मटकीची रस्सा भाजी (matkichi rassa bhaji recipe in marathi)

#cpm3 week3 कूकपॅड रेसिपी मॅगझिन साठी मी किवर्ड मटकीची रस्सा भाजी बनविणार आहे. ही भाजी चवीला खूप छान लागते. व पटकन होणारी अशी ही भाजी आहे.
मटकीची रस्सा भाजी (matkichi rassa bhaji recipe in marathi)
#cpm3 week3 कूकपॅड रेसिपी मॅगझिन साठी मी किवर्ड मटकीची रस्सा भाजी बनविणार आहे. ही भाजी चवीला खूप छान लागते. व पटकन होणारी अशी ही भाजी आहे.
कुकिंग सूचना
- 1
प्रथम एका कढईत दोन ते तीन चमचे तेल घालून ते गरम झाल्यावर त्यात एक छोटा चमचा राई घातली. राई तडतडल्यावर त्यात एक मोठा कांदा बारीक चिरून घातला.
- 2
मग त्यावर वाटलेला मसाला, लाल तिखट मसाला, हळद घालून त्यावर मोड आलेली मटकी घालून चांगली परतून घेतली.
- 3
मग त्यात पाणी घालून पाच ते दहा मिनिटे चांगली शिजवून घेतली. नंतर त्यात चवीनुसार मीठ घालून गॅस बंद केला.
- 4
नंतर सर्व्ह करावी गरमा गरम मटकिची रस्सा भाजी. ही भाजी भाता बरोबर तसेच पोळी किंवा भाकरी बरोबर सुद्धा खूप सुंदर लागते.
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
मटकीची रस्सा भाजी (matkichi rassa bhaji recipe in marathi)
#cpm3#week3कूकपॅड रेसिपी मॅगझिन साठी मी किवर्ड मटकीची रस्सा भाजी बनवली आहे. ही भाजी चवीला खूप छान लागते. व पटकन होणारी अशी ही भाजी आहे. चला तर मग बघुया मटकीची रस्सा भाजी... Vandana Shelar -
मटकीची रस्सा भाजी (matkichi rassa bhaji recipe in marathi)
#EB8#W8 थंडीमध्ये गरम गरम कोणतीही रस्सा भाजी बनवायला आणि खायलाही खूप मस्त लागते...तशीच पौष्टीक अशी मटकीची रस्सा भाजी ची रेसिपी पाहुयात.. Megha Jamadade -
मटकीची भाजी (matkichi bhaji recipe in marathi)
मटकीची भाजी#cpm3 या चॅलेंज साठी मी आज मोड काढलेल्या मटकीची भाजी केली आहे ही भाजी आमच्या घरात मुलांना मोठ्यांना सर्वांना फार आवडते. Nanda Shelke Bodekar -
मटकीची भाजी (matkichi bhaji recipe in marathi)
#cpm3 आज मी तुमच्याबरोबर मोड आलेल्या मटकीची भाजी ची रेसिपी शेअर करत आहे.Dipali Kathare
-
-
-
मोड आलेल्या मटकीची भाजी (mod aalelya matkichi bhaji recipe in marathi)
#CPM3 #Week3#मॅगझीन रेसिपीमटकी ही अतिशय पोष्टीक पचायला हलकी सलाद अप्रतीम अशी ही मटकी😋#मटकीची भाजी🤤 Madhuri Watekar -
मटकीची भाजी (matkichi bhaji recipe in marathi)
#cpm3Week 3'कूकपॅड रेसिपी मॅगझीन' च्या निमित्ताने "मटकीची भाजी" बनविली आहे. ती शेअर करत आहे. Manisha Satish Dubal -
मटकीची भाजी (matkichi bhaji recipe in marathi)
#cpm3मटकी ची अशी थोडी सुकी आणि थोडा रस्सा असलेली भाजी चपाती,भाकरी आणि भातासोबत खूप सुंदर लागते.रेसिपी खाली देत आहे Poonam Pandav -
मटकीची रस्सा भाजी (matkichi rassa bhaji recipe in marathi)
#मॅगझिन रेसीपी#cpm3#Week 3# मटकीची भाजी कडधान्या तील मटकी हा प्रकाराचा नास्ता म्हणून किंवा भाजी म्हणून आहारात समावेश आहे. मोड आणलेले या धान्या नी पोस्टीकतेत वाढ होते. Suchita Ingole Lavhale -
मटकीची भाजी (matkichi bhaji recipe in marathi)
#cpm3week 3मटकीची भाजी ही महाराष्ट्रात केली जाते. ही पचायला हलकी असते. प्रत्येक ठिकाणी करायची पद्धत वेगळी असते. मी कॊणत्या प्रकारे बनवते ते पहा. Shama Mangale -
मटकीची भाजी/ उसळ (matkichi usal recipe in marathi)
