तांदूळाची चकली

Arya Paradkar @The_Food_Swings_1103
तांदूळाची चकली
कुकिंग सूचना
- 1
प्रथम पिठा ऐवढे पाणी एका भांड्यात उकळण्यास ठेवून नंतर त्यात तेल, मीठ, तिखट, हळद, हिंग, धणे जिरे पावडर, तीळ, ओवा घालून उकळी आल्यावर त्यात वरील पिठे घालून चांगले मिक्स करून गॅस बंद करून झाकण ठेवून 15 मि. ठेवणे.नंतर पिठ चांगले मळून घ्यावे
- 2
ऐक ऐक उंडा घेऊन तो चांगला मळून सोर्यात भरुन चकल्या पाडून मंद आचेवर तळून घ्यावे
- 3
खमंग, खुसखुशीत चकल्या तयार.
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
झटपट ज्वारीच्या पिठाची चकली (jwarichi chakali recipe in marathi)
#रेसिपीबुक #week15#चकलीआयत्यावेळी झटपट व बनवायला सोपी आशी ही पाककृती. खमंग, खुसखुशीत, स्वादिष्ट चकली. Arya Paradkar -
चकली (chakali recipe in marathi)
#रेसिपीबुक#week15जिलेबी आणि चकलीगोल गोल खमंग कुरकुरीत चकली ही सगळ्यांच्याच आवडीची, दिवाळीच्या फराळात ही हवीच, चकली ही भाजणीची, मूगडाळीची, ज्वारीची, गव्हाची, तांदळाची वेगवगेळ्या पद्धतीने त्यात काही फ्लेव्हर्स घालून ही चकली बनविली जाते, मी ही चकली तांदूळ आणि मैदा वापरून बनविली आहे तर पाहुयात चकली ची पाककृती. Shilpa Wani -
तांदळाच्या पिठाची कुरकुरीत चकली (Rice Flour Chakli Recipe In Marathi)
# तांदूळ थीम साठी मी माझी तांदळाच्या पिठाची कुरकुरीत चकली (बिना भाजणीची) ही रेसिपी पोस्ट करत आहे. Mrs. Sayali S. Sawant. -
पोहे चकली (pohe chakli recipe in marathi)
#dfr सध्या झटपट रेसिपीज चे दिवस आहेत . भाजणी करा दळा ,वगैर करण्यास वेळ नसतो , म्हणून चटकन होणारी चकली मी केलीय .मस्त खमंग व कुरकुरीत . एकदम यम्मी . चहा बरोबर खावून तरी पहा .आता कृती पाहू Madhuri Shah -
तांदूळाचे पीठ आणि बेसनाची चकली (tandul besan chakli recipe in marathi)
#रेसिपीबुक #week 15#चकली # post 1चकली म्हटलं की सर्वांच्या आवडीची. अगदी लहानापासून तर मोठ्यांपर्यंत. अगदी झटपट होणारी तांदुळाचे पीठ आणि बेसनाची चकली. मी वेगवेगळ्या पद्धतीच्या चकल्या तयार करते. पण आज मी उकळी च्या पिठाच्या चकल्या तयार केल्या आहे. याची अगदी खमंग खुसखुशीत चकली तयार होते. थीम असल्यामुळे मी थोड्या जास्तीच्या चकल्या तयार केल्या. कोरोना मुळे मुले घरीच असतात, त्यांना काहीतरी खायला हवं म्हणून थीम आली आणि मुलांना जास्त आनंद झाला. आणि मी चकल्या केल्या. Vrunda Shende -
तांदळाच्या उकडीची चकली (tandul ukad chakali recipe in marathi)
#रेसिपीबुक #week15 #चकली रेसिपी कुरकुरीत खमंग चकली म्हणजे सगळ्यांच्याच आवडीचा पदार्थ . दिवाळीच्या फराळामध्ये ही सगळ्यात जास्त भाव खाऊन जाते ती ही चकली. पण चकली करण म्हणजे तस वेळखाऊ आणि मेहनतीच काम. पण ही तांदळाच्या पिठाची चकली खूप झटपट होते . छान कुरकुरीत बनते . आणि मेहनत ही कमी लागते. Shital shete -
अळूच्या पानांची कुरकुरीत भजी (aluchya pananchi bhaji recipe in marathi)
