कमल काकडी भूना मसाला

Charusheela Prabhu @charu81020
कुकिंग सूचना
- 1
प्रथम कमल काकडीचे साल काढून त्याचे मोठे तुकडे करावे व कुकरमध्ये पाणी टाकून मीठ टाकून त्याच्या चांगल्या तीन शिट्ट्या करून निथळत ठेवावे
- 2
कढई गॅस ठेवून त्यामध्ये तेल घालावे तेल गरम झाले की जिरं v til घालून त्यामध्ये कांद्याची पेस्ट घालावी ती छान परतावी त्यामध्ये मीठ टाकावे मग त्यामध्ये हळद तिखट किचन किंग मसाला व काजूची पेस्ट घालून तेल सुटेपर्यंत छान परतावे
- 3
त्यामध्ये दही घालावे व सातत परतून तेल बाहेर येऊ द्यावे व निथळलेले कमल काकडी त्यात घालून छान परतत परतत त्याला तेल सुटेपर्यंत छान लालसर होईपर्यंत परतावे व नंतर कोथिंबीर पेरून बटर घालावे चपाती बरोबर किंवा पराठ्याबरोबर खायला द्यावे स्टार्टर म्हणून खायला सुद्धा हे खूप छान लागते
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
-
-
-
मटार मशरूम मसाला (Matar Mushroom Masala Recipe In Marathi)
#MRफ्रेश मटार व मशरूम याची केलेली भाजी खूप टेस्टी व कलरफुल होते Charusheela Prabhu -
कांदा -बटाटा बिर्याणी (Kanda Batata Biryani Recipe In Marathi)
ड्रायफ्रूट्स ,कांदे, बटाटे यांची केलेली बिर्याणी ही खूप सुंदर होते Charusheela Prabhu -
स्क्रुंबल्ड एग मसाला (Scrambled Egg Masala Recipe In Marathi)
#PBRहा प्रकार थंडीच्या दिवसात पराठ्याबरोबर खायला खूप टेस्टी व हेल्दी असा आहे Charusheela Prabhu -
-
सुरणाची रस्सा भाजी (Suran Rassa Bhaji Recipe In Marathi)
सुरण व त्याची मसाला घालून केलेली रस्साभाजी ही चपाती बरोबर खूप छान लागते Charusheela Prabhu -
पनीर बिर्याणी (Paneer Biryani Recipe In Marathi)
पटकन व अतिशय टेस्टी होणारी पनीर बिर्याणी सगळ्यांनाच आवडेल Charusheela Prabhu -
कच्च्या टोमॅटोची मसालेदार भाजी (Raw Tomato Bhaji Recipe In Marathi)
#TRकच्च्या मसाल्यांचा तडका देऊन केलेली ही भाजी तुम्हाला नक्कीच आवडेल Charusheela Prabhu -
कढई मशरूम (Kadai Mushroom Recipe In Marathi)
#JLRफ्रेश मशरूम भरपूर कांदा टोमॅटो मलई आले लसूण सगळ टाकून कढईमध्ये मस्त फ्राय केले की त्याची भाजी खूप छान होते Charusheela Prabhu -
कोथिंबीर पुडाची वडी (Kothimbir Pudachi Vadi Recipe In Marathi)
#BPRताज्या कोथिंबिरीची डाळीच्या पिठाच्या पुऱ्या करून त्यात स्टफ करून केलेली पुडाची वडी नागपूर स्पेशल अतिशय टेस्टी होते Charusheela Prabhu -
फ्लावर भात (Flower Bhat Recipe In Marathi)
#RDRसध्या बाजारामध्ये अतिशय सुंदर फ्लावर मिळतो त्याचा केलेला भात हा अतिशय टेस्टी व सुंदर होतो त्याबरोबर आपण पापड तळलेले मिरची खाऊ शकतो Charusheela Prabhu -
पालक मसाला भात (Palak Masala Bhat Recipe In Marathi)
#LCM1पालकाची पानं घालून केलेला मसाले भात हा खूप टेस्टी होतो Charusheela Prabhu -
-
-
-
-
-
-
साबूदाणा फिंगर्स विथ कर्ड चटणी (Sabudana Fingers With Curd Chutney Recipe In Marathi)
आज संकष्टी अंगारिका चतुर्थी त्यानिमित्ताने केलेले इनोव्हेटिव्ह साबुदाणा फिंगर्स आणि दह्याची चटणी खूप टेस्टी व खुसखुशीत असे होते Charusheela Prabhu -
-
चमचमीत बटाटा भाजी (Batata Bhaji Recipe In Marathi)
आलं लसूण कांदा छान परतून केलेली ही चमचमीत भाजी सगळ्यांनाच आवडेल ती पुरीबरोबर खाऊ शकतो Charusheela Prabhu -
चंदन बटवा भाजीचा पराठा (Chandan Batwa Bhajicha Paratha Recipe In Marathi)
#DR2चंदन बट्ट्याचा पराठा केला की तो खूप टेस्टी व खुसखुशीत होतो Charusheela Prabhu -
-
अख्खा मसूर करी (Akkha Masoor Curry Recipe In Marathi)
#ATW3#TheChefStoryमहाराष्ट्रातली एक फेमस डिश अख्खा मसूर करी खूप टेस्टी होते Charusheela Prabhu -
दही मसाला भेंडी (Dahi Masala Bhendi Recipe In Marathi)
थोडीशी वेगळी टेस्ट ला मस्त आंबट तिखट अशीही भेंडी सगळ्यांनाच नक्की आवडेल Charusheela Prabhu -
-
मुगलेट (Moonglet Recipe In Marathi)
#ChooseToCookअतिशय टेस्टी व हेल्दी होणार हे मुगलेट रात्रीच्या डिनर साठी किंवा नाश्त्यासाठी आपण खाऊ शकतो Charusheela Prabhu -
छोले मसाला (Chole Masala Recipe In Marathi)
#GRUछोले मसाला चपाती किंवा भटूरे, पुरी खूप टेस्टी होतात Charusheela Prabhu
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/17077387
टिप्पण्या