कांदा पुरी

Poonam
Poonam @cook_19365098

#DP

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

  1. ३ वाट्या कणिक
  2. ३ चमचे डाळीचे पीठ
  3. ३ चमचे तांदळाचे पीठ
  4. अर्धी वाटी बारीक़ रवा
  5. अर्धी वाटी मैदा
  6. मीठ
  7. चटणी साठी
  8. १ वाटी नारलाचा चव
  9. कैऱ्या
  10. हिरव्या मिरच्या
  11. जिरे
  12. मीठ
  13. १ चमचा साखर
  14. बारीक़ चिरलेला कांदा
  15. बारीक़ शेव

कुकिंग सूचना

  1. 1

    पुरीचे साहित्य मिसळून थोड्या मोठ्या पुऱ्या लाटून घ्या. नंतर सुरीने चिरा पाडून या पुऱ्या तळून घ्या.

  2. 2

    साखर, कैरी, मीठ, मिरची, जिरे यांची चटणी वाटून पुरीवर कैरीची चटणी लावा.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Poonam
Poonam @cook_19365098
रोजी

टिप्पण्या

Similar Recipes