केळ्याचा  हलवा

Charusheela Prabhu
Charusheela Prabhu @charu81020
ठाणे
रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

1तास
4 सर्व्हिंग्ज
  1. 12केळी
  2. 2 वाटीकाळा गूळ
  3. 1 वाटीतूप
  4. 1/2 वाटीड्रायफ्रूट चे काप
  5. 1 मोठा चमचावेलची पावडर

कुकिंग सूचना

1तास
  1. 1

    प्रथम केळी बारीक करून मिक्सरमधून बारीक पेस्ट करून घ्यावी मग कढई ठेवून त्यामध्ये तूप घालावे व ही केळ्याची पेस्ट छान कलर बदलेपर्यंत परतून घ्यावी

  2. 2

    मग त्यामध्ये गूळ घालावा व सतत ढवळत मिश्रण तेल तूप सुटेपर्यंत एकजीव करत रहावे नंतर मिश्रण आणून घट्ट व्हायला लागते व कढई सोडायला लागते तेव्हा छान परतत जवळजवळ एक तास यासाठी मिडीयम गॅसवर आपल्याला परतत राहावे लागते

  3. 3

    जेव्हा मिश्रण घट्ट होते तेव्हा त्यामध्ये ड्रायफ्रूट्स व वेलची पावडर घालून परत एकजीव करावे व तूप लावलेल्या ट्रेमध्ये हे सगळं ओतावे व सेट करण्यासाठी चार ते पाच ठेवून मग त्याच्या वड्या पाडाव्या अतिशय टेस्टी व सुंदर असं केळ्याचा हलवा तयार होतो

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Charusheela Prabhu
Charusheela Prabhu @charu81020
रोजी
ठाणे
☺️be Happy and keep smiling always😊
पुढे वाचा

टिप्पण्या

Similar Recipes