हिरवी चटणी (Hirvi Chutney Recipe In Marathi)

Bharati Kini
Bharati Kini @bharti_kini
vasai

#ट्रेंडिंग रेसिपी भारती संतोष किणी

हिरवी चटणी (Hirvi Chutney Recipe In Marathi)

#ट्रेंडिंग रेसिपी भारती संतोष किणी

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

5 मिनिटे
4 सर्व्हिंग्ज
  1. 1 जुडीकोथिंबीरची
  2. 3हिरव्या मिरच्या
  3. 6लसणाच्या पाकळ्या
  4. 1 छोटाआल्याचा तुकडा
  5. 1/2लिंबाचा रस
  6. अगदी साखर
  7. चवीप्रमाणे मीठ

कुकिंग सूचना

5 मिनिटे
  1. 1

    वरील सर्व वस्तू मिक्सर मध्ये घ्याव्यात व थोडे पाणी घालून बारीक करावे सर्व्ह करण्यास तयार.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Bharati Kini
Bharati Kini @bharti_kini
रोजी
vasai

टिप्पण्या

Similar Recipes