पावसाळा आणि भजी हे तर ठरलेलच...आज मी मस्त झटपट होणारी कुरकुरीत ,खमंग अशी अळूच्या पानांची भजी बनवली..एकदम मस्त अळूवडी, अळूच फदफद हे करतोच आपण ..पण त्याची भजी पण खूप मस्त होतात. Preeti V. Salvi -
झटपट चकली
#दिवाळी - आज मी तुम्हा सर्वांन सोबत एक खूप सोपी अशी झटपट चकली ची रेसिपी शेअर करत आहे. ही झटपट बनते व कुरकुरीत अशी मस्त बनते आशा आहे तुम्हा सर्वांना नक्की आवडेल. Surekha Miraje -
चटपटी भडंग (Bhadang recipe in marathi)
#EB16#W16खमंग, चटपटीत व झटपट होणारी पाककृती. सर्वांनाच आवडणारी व हवीहवीशी वाटणारी भडंग. Arya Paradkar -
बटाटे वडा (BATATA VADA RECIPE IN MARATHI)
#myfirstrecipe#पोस्ट १ एक चटपटीत झटपट तयार होणारी पाककृती Arya Paradkar -
झटपट चकली (chakali recipe in marathi)
#cooksnap #चकली#varshaingolebele#chakliगव्हाच्या पीठाची खमंग खुसखुशित चकली. भाजणी करण्याची गरज नाही, एकदम झटपट होतात या चकल्या आणि चविला पण मस्त लागतात. Payal Nichat -
भाजणीची चकली (bhajani chakali recipe in marathi)
#अन्नपूर्णा#दिवाळी फराळ क्र.2.. सर्वात जास्त संपणारा पदार्थ खमंग खुसखुशीत अशी चकली. Hema Wane -
मुगडाळ चकली (moongdal chakali recipe in marathi)
#रेसिपीबुक #week15रेसिपी बुकची तिखट पण सर्वाना आवडणारी शेवटची माझ्या मुलीची एकदम आवडती चकलीDhanashree Suki Padte
-
कोल्हापूरी भाजणी चकली (bhajani chakali recipe in marathi)
#रेसिपीबुक #week15#जिलेबी आणि चकलीचकली खर तर सर्वाना आवडते दिवाळीच्या फराळाचा सर्व गोड पदार्थात चकली तिखट असून जास्त भाव खावून जाते. वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारे बनवली जाते. आता लग्नानंतर इथला प्रकार सासुबाईनी दाखवला. माझ्या सासुबाई चकली चा पीठच करून ठेवतात मधेच करावी वाटली तर पटकन करता येतात. त्यामुळे वेळ वाचतो आणि काही तिखट खायला नाही असा होत नाही. घरच्या घरी मस्त खमंग चकली हजार असतात. बघूया कृती. Veena Suki Bobhate -
अळूवडी (aluvadi recipe in marathi)
#रेसिपीबुक #week14अळूवडीहि एक महाराष्ट्राची पारंपारिक स्वादिष्ट आशी पाककृती आहे. Arya Paradkar -
-
झणझणीत शेवभाजी (sev bhaji recipe in marathi)
#पहिली रेसिपी#पोस्ट ६झणझणीत, चटपटीत खमंग पाककृती Arya Paradkar -
गव्हाची चकली (ghavachi chakali recipe in marathi)
#रेसिपीबुक #week15 दिवाळीतला कोणता पदार्थ आवडतो असं विचारलं तर दहा पैकी 8 जणांचं उत्तर चकली हे असेल, म्हणूनच आज मी झटपट होणारी हेल्दी अश्या चकलीची रेसिपी शेअर करणार आहे. Sushma Shendarkar -
-
कोबीच्या वड्या (gobi vadi recipe in marathi)
#रेसिपीबुक #week14कोबीच्या भाजीपासून मी या वड्या बनवल्या आहेत. सकाळची भाजी थोडी उरली होती म्हणून मी तिच्या वड्या बनवल्या व अगदी मस्त, खमंग व कुरकुरीत झाल्या होत्या. Archana Joshi -
भाजणीची चकली (bhajani chakali recipe in marathi)
