मोड आलेल्या मुगाची उसळ

Charusheela Prabhu @charu81020
कुकिंग सूचना
- 1
प्रथम कोथिंबीर, कढीपत्ता खोबरं दही मिरची आलं लसूण मिक्सरमध्ये मस्त बारीक वाटून घ्यावं
- 2
भाजीचा कुकर गॅसवर ठेवून त्यामध्ये तेल घालावे जिरं आणि हिंग याची खमंग फोडणी करून त्यामध्ये कांदा हळद घालून छान परतावे
- 3
मग मूग घालावे बुडेल इतपत गरम पाणी व मीठ घालावं साखरही घालावी व छान चार ते पाच शिट्ट्या होऊ द्याव्या. कुकर गार झाला की झाकण काढावे मग त्यामध्ये हिरवं वाटण घालून दोन मिनिटं छान उकळू द्यावं व गॅस बंद करावा ही उसळ टेस्ट ला एकदम सुंदर हिरव्या रंगाची हेल्दी अशी होते ही भाताबरोबर किंवा चपाती बरोबर आपण खाऊ शकतो
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
मोड आलेल्या मुगाची उसळ (Sprouted mugachi Usal Recipe In Marathi)
#PRRमोड आलेल्या मुगाची उसळ दही टाकून ग्रीन मसाल्यामध्ये केली की खूप छान लागते Charusheela Prabhu -
मोड आलेल्या मुगाची उसळ
#फोटोग्राफी.. उसळ मोड आलेले मूग पचायला हलके असते तेवढे पौष्टिक असतात. Shweta Kukekar -
-
-
मुगाचा उपमा (Mugacha Upma Recipe In Marathi)
मोडलेल्या मुगाचा पौष्टिक उपमा सकाळच्या नाश्त्यासाठी अतिशय उत्तम आहे Charusheela Prabhu -
दही मसूर मसाला (Dahi Masoor Masala Recipe In Marathi)
#NVRमसूर ची उसळ दह्यामध्ये केली किती त्याची चव अतिशय वेगळी होते व आपल्या नेहमीच्या पद्धतीपेक्षा वेगळी असल्याने खायलाही खूप मजा येते Charusheela Prabhu -
-
-
-
मटार मशरूम मसाला (Matar Mushroom Masala Recipe In Marathi)
#MRफ्रेश मटार व मशरूम याची केलेली भाजी खूप टेस्टी व कलरफुल होते Charusheela Prabhu -
लाल चवळीची उसळ (Lal Chavali Chi Usal Recipe In Marathi)
मोड आलेल्या चवळीची उसळ खूप सुंदर लागते Charusheela Prabhu -
-
-
-
मिक्स कडधन्यांची क्रिमी उसळ (Mix Kadadhanyachi Usal Recipe In Marathi)
सगळे कडधान्य मोड आणलेले व त्याची केलेली ही उसळ थोडीशी वेगळी पण खूप टेस्टी होते Charusheela Prabhu -
भरपूर भाज्या घालून केलेलं सांबार (Vegetable Sambar Recipe In Marathi)
#HVकोहळा, शेंगा ,भेंडी, टोमॅटो ,कांदा घालून केलेला सांबार खूप, Charusheela Prabhu -
मसाला फोडणीची पोळी (Masala Phodnichi Poli Recipe In Marathi)
#ChoosetoCookअतिशय टेस्टी होणारा हा नाश्ता आहे Charusheela Prabhu -
ओल्या हिरव्या हरभऱ्याची उसळ (Olya Hirvya Harbharyachi Usal Recipe In Marathi)
#HVहिवाळ्यात मिळणारा ओला हरभरा हा आंबटसर असतो तसंच प्रकृतीलाही खूप औषधी आहे त्याची उसळ अतिशय सुंदर लागते Charusheela Prabhu -
-
मोड आलेल्या मुगाची उसळ (mod aaleya mugachi usal recipe in marathi)
#GA4 #week11स्प्राउट्स हा किवर्ड ओळखून मी मोड आलेल्या मुगाची उसळ केली आहे. Prachi Phadke Puranik -
सुरण खिमा विथ स्प्राऊटेड मूग (Suran Keema With Sprouted Moong Recipe In Marathi)
#ChooseToCookसुरणाचा खिमा खूप टेस्टी होतो व मूग टाकल्याने तो अतिशय हेल्दी पण होतो Charusheela Prabhu -
पेसारट्टू (Pesarattu Recipe In Marathi)
#BRRअतिशय हेल्दी व टेस्टी असा पेसारट्टू मोड आलेल्या मुगापासून केलेला खूप टेस्टी होतो Charusheela Prabhu -
अख्खा मसूर करी (Akkha Masoor Curry Recipe In Marathi)
#ATW3#TheChefStoryमहाराष्ट्रातली एक फेमस डिश अख्खा मसूर करी खूप टेस्टी होते Charusheela Prabhu -
कढई मशरूम (Kadai Mushroom Recipe In Marathi)
#JLRफ्रेश मशरूम भरपूर कांदा टोमॅटो मलई आले लसूण सगळ टाकून कढईमध्ये मस्त फ्राय केले की त्याची भाजी खूप छान होते Charusheela Prabhu -
कोहळ्याची भाजी (Kohlyachi Bhaji Recipe In Marathi)
#SSRपटकन होणारी पौष्टिक भाजी चवीला अतिशय छान आहे व प्रकृतीसाठीही उत्तम आहे Charusheela Prabhu -
-
बीट आणि मोड आलेल्या मुगाची कोशिंबीर
घरच्यांसाठी काहीतर पौष्टिक अशी साधी सोपी रेसिपी आहे. गोल्डन अप्रोन मधे यावेळी मोड आलेलं कडधान्य होत म्हणून ही रेसिपी तयार केली.#कोशिंबीर#goldenapron3 #week4 GayatRee Sathe Wadibhasme -
-
दोडक्याचे कालवण आणि मोड आलेल्या मुगाची उसळ (dokyache kalwan ani moongachi usal recipe in marathi)
#KS2 रोजच्या जेवणामध्ये कमी मसाला चं साधं जेवण आम्ही बनवतो यामध्ये दोडक्याची रस्सा भाजी वांग्याची रस्सा भाजी याला मी कालवण असे म्हणतो. एक सुकी भाजी यामध्ये मूग चवळी यांच्या उसळी , तर तुम्हाला मी आज दोडक्याचे कालवण आणि मोड आलेल्या मुगाची उसळ कशी बनवायचा सांगणार आहे कोल्हापूर सांगली या भागात रस्सा उसळ यामध्ये दाण्याच्या कुटाचा जास्त वापर केला जातो Smita Kiran Patil -
मोड आलेल्या हिरव्या मुगाची उसळ (Sprouted Hirvya Mugachi Usal Recipe In Marathi)
#HVहिवाळा स्पेशल रेसीपी#हिरवे मूग#मोड आलेले मूग#मूग#सालीचे मूग Sampada Shrungarpure
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/16855633
टिप्पण्या (2)