मुगाच्या डाळीचा ढोकळा

Bharati Kini
Bharati Kini @bharti_kini
vasai

भारती संतोष किणी
#ट्रेंडिंग रेसिपी

पुढे वाचा
रेसिपी संपादित करा
See report
शेअर

घटक

15 मिनिटे
4 सर्व्हिंग्ज
  1. 1 वाटीमुगाची डाळ
  2. 3हिरव्या मिरच्या
  3. छोटाआल्याचा तुकडा
  4. 1लिंबाचा रस
  5. 4 चमचेसाखर
  6. 1/2 चमचाहळद
  7. चवीप्रमाणे मीठ
  8. 1इनो चे पॉकेट
  9. 1पळी तेल
  10. फोडणीसाठी
  11. 2पळी तेल
  12. 2 चमचेमोहरी
  13. 1 चमचातीळ
  14. दहा-बारा कढीपत्त्याची पाने

कुकिंग सूचना

15 मिनिटे
  1. 1

    मुगाची डाळ चार ते पाच तास भिजत ठेवणे त्यानंतर ती मिक्सरमध्ये घेऊन त्यात मिरची, हळद,साखर,मीठ,लिंबाचा रस तेल सर्व घालून पाणी न घालता डाळ बारीक करून घेणे.

  2. 2

    मिश्रण एका पातेल्यात काढून ते चांगले फेटून घेणे फेटल्यानंतर त्यात एक इनो चे पॉकेट घालून फेटणे व लगेचच एका ताटाला तेल लावून त्यात ते मिश्रण घालून फास्ट गॅस ठेवून दहा मिनिटे वाफवून घेणे.

  3. 3

    दहा मिनिटांनी ढोकळा सुरीने चेक करून पहावा तयार झाला असेल तर तो लगेच खाली उतरवून थोडा थंड झाल्यावर त्याचे तुकडे करून घ्यावे व एका छोट्या कढईत तेल ठेवून त्यात राई कढीपत्ता हिंग व तीळ हे फोडणीला घालून ढोकळ्यावर घालावे खाण्यास तयार.

प्रतिक्रिया

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan

टिप्पण्या

यांनी लिहिलेले

Bharati Kini
Bharati Kini @bharti_kini
रोजी
vasai

Similar Recipes