हेल्दी जवसाची चटणी

Jyoti Chandratre
Jyoti Chandratre @Jyoti_24421642

#हेल्दीजवसचटणी

हेल्दी जवसाची चटणी

#हेल्दीजवसचटणी

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

पंधरा मिनीट
  1. 250 ग्रजवस
  2. 2_3 टेबल स्पून लाल तिखट आवडीनुसार तीखट कमी अधिक करु शकता
  3. 1टी स्पुन मीठ
  4. 1 टेबल स्पुनजीरे
  5. 15_20 लसुण कळ्या

कुकिंग सूचना

पंधरा मिनीट
  1. 1

    सगळे साहित्य जमा करून घ्या.जवस भाजुन घ्या.थंड करून घ्या.

  2. 2

    आता त्यात तिखट,मीठ,जीरे,लसुण घाला.एकत्र करून घ्या.

  3. 3

    मिक्सरमधून फिरवून घ्या.सर्व्ह करा.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Jyoti Chandratre
Jyoti Chandratre @Jyoti_24421642
रोजी

Top Search in

टिप्पण्या

Similar Recipes