कुकिंग सूचना
- 1
मीठ-साखर आणि तुपाचं मोहन घालून कणीक व मैदा भिजवून घ्यावा.
- 2
त्याचे मध्यम आकाराचे बारा फुलके करावेत. आता एका फुलक्यावर कांद्याचं मिश्रण पसरावं
- 3
त्यावर दुसरा फुलका कडा दाबून चिकटवावा आणि हलक्या हातानं लाटावा व तव्यावर शेकावा.
- 4
अगदी खायला घेतांना पुन्हा तेल सोडून खरपूस भाजावा. उरलेल्या फुलक्यात पाच पराठे करावे.
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
-
-
मिक्स व्हेज चीज पराठा (mix veg cheese paratha recipe in marathi)
#GA 4 # Week 17 चीज हा किवर्ड ओळखून, मी घरात सगळ्यांना आवडणारे पराठे केले आहेत Sushama Potdar -
-
-
चीझी व्हेज सुप
#goldenapron3 #Week2सुप असा पदार्थ जो आजारपणात मित्रा सारखी सोबत करतो,थंडीत ऊब देतो आणि उन्हाळ्यात थंडावा. असा हा all time favorite मित्र😊😋 चला बनवुया चीझी व्हेजिटेबल सुप #goldenapron3 #Week2 Anjali Muley Panse -
-
-
-
टोमॅटो कांदा झटपट भाजी
#goldenapron3 #6week साठी टोमॅटो हा की वर्ड आहे तो वापरून झटपट होणारी टोमॅटो कांद्याची भाजी केली. ही भाजी पोळीबरोबर आणि भातासोबतसुद्धा खूप छान लागते. Preeti V. Salvi -
गार्लिक मशरूम (garlic mushroom recipe in marathi)
#wd#cooksnapही रेसिपी मी प्रगती हाकीम (Pragati Hakim) यांची रेसिपी बनवली आहे. Purva Prasad Thosar -
-
गोड व खुशखुशीत शंकरपाळी (shankarpali recipe in marathi)
#अन्नपूर्णा#फराळ क्र:-४#शंकरपाळी Shubhangi Dudhal-Pharande -
-
-
-
-
दुधी पराठा (dudhi paratha recipe in marathi)
#cpm2 दुधीभोपळ्याची भाजी...कशीही करा..कितीही तिला मसाल्यांनी नटवा सजवा..तरीही ही भाजी पानात वाढल्यावर कपाळावर आठी येतेच..निराशेचा सूर आळवला जातो..Oh..No ..Not again ..असले इंग्रजाळलेले शब्द कानावर पडतात..मुकाट्याने औषध समजून ही भाजी गिळायचीच आहे..असंही फर्मान निघतं..गरीब बिचारी प्रजा मुकाट्याने खाते..पण घरातलं एखादं वांड वासरु नाही तर नाही तोंड लावत भाजीला..मग घरातली किचन क्वीन गुणकारी दुधीभोपळा खाल्ला जावा म्हणून नाना तर्हेचे उपाय योजते..दुधी हलवा,दुधीची खीर,दुधीभोपळ्याचं रायतं,दुधीचे मुटके,कोफ्ते,तर कधी दुधीभोपळ्याचे पराठे...पण हार मानत नाही ती...अहो शेवटी ती किचनक्वीन ना !!!!..😀😍...तिच्या सुगरणपणा पुढे सगळी जनता नतमस्तकच....आणि मग Three Cheers for Kitchen queen...🤘🤘🤘..अशा जल्लोषात ताटातील पदार्थाचा कधी फडशा पडतो हे कळत देखील नाही...😀😀 चला तर मग या चमचमीत रेसिपीकडे...😋😋 Bhagyashree Lele -
-
कांदा कैरीची चटणी...मराठवाडा स्पेशल (kanda kairichi chutney recipe in marathi)
#KS5उन्हाळा स्पेशल मराठवाड्यातला रेसिपी.एकदम चटकदार ..वरून खमंग फोडणी ही मराठवाड्याची खासियत. Preeti V. Salvi -
कैरीचा चटकदार टक्कू (Kairicha Takku Recipe In Marathi)
#KRR"RAW MANGO TAKKU""कैरी चा टक्कू" एकदम अफलातून रेसिपी... झटपट आणि चटकदार..👌👌तोंडी लावायला अगदी साजेशी आंबट-गोड-तिखट मस्त...😊 बहुतेक ठिकाणी हमखास बनली जाणारी रेसिपी...👌 Shital Siddhesh Raut -
बीट व कोथिंबीर बिस्कीट रोटी
हा एक कोकणी पदार्थ आहे जो गव्हाची कणीक व मैदा वापरून केला जातो पण मी त्यामध्ये ट्विस्ट देत बीट उकडून त्याच पाणी व कोथिंबीर वाटून त्याच पाणी वापरून तयार केला आहे. त्यामुळे जे नैसर्गिक रंग आहे ते वापरून हा पदार्थ तयार झाला. होळी रंगाचा साण पण कोणतीही हानी न करता नैसर्गिक रंग वापरून डिश तयार केली. व गोल्डन आप्रोन च ८ वा विक चालू झाले व व्हीट हा शब्द वापरला आहे. #होळी व #goldenapron3#week8#wheat GayatRee Sathe Wadibhasme -
लामा पराठा (laama paratha recipe in marathi)
लामा म्हणजे लाल माठ ह्याचा पराठा खुपसुन्दर लागतो. या भाजीचा जास्त आहारात समावेश नसतो व घरातील सर्वांनाच ह्याची भाजी आवडत नाही. आशावेळी ह्याचा पराठा केला तर सगळेच आवडीने खातात सो जरुज बनवून खा. Sanhita Kand -
व्हेज मराठा (veg maratha recipe in marathi)
#EB12 #W12हॉटेल स्टाईल भाज्या खायला सगळ्यांनाच आवडतात. व्हेज कोफ्ता ही सगळ्यांचीच आवडती भाजी.. आजची रेसिपी या भाजीच्या जवळपास जाणारी आहे. व्हेजिटेबल कटलेट बनवून त्यावर रेड ग्रेव्ही घालून ही सुंदर भाजी सर्व्ह केली जाते. नवीन डिशेस ट्राय करायला ज्यांना आवडते त्यांच्यासाठी ही भाजी म्हणजे एक चांगला ऑप्शन आहे. यात वापरले जाणारे वेजिटेबल कटलेट नुसते खायला तर मजा येतेच पण रेड ग्रेव्ही बरोबर त्यांची चव अजूनच वाढते. मी ही भाजी करताना माझे स्वतःचे प्रॉडक्ट इन्स्टंट रेड ग्रेव्ही मिक्स याचा वापर केला आहे त्यामुळे ही भाजी करण्यासाठी मला फक्त दहा ते बारा मिनिटे लागली. ओरिजनल रेड ग्रेव्ही ची रेसिपी मी खाली दिली आहे.Pradnya Purandare
-
-
-
-
-
मसाला पराठा (masala paratha recipe in marathi)
#cpm7#एकदम झटपट होणारा पराठा नि खायलाही छान लागतो .घरात असणार्या पदार्थात होणारा. Hema Wane -
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/11029629
टिप्पण्या