कुकिंग सूचना
- 1
सर्वप्रथम घट्ट दही एका वाडग्यात काढून घ्या मग त्यात पिठी साखर मिसळा व लस्सी चांगली फेटून घ्या.
- 2
बर्फाचे गोळे,वेलची पूड वा बादाम पिस्ता चे काप मिसळा तयार झाली मस्त लस्सी.
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
-
रिफ्रेशिंग रोझ लस्सी (Rose Lassi Recipe In Marathi)
#SSRउन्हाळ्याच्या दिवसात ताक किंवा लस्सी सारखे पदार्थ प्यायलाच हवेत. दाह कमी करण्यापासून वजन कमी (Weight Loss) करण्यासाठीही हे फायदेशीर आहे.पोट लवकर भरण्यासाठी लस्सी प्यावी, यामुळं लवकर भूकही लागत नाही. ताकापेक्षा जास्त घट्ट असल्यानं यात फॅट आणि कॅलरीजही जास्त असतात. लस्सी मीठ घालूनही बनवता येते. ज्यांना आवडते ते साखर घालूनही पितात. पण, त्यामुळं कॅलरीजचं प्रमाण वाढतं. बाजारात रेडी लस्सीही मिळते. त्यात वेगवेगळ्या प्रकारचे फ्लेवर वापरलेले असतात. लस्सीमुळे इम्युनिटी वाढते आणि प्रोबायोटिक्स असल्यानं पोटाचे त्रास थांबतो. पोटात सूज आली असेल तर, लस्सी प्यावी. लस्सी शरिरातील उष्णता कमी करते.पाहूयात अशीच एक रिफ्रेशिंग लस्सी...😋😋 Deepti Padiyar -
रवा- बेसन लाडू (rava besan ladu recipe in marathi)
#अन्नपूर्णा#दिवाळी फराळबेसन पीठ हे लाडू करता जाडसर लागते मात्र ते जाडसर नसेल तर मग रवा बेसन लाडू हा मस्त पर्याय आहे. दोन्हीचे काॅम्बिनेशन उत्तम चव येते. चला तर मग आज बनवूयात रवा बेसन लाडू. हे लाडू टाळ्याला चिकटत नाहीत. Supriya Devkar -
-
मँगो लस्सी (mango lassi recipe in marathi)
माझ्या मुलाला मँगो लस्सी खूप आवडते. #मँगो लस्सी Vrunda Shende -
-
-
केसर पिस्ता लस्सी (Kesar Pista Lassi Recipe In Marathi)
#SSR ... उन्हाळा आणि लस्सी.. आवडते कॉम्बिनेशन...म्हणून आज केलीय केसर पिस्ता लस्सी... Varsha Ingole Bele -
मैंगो लस्सी (mango lassi recipe in marathi)
# मैंगोलस्सी गरमी चे दिवस आहे म्हनुन lock doun च्या काळात अगदी घरातल्या साहित्य पासुन लस्सी ब्स्नवली आहे खुप छान फ्लेवर येतो मैंगो चा फैमिली ला खुप आवडली Sonal yogesh Shimpi -
मँगो लस्सी (mango lassi recipe in marathi)
#amr रेसिपी क्र. 3घरात दही होते. आंबा ही होता. म्हणून लस्सी करायची ठरवली. पण लाईट गेली. तेव्हा रवीने घुसळून केली. खूप छान चवीला लागत होती. Sujata Gengaje -
-
श्रीखंड (Shrikhand Recipe In Marathi)
विकएन्ड स्पेशल रेसिपीआपल्या कडे बर्याच सणाच्या दिवशी खुप जणांच्या घरात वेग वेगळ्या प्रकारची श्रीखंड आणतात .मी आज साध वेलची श्रीखंड केले आहे. Hema Wane -
-
-
-
-
-
काजू लस्सी
