे. मग नक्की करून बघा. #themasalabazaar Darpana Bhatte -
चिकन पोहा भुजिंग (chicken poha bhoojing recipe in marathi)
#रेसिपीबुक#week1काही रेसिपीज चॅलेंजिंग असतात. त्या आपल्या आतल्या पाककलेला आव्हान देतात. 'चिकन पोहा भुजिंग' ही अशीच एक आव्हानात्मक रेसिपी. भाजणे या शब्दाला स्थानिक भाषेत 'भुजणे' असा शब्द आहे. 'भुजणे' ला ing प्रत्यय जोडून 'भुजिंग' हा शब्द बनला आहे. यात पोह्यांचा देखील वापर होतो म्हणून हे 'चिकन पोहा भुजिंग'. आमच्या परिसरातील (पालघर जिल्ह्यातील, विरार जवळील आगाशी येथील) अतिशय लोकप्रिय अशी ही रेसिपी. मुळ रेसिपीचा इतिहास अनेक ठिकाणी उपलब्ध असल्याने तो इथे दिलेला नाही. या रेसिपी चा अॉथेंटिक फॉर्म्युला ती बनविणाऱ्यांकडून कधीही कुणाशीही शेअर केला गेला नाही. पण त्याच्या चवीवरून आणि घटकांवरून काही अनुभवी शेफ त्या रेसिपी पर्यंत पोहचू शकले. मी नशिबवान आहे की त्या अनुभवी शेफ मधील एक व्यक्ती माझ्या सासूबाई आहेत.माझ्या सासूबाईंच्या मार्गदर्शन व सहकार्याने हि रेसिपी घरात बनविण्याचे धाडस मी केले आहे. इथे जिन्नसांमधे कुठेही समझोता केलेला नाही. फक्त कोळशाच्या शेगडी ऐवजी गॅसवर चिकन भाजून घेतले आहे. पण कोळशाचा स्मोकी टच देण्यासाठी यात शेवटी एक ट्विस्ट देखील आहे.हा बेत एकदा नक्की जमवून आणाच... Ashwini Vaibhav Raut -
मुगडाळ खस्ता कचोरी (moongdal kachori recipe in marathi)
#EB2#W2#ईबुक रेसिपी चॅलेंजकचोरी म्हटली की तोंडाला आपोआप पाणी सुटते. खुसखुशीत, गोड आणि तिखट अशा दोन्ही स्वादामध्ये असणारी कचोरी ही आपल्या सगळ्यांनाच आवडते. अगदी लहान मुलांपासून ते मोठ्या माणसांपर्यंत सर्वांचा आवडता खाद्यपदार्थ कचोरी आहे. काही पदार्थ जिभेचे चोचले पुरवतात. त्यापैकीच एक आहे ती म्हणजे कचोरीमैदा कचोरी असो किंवा शेगांव कचोरी खस्ता कचोरी हे नाव जरी घेतले तरी डोळ्यासमोर चित्र उभे राहते आणि तोंडावर त्यांची चव येते मग अशा कचोरी तुम्ही घरीही करु शकताकचोरी रेसिपी तुम्हाला जाणुन घ्यायची असेल तर चला बघुयाआणि विशेष म्हणजे ही कचोरी पाच सहा दिवस टिकते Sapna Sawaji -
चाट कचोरी/खस्ता मुगडाळ कचोरी (chaat kachori recipe in marathi)
#रेसिपीबुक #week12 बाकरवडीआणिकचोरीरेसिपी post2भारतातील उत्तर प्रदेश हे कचोरी या पदार्थाचे ओरिजिन आहे, उत्तर प्रदेशात कचोरी अनेक ठिकाणी street food उपलब्ध असते.आता तर पूर्ण भारतातच प्रत्येक राज्यात विविध पदार्थाचां वापर करून कचोरी बनवली जाते व रसिक खवैयांची पसंती मिळते.कचोरी म्हटले की वेगवेगळे प्रकार प्याज कचोरी, मुगडाळ किंवा उडीद डाळ वापरून तयार केलेले कचोरी, चण्याचे पीठ वापरून तयार केली जाणारी शेगाव कचोरी, मावाकचोरी, दिल्ली येथील राज कचोरी असे विविध प्रकार आपल्याला पाहायला मिळतात.आज आपण खस्ता मूग डाळ कचोरी व स्त्रीयांच्या आवडीचे चाट ह्याचे कॉम्बिनेशन करून एक भन्नाट, चविष्ट, चमचमीत अशी चाट कचोरी तयार करुया.चला तर पाहूया खस्ता मुगडाळ कचोरी+चाट कचोरी ची रेसिपी. Nilan Raje
More Recipes
टिप्पण्या