ब्रेड ची रसमलाई (Bread ki rasmalai recipe in Hindi)

Seema Mulekar
Seema Mulekar @cook_24410833

#emoji
हॅपी वर्ल्ड इमोजी डे
सर्वांना माहितीच आहे ही रेसिपी पण यावेळी इमोजी लुक्स मुळे खाताना मजा आली.

ब्रेड ची रसमलाई (Bread ki rasmalai recipe in Hindi)

#emoji
हॅपी वर्ल्ड इमोजी डे
सर्वांना माहितीच आहे ही रेसिपी पण यावेळी इमोजी लुक्स मुळे खाताना मजा आली.

रेसिपी एडिट करें
रिपोर्ट
शेयर कीजिए
शेयर कीजिए

सामग्री

10min
4 सर्विंग
  1. 4 स्लाइसब्रेड चे
  2. आवश्यकतानुसारकेसर
  3. 1 कप,ड्राई फ्रूट्स,
  4. आवश्यकतानुसारवेलची व थोड़ी साखर घालुन आटवलेले दूध

कुकिंग निर्देश

10min
  1. 1

    ब्रेड वर गिलास ने गोल कापून हे गोल जरा तवा वर गरम करून घेतले व केसर मिश्रित दुधात बुडउन प्लेट मधे इमोजी लुक दिसेल असे ड्राई फ्रूट्स घेऊन अरेंज केले.ही ब्रेड ची रसमलाई असे तर आपण खातोच पण या वेळी इमोजी लुक्स मुळे मज्जा आली.

रेसिपी एडिट करें
रिपोर्ट
शेयर कीजिए

कुकस्नैपस

आपको यह रेसिपी कैसे लगी? कुकस्नेप भेजकर अपनी प्रतिक्रिया दें !

कैमरा का एक हैंडमेड कार्टून और तवे से उभरते हुए सितारों के साथ एक फ्राइंग पैन है
Cook Today
Seema Mulekar
Seema Mulekar @cook_24410833
पर

Similar Recipes