#स्ट्रीट उन्हाळा आला की सगळ्यांनाच खूप पाणी पाणी होत असते.मग आपण घरात असो किंवा बाहेर आपली तहान शमविण्यासाठी आणि पोटाला शीतलता मिळण्यासाठी थंडपेय प्रिफर करतो.म्हणून मग आपण शक्यतो थंड, हलके, पोटभरीचे, लिक्विड फुड प्रिफर करतो. बाहेर रस्त्यावर हा अगदी सहज मिळणारा आणि आवर्जून व अधिकाधिक सेवन केला जाणारा लस्सी पदार्थ आहे. लस्सी हे पोटाला हानीकारक काही नाही हायजीनही आहे. त्यात कुठलेही पेस्टिसाइड नाहीत आयुर्वेदिक दृष्ट्या सुद्धा या पेयाला खूप महत्त्वाचे मानले आहे. तर काजूची टेस्टी व घट्ट दाट अशी लस्सी झटपट कशी होते ते बघूया. ही लस्सी शुगर-फ्री पण बनू शकते जशी मी बनवली. Sanhita Kand -
रोझ लस्सी (rose lassi recipe in marathi)
#goldenapron3 #week17 #Ingredient- Roseसध्या उकाड्याने हैराण झालोय नुसती तगमग मग सारख काहीतरी थंड प्यायला हव. त्यातच लेकीला सतत काहीतरी वेडगळ हव असत😊 मग आज ही रोझ लस्सी केली. दिसते किती क्युट पिंक ना तशीण चविष्ट ही होती.😋😋 Anjali Muley Panse -
-
-
स्टॉबेरी हनी लस्सी (Strawberry honey lassi recipe in marathi)
#सिजन रेसिपी # स्टॉबेरी व दह्याची भन्नट लस्सी चला तर रेसिपी बघुया Chhaya Paradhi -
मैंगो लस्सी (Mango Lassi Recipe In Marathi)
#SR उपवासासाठी तयार केलेली थंडगार मँगो लस्सी रेसिपी बघुया चला तर Chhaya Paradhi -
-
-
क्रिमी लस्सी (creamy lassi recipe in marathi)
#HLRशरीर स्वास्थ्य ठेवण्यासाठी लस्सी खूप महत्त्वाची भूमिका बजावते. लस्सी प्यायल्यानं शरीराला थंडावा मिळतो.लस्सी ही सर्व पेयामधील सर्वात आवडतं पेय..😊😋😋 Deepti Padiyar -
आम्रखंड (amrakhand recipe in marathi)
#cpm#कूकपॅड_रेसिपी_मॅगझिन#week1अलिकडे बाजारात श्रीखंडाचे जे जे म्हणून निरनिराळे फ्लेवर्स मिळतात ते ते सगळेच फारच छान आहेत ! केसर इलायचीयुक्त श्रीखंड, बदामयुक्त श्रीखंड नि आणखी काय काय .. हे सगळे फ्लेवर्स आणि आम्रखंडही पुढच्या अनेक पिढ्या घरी बनत रहाणार किंवा विकत आणणार यात दुमत नाहीच. त्यामुळे श्रीखंडाची अवीट गोडी अशीच कायम राहणार आणि पिढ्यान्पिढ्या आपल्याला असाच चिरंजीव आनंद देत रहाणार....आंबा आणि श्रीखंडाचे निर्मळ नाते म्हणजेच आम्रखंड😋 Vandana Shelar -
अमृतसरी लस्सी
#goldenapron3#week15#lassiमे महिना सुरू झाला, लॉक डाऊन मुळे खूप काही वस्तू मिळत नाही ए। तेव्हा रोज दुपार चे 4 वाजले की डोक्या च इंजिन फास्ट धावत की आज चहा च ऑप्शन काय? लिंबा च सरबत, पुदिना लेमोनेड असे खुप प्रकार झाले तेंव्हा ह्या वेळी गोल्डन apron चे की वर्ड पाहताना लस्सी वर लक्ष गेला आणि घरात मात्र दहि आणि साखर फ्लेवर साठी काही नाहीं म्हणून ही अमृतसरी प्लेन लस्सी try केली। Sarita Harpale -
श्रीखंड (केशर पिस्ता वेलची) (Shrikhand recipe in marathi)
#GPR# श्रीखंड: आज मी गुडी पाडवा निमित्ते केशर युक्त पिस्ता वेलची श्रीखंड बनवले आहे Varsha S M -
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/10634790
टिप्पण्या