#रेसिपीबुक #week15कसं शक्य आहे? भाजणीच्या चकलीसाठी भाजणी नको का? पण शक्य आहे.... मी एक प्रयोग करून पाहिला. भाजणीमध्ये जी धान्य घालतो (तांदूळ, चणाडाळ, उडीद डाळ, गहू, पोहे आणि जिरे) त्या धान्यांची पिठं एकत्र करून मिश्रण जरा भाजून घेतलं आणि त्याची उकड काढून चकल्या केल्या. छान खमंग, खुसखुशीत झाल्या चकल्या आणि भाजणीच्या चकलीसारखी चवही आली. आता कधीही भाजणीच्या चकल्या करता येतील.. - भाजणी न करता.. Sudha Kunkalienkar -
झटपट ज्वारीच्या पिठाची चकली (jowarichya pithachi chakli recipe in marathi)
#चकलीकधीतरी अचानक पाहुणे आले तर,मस्त झटपट होणारी ही ज्वारीच्या पिठाची चकली......मस्त खमंग,खुसखुशित होणारी.....भाजणीची गरज नाही....करुन बघा तुम्ही पण Supriya Thengadi -
डाळयाची चकली / बेक्ड- नो ऑइल (dalyachi chakali recipe in marathi)
#रेसिपीबुक #week15चकली दिवाळी फराळातील बऱ्याच जणांचा आवडता पदार्थ. माझ्या स्वतःचा खाद्य पदार्थ व्यवसाय असल्याने चकलीशी माझे जवळचे नाते आहे. माझ्या हविका या ब्रँड खाली मी चकली भाजणी आणि तयार चकली बनवते. मला खात्री आहे आपल्या या सुगरण ग्रुप मध्ये अशा बऱ्याच जणी असतील ज्या छान छान चकल्या करत असतील. म्हणून आज मी यू ट्यूब वर पाहिलेली अंजली ताईंची डाळयाची चकली करणार आहे पण त्यात माझा टच देण्यासाठी एक वेगळा घटक घातला आहे(तुम्ही तांदूळ पीठ पूर्ण वापरू शकता) आणि चकली तळून न घेता ओव्हन मध्ये बेक केली आहे.( उगाचच कॅलरी कॉंशुस दाखवायला) चकली छान झाली पण खरं सांगू तळून केलेल्या चकली ची चव ती खरी चव असे मला वाटले... या सुंदर रेसिपीसाठी अंजली ताई थँक्यू!!Pradnya Purandare
-
भाजणीची चकली (bhajani chakali recipe in marathi)
#अन्नपूर्णा # भाजणीची चकली दिवाळी फराळातील सगळ्यात आवडीचा पदार्थ म्हणजे काय तर भाजणीची चकली. अगदि लहान मुलांपासून ते वयोवृद्धांपर्यंत सर्वांनाच अतिशय प्रिय. चविला तिखट व कुरकुरीत अशी ही चकली करायला घेतली की लगेचच खायला सुरुवात होते. Ashwinee Vaidya -
बीट-पान भजी
#बेसन कुरकुरीत ,झटपट होणारी भजी आहे.कुंडीत वेल असल्याने केव्हाही करता येते. वेगळा प़कार.......लाख डॉउनला उत्तम प़कार. Shital Patil -
-
कुरकुरीत शेव (shev recipe in marathi)
#अन्नपूर्णा#दिवाळी फराळ आज मी दिवाळी फराळ मधील दुसरा पदार्थ कुरकुरीत शेव बनवली आहे. त्याची रेसिपी पोस्ट करत आहे. Rupali Atre - deshpande -
चटपटीत तिखट शेव
#किड्स आज माझ्या मुलीला काहतरी खमंग खाण्याची इच्छा झाली आणि बाहेरचे नको वाटतं असल्यामुळे घरीच खमंग चटपटीत शेव करण्याचा बेत केला.Priya Bondar Lahane
-
पोळ्यांची मॅजिक चकली (poli chakali recipe in marathi)
#रेसिपीबुक #week15चकल्या अनेक प्रकारच्या असतात . भाजणीची ,तांदळाची,ज्वारीची परंतु मी उरलेल्या पोळ्यांची खमंग कुरकुरीत चकली बनवली व त्यात कांदा रस व लसूण टाकल्यामुळे तर अफलातून लागते .पाहुयात कशी बनवायची ती? Mangal Shah -
भाजणीची चकली (bhajnichi chakli recipe in marathi)
#दिवाळी 21 फेस्टिव्ह ट्रीट इन्सपिरेशन सेक्शन साठी मी माझी भाजणीची चकली ही रेसिपी पोस्ट करत आहे. Mrs. Sayali S. Sawant.
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/10953508
टिप्पण्या