लाल माठाची भाजी

Shilpa Wani
Shilpa Wani @cook_12067641
India

#पहिलीरेसिपी
पोस्ट तिसरी
लाल माठाची भाजी ही झटपट, कमी साहित्यात होणारी अशी लोहवर्धक लाल माठाची भाजी, ही भाजी औषधी गुणधर्म असून चवीला ही खूप छान होते, चपाती, भाकरी, अगदी भाता बरोबर ही छान लागते.

लाल माठाची भाजी

#पहिलीरेसिपी
पोस्ट तिसरी
लाल माठाची भाजी ही झटपट, कमी साहित्यात होणारी अशी लोहवर्धक लाल माठाची भाजी, ही भाजी औषधी गुणधर्म असून चवीला ही खूप छान होते, चपाती, भाकरी, अगदी भाता बरोबर ही छान लागते.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

  1. 1जुडी लाल माठ
  2. 1चिरलेला कांदा
  3. 1हिरवी मिरची
  4. 3-4लसणाच्या पाकळ्या
  5. चिमूटभर हिंग
  6. 1/2टीस्पून हळद
  7. खवलेला खोबरं
  8. मीठ आवश्यकते नुसार
  9. तेल

कुकिंग सूचना

  1. 1

    माठाची भाजी आधी स्वच्छ धुवून, मग चिरून घ्यावी.

  2. 2

    आता कढईत तेल गरम करून त्यात लसूण पाकळ्या घालून लाल होई पर्यंत परताव्यात, मग त्यात मिरची, कांदा, हिंग घालून परतून घ्यावं, कांदा गुलाबी झाला कि मग हळद घालून मिक्स करावे. मग चिरलेली भाजी घालून मिक्स करावी आणि झाकण ठेवून बारीक गॅस वर थोडं भाजीतलं पाणी आटू द्यावं मग त्यात मीठ आणि खोबरं घालून मिक्स करावी आणि गॅस बंद करावा.

  3. 3

    लाल माठाची भाजी तयार आहे ही भाजी भाकरी, चपाती, भाता बरोबर सर्व करू शकता.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Shilpa Wani
Shilpa Wani @cook_12067641
रोजी
India

टिप्पण्या

Similar Recipes