कांद्याच्या पातीचा भगरा (Kandyachya Paticha Bhagra Recipe In Marathi)

Shama Mangale
Shama Mangale @cook_26566429
Vashi

#पाले भाजी.#झटपट होणारी साईड डीश

कांद्याच्या पातीचा भगरा (Kandyachya Paticha Bhagra Recipe In Marathi)

#पाले भाजी.#झटपट होणारी साईड डीश

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

10मिनिटे
2व्यक्तींना
  1. 1कांद्याच्या पातीची जुडी
  2. 1 कपबेसन
  3. 3 टेबलस्पूनरवा
  4. 2हिरव्या मिरच्या
  5. 1/2 टेबलस्पूनराई
  6. 1/2 टेबलस्पूनजिरें
  7. 1/4 टेबलस्पूनहिंग
  8. 1/2 टेबलस्पूनहळद
  9. 1/2 टेबलस्पूनमीठ
  10. 2 टेबलस्पूनतेल

कुकिंग सूचना

10मिनिटे
  1. 1

    कांद्याची पात स्वच्छ धुऊन बारीक चिरून घ्यावी.

  2. 2

    गॅसवर पॅनमध्ये तेल घालून त्यात फोडणीचे साहित्य घालून फोडणी त कांद्याची पात घालून परतुन त्यात मीठ हळद घालून ढवळून घ्यावे

  3. 3

    नंतर त्यात रवा व बेसन घालून चांगले मिक्स करून गॅस मंद करून झाकण देऊन पाच मिनिटे वाफ काढून घ्यावी.

  4. 4

    पातीचा भागरा तयार

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Shama Mangale
Shama Mangale @cook_26566429
रोजी
Vashi
मला पदार्थ बनवायला आणि खिलवायला आवडते.
पुढे वाचा

टिप्पण्या

Similar Recipes