#cpm3#week३#मटकीची_भाजीमटकीची भाजी झटपट होणारी, चविष्ट, रुचकर आणि पौष्टिक देखील.. कशीही करा ... रसेवाली किंवा सुखी . चवीला अप्रतिमच वाटते...💃💃💕💕 Vasudha Gudhe -
मटकीची भाजी (matkichi bhaji recipe in marathi)
Sprout म्हणजेच मोड आलेले धान्यआरोग्य साठी मोड आलेले धान्य कधीहीछान. मोड आलेल्या धान्य मुळे शरीरातील अनावशक घटकांचा निचरा होऊन आरोग्यछान राहते. आज मी तुम्हाला माझी मटकीची भाजी ही रेसिपी सांगते. ही भाजी सर्वानालहान मुलांना पासून मोठ्यांना देखील खूप आवडते.#cpm3#CPM3 Anjita Mahajan -
मटकीची भाजी (matkichi bhaji recipe in marathi)
#cpm3 तिखट आंबटगोड चवीची मटकीची भाजी 20 मिनिटांत तयार होते. Rajashri Deodhar -
-
मटकीची रस्सा भाजी (matkichi rassa bhaji recipe in marathi)
#cf #मटकीची रस्सा भाजी बरेचदा होते पण आज तुमच्यासाठी तशी पचायला हलकी नी मोड आलेली म्हणजे जीवनसत्वयुक्त .चला तर बघुया कशी करायची ते . Hema Wane -
-
-
-
मटकीची उसळ(ब्राह्मणी पद्धत) (matkichi usal recipe in marathi)
#cpm3कडधान्य प्रकारातील मटकी ही अनेकाना आवडणारी आहे. ही भाजी प्रोटीन युक्त तर असतेच पण चवीलाही खूप छान लागते. कांदा, टोमॅटो, आले- लसूण मसाला वापरून बरेच वेळा ही भाजी केली जाते. पण आज मी खास ब्राह्मणी पद्धतीची मटकीची उसळ दाखवणार आहे ज्यामध्ये फक्त ओला नारळ, गोडा मसाला, तिखट याचा वापर केला गेला आहे पण तरीही याची चव अप्रतिम लागते. तसेच यामध्ये गूळही घातला आहे त्यामुळे उसळीची चव अजूनच वाढते. श्रावणात येणाऱ्या मंगळागौरीच्या सणांमध्ये मटकीची उसळ, मसालेभात ,वडे असा खास बेत केला जातो तेव्हा याच प्रकारे उसळ केली जाते. मिसळ करतानाही या मटकी चा वापर केला जातो.Pradnya Purandare
-
मटकीची भाजी (matkichi bhaji recipe in marathi)
#cpm3#रेसिपी मॅक्झिनमटकीची भाजी अतिशय पौष्टिक आहे... मोड आलेली कडधान्य आपल्या शरीर वाढीसाठी आवश्यक आहे... रोजच्या जेवणात एकतरी कडधान्य चा समावेश असायला हवा त्यासाठी पौष्टीक मटकीची भाजी पाहुयात रेसिपी.... Shweta Khode Thengadi -
-
मटकी तोंडली मिक्स भाजी (Matki Tondli Mix Bhaji Recipe In Marathi)
#BKR भाज्या आणि करी रेसिपीज या थीम साठी मी माझी मटकी तोंडली मिक्स भाजी ही रेसिपी पोस्ट करत आहे. Mrs. Sayali S. Sawant. -
मोडल आलेल्या मटकीची आमटी (mod aalelya matkichi aamti recipe in marathi)
#GA4 #week11या विकच्या चँलेंज़ मधून मी sprouts हा क्लू घेऊन मोडल आलेल्या मटकीची आमटी केली आहे. Nanda Shelke Bodekar -
मटकीची उसळ पाव (matkichi usal pav recipe in marathi)
#EB8 #W8 विंटर स्पेशल रेसिपीज चॅलेंज किवर्ड मटकीची उसळ पाव ही रेसिपी मी आज पोस्ट करत आहे. Mrs. Sayali S. Sawant. -
मटकीची भाजी (matkichi bhaji recipe in marathi)
#cpm3 पौष्टिक अशी मटकी, कोणत्याही रुपात खाण्यासाठी चांगली.. त्यातही मोड आलेली असेल तर उत्तमच... अशा या मोड आलेल्या मटकीची भाजी ... Varsha Ingole Bele -
-
-
-
मटकीची भाजी (matkichi bhaji recipe in marathi)
#cpm3 मोड आलेल्या मटकीची भाजी आपण जेवनात पोळी भात कश्या बरोबर ही खाउ शकतो. व वाटले तर या भाजीवर शेव, कांदा , कोथिंबीर घातले तर स्नॅक्स चा प्रकार ही होतो. Shobha Deshmukh
More Recipes
टिप्पण्या
मनीषा ताई.