तीळ मसाला टोस्ट

Charusheela Prabhu @charu81020
कुकिंग सूचना
- 1
बटाट्यामध्ये सिमला मिरची गाजर मिरचीचं वाटण कोथिंबीर साखर मीठ व लिंबाचा रस घालून एकजीव करावे
- 2
बटर लावून घ्यावे व एका साईडला बटाट्याचे सारण लावून त्याच्याकडे मी त्याला कट द्यावेत व ते दुमडून घ्यावे ते फुलासारखे दिसतात मग त्याच्यावर तीळ लावावे
- 3
तव्यावर बटर टाकून हे मध्यम आचेवर दोन्ही साईडने खुसखुशीत टोस्ट करून घ्यावेत व सॉस बरोबर खायला द्यावे अतिशय सुंदर व टेस्टी असे तिळाचे मसाला टोस्ट तयार होतात
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
जंबो बटाटा (Jumbo Batata Vada Recipe In Marathi)
#PRथंड क्लायमेट व गरम गरम बटाटा वडा त्यासोबत तळलेली मिरची, चटणी खूप टेस्टी व खुसखुशीत असा हा पार्टीचा मेनू सगळ्यांच्याच आवडीचा... Charusheela Prabhu -
-
-
साबुदाणा थालीपीठ (Sabudana Thalipeeth Recipe In Marathi)
#SRसाबुदाण्याचे थालीपीठ खूप खुसखुशीत व रुचकर होते Charusheela Prabhu -
-
-
भाज्यांचा कलरफुल पिझ्झा (Colourful Pizza Recipe In Marathi)
#BR2मुलांच्या व सर्वांच्या पोटात सगळ्या भाज्या जाव्या म्हणून त्यांना आवडेल असं कलरफुल भाज्यांचा पिझ्झा Charusheela Prabhu -
मसाला डोसा ची बटाटा भाजी (Masala dosa chi batata bhaji recipe in marathi)
मसाला डोसा बरोबर बटाटा भाजी खातात तीअतिशय चविष्ट होते Charusheela Prabhu -
साबुदाणा वडा (Sabudana Vada Recipe In Marathi)
#SRसगळ्यांचाच लाडका साबुदाणा वडा जेव्हा क्रिस्पी आणि एकदम टेस्टी होतो तेव्हा सगळ्यांचेच मन आपण जिंकू शकतो Charusheela Prabhu -
राजमा (Rajma Recipe In Marathi)
#PBRराजमा हा पंजाबी लोकांचा खूप आवडता पदार्थ आहे तो भाताबरोबर किंवा पराठ्याबरोबर खाल्ला जातो Charusheela Prabhu -
खमंग कोथिंबीर वडी (Kothimbir Vadi Recipe In Marathi)
#PRगावरान कोथिंबीर व त्याची केलेली वडी ही अतिशय खुसखुशीत व खमंग होते Charusheela Prabhu -
पनीर बिर्याणी (Paneer Biryani Recipe In Marathi)
पटकन व अतिशय टेस्टी होणारी पनीर बिर्याणी सगळ्यांनाच आवडेल Charusheela Prabhu -
चटकदार मिसळ पाव (Misal Pav Recipe In Marathi)
#CHOOSETOCOOKगोड गोड खाऊन झाल्यावर तोंडाला चव आणणारी चटकदार मिसळ खूप छान होते Charusheela Prabhu -
स्प्राऊटेड मटार चीज स्टफ कटलेट (Sprouted Matar Cheese Stuff Cutlet Recipe In Marathi)
#PBRस्प्राऊटेड मटार हे टेस्ट ला खूप छान लागतात तसेच पचायला हलके होतात त्याचे केलेले कटलेट त्यामध्ये भरलेलं चीज खूप टेस्टी व सुंदर होतं Charusheela Prabhu -
मसाला एग रोस्ट (Masala egg roast recipe in marathi)
#MBRपटकन होणारा पण तसाच टेस्टी असा हा मसाला एक रोज तुम्हाला नक्कीच आवडेल Charusheela Prabhu -
-
मटार बटाटा ग्रिल सँडविच (Matar Batata Grill Sandwich Recipe In Marathi)
#MRताजे मटार बटाटा मसाला व ब्राऊन ब्रेड वापरून केलेले हेल्दी सँडविच टेस्टी व क्रंची असं दोन्हीही आहे Charusheela Prabhu -
बीट फॉर ब्युटी (beet juice recipe in marathi)
हि एक सोप्पी आणि तितकीच आरोग्यपूर्ण रेसिपी आहे.. सर्वांनाच आपली त्वचा, शरीर निरोगी राहावे असे वाटत असते.. त्यासाठी आपण भरपूर प्रयत्नसुद्धा करतो... त्याच प्रयत्नातून ही रेसिपी जन्माला आली... नक्की करून बघा Deepali Pethkar-Karde -
मटार मशरूम मसाला (Matar Mushroom Masala Recipe In Marathi)
#MRफ्रेश मटार व मशरूम याची केलेली भाजी खूप टेस्टी व कलरफुल होते Charusheela Prabhu -
चमचमीत बटाटा भाजी (Batata Bhaji Recipe In Marathi)
आलं लसूण कांदा छान परतून केलेली ही चमचमीत भाजी सगळ्यांनाच आवडेल ती पुरीबरोबर खाऊ शकतो Charusheela Prabhu -
पावटा-बटाटा रस्सा भाजी (Pavta Batata Rassa Bhaji Recipe In Marathi)
#LCM1हिवाळ्यातमिळणारे ताजी पावटे व त्यांच्या दाण्यांची केलेली उसळ ही खूप टेस्टी होते मला गावठी पावटे मिळाले ते तर खूपच टेस्टी असतात ते कमी मिळतात Charusheela Prabhu -
काळे पोलीस मसाला (Kale Police Masala Recipe In Marathi)
#CCRवाई सातारा त्या साईडला हे काळे पोलीस दाणे मिळतात त्याची उसळ ही कृष्णामाईच्या उत्सवाला अवरजून केली जाते हे साधारण राजम्यासारखेच दिसतात पण छोटे असतात Charusheela Prabhu -
कच्च्या टोमॅटोची मसालेदार भाजी (Raw Tomato Bhaji Recipe In Marathi)
#TRकच्च्या मसाल्यांचा तडका देऊन केलेली ही भाजी तुम्हाला नक्कीच आवडेल Charusheela Prabhu -
मोड आलेल्या मुगाची उसळ (Sprouted mugachi Usal Recipe In Marathi)
#PRRमोड आलेल्या मुगाची उसळ दही टाकून ग्रीन मसाल्यामध्ये केली की खूप छान लागते Charusheela Prabhu -
पेसारट्टू (Pesarattu Recipe In Marathi)
#BRRअतिशय हेल्दी व टेस्टी असा पेसारट्टू मोड आलेल्या मुगापासून केलेला खूप टेस्टी होतो Charusheela Prabhu -
-
-
पर्पल कॅबेज हेल्दी सॅलड (Purple Cabbage Healthy Salad Recipe In Marathi)
पर्पल कॅबेज मध्ये अतिशय गुणकारी तत्त्व असतात त्याच्यात इतर भाज्या हनी पेपर सोल टाकले किती खूप टेस्टी आणि सुंदर होते Charusheela Prabhu -
-
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/17135628
टिप्पण्या