तुरीच्या दाण्याचे आळन, आमटी

Meera Chorey @cook_19270568
कुकिंग सूचना
- 1
कृती: सर्व प्रथम कांदा, कोथिंबीर, हिरवी मिरची, टोमॅटो लसुन, जिरे हे सर्व जिन्नस एकत्र करून मिक्सर मधुन वाटुन घ्यावे. कडईत फोडणी साठी तेल गरम करून त्यात मोहरी टाकून तडतडु दयावि.आपन जे मिश्रण वाटुन घेतले आहे ते तेलामध्ये टाकून छान होऊ द्यावे मिश्रन तेलात चागले झाले कि.त्यात हळद, तिखट, मीठ धणे पावडर घालून थोडे होऊ द्यावे.त्यानंतर धुऊन ठेवलेले तुरीचे दाणे फोडणी मध्ये टाकावे.थोडा वेळ कढईवर झाकण ठेवून द्यावे.व मग पाणी टाकुन चांगले शिजवून घ्यावे.आपले आळन तयार.छान भाकरीसोबत खायला द्या.
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
तुरीच्या हीरव्या दान्याची आमटी रेसिपी (toorichya danyachi amti recipe in marathi)
#GA4#week13# तुरीच्या हिरव्य दान्या ची आमटी रेसपी हिवाळ सुरू झाला की हिरव्या भाज्या भरपूर प्रमाणात मीळतात आणि छान टेस्टी असतात Prabha Shambharkar -
तुरीच्या दाण्याची आमटी (Turichya Danyachi Amti Recipe In Marathi)
#KGR साधारण नोव्हेंबर महिन्यांपासून थंडवा सुरू होतो. आणी हिवाळी नवनवीन भाज्या यायला सुरुवात होते. हिवाळ्यातील भाज्यानां चवही तेवढीच छान असते. या सिझन मधली पहिली तुरीच्या दाण्याची आमटी खुप छान झाली. Suchita Ingole Lavhale -
तुरीच्या दाण्याचे पिठले
#लॉकडाऊन पाककृतीतुरीचे वरण,आमटी आपण बऱ्याच वेळा खातो.हे पिठलं मरून पहाच,इतकं चविष आणि स्वादिष्ट लागतं की,विचारूच नका.अगदी सोपं आणि चटकन होणारं हे पिठलं मला शिकवलं ते माझ्या आईच्या सेविका असलेल्य नन्दबाईंनी.त्या विदर्भकडच्या होत्या. त्या टोमॅटो घालू। करत असत, पण लॉकडाऊनच्या या काळात टोमटो ऐवजी टोमॅटो प्युरे वापरून केलं आहे.घ्या तर साहित्य जमवायला नूतन सावंत -
तुरीच्या दाण्यांचे कढीगोळे (torichya danayche kadigode recipe in marathi)
#कढीगोळे# महाराष्ट्रीयन, त्यातही वैदर्भीय! हिवाळ्यात ओल्या तुरीच्या शेंगा आल्या की गावाकडील खास मेनू म्हणजे ओल्या तुरीच्या दाण्यांचे कढीगोळे! अगदी आवडीचा पदार्थ... Varsha Ingole Bele -
तुरीच्या दाण्यांची आमटी (toorichya danaynchi amti recipe in marathi)
#आमटी# हिवाळ्यात विदर्भातील आवडीचा पदार्थ.. Varsha Ingole Bele -
ओल्या तुरीच्या दाण्याची आमटी (olya toorichya danyachi amti recipe in marathi)
#GA4#week13#tuvar recipeविदर्भात हिवाळ्यात तुरीच्या शेंगा भरपूर येतात. खेड्यात तर ह्या दिवसात घरोघरी तुरीच्या दाण्यांचे कढीगोळे, कचोरी, सोले वांगे, आळन असे बरेच प्रकार प्रामुख्याने ह्या दिवसात दिसतात. तूर डाळीचे वरण तर रोजच प्रत्येकाकडे असतं,वरण भात लिंबू पिळून खाल्यास,जेवण परिपूर्ण वाटते. तूर डाळ चवदार व पौष्टिक असते त्यामध्ये प्रथिने, लोह , फोलिक एसिड, कॅल्शियम, मॅग्नेशियम, व्हिटॅमिन बी असे पौष्टिक घटक प्रामुख्याने आढळतात. तुरी मधील पोषक तत्व ऊर्जा टिकवून ठेवण्यास मदत करतात. तूर डाळीचा आहारात नियमितपणे वापर केल्यास कमकुवतपणा, थकवा, आळशीपणा, सुस्तपणा अशा समस्यांवर मात करता येते. तूर डाळी मुळे पाचन शक्ती सुधारते बद्धकोष्टता या समस्येपासून सुटका होते तसेच तुरीमध्ये असलेल्या पोटॅशियम मुळे रक्तदाब कमी करून artherosclerosis रोखले जाते. तुरी मध्ये असलेल्या फायबर मुळे कोलेस्ट्रॉल चे संतुलन राखले जाते तर अशी ही बहुपयोगी तूरडाळ, तुर . Mangala Bhamburkar -
तुरीच्या दाण्यांची आमटी (Toorichya Danyanchi Amti Recipe In Marathi)
#HV हिवाळ्यात सगळ्याच भाज्यांची भारी मज्जा असते. हिरव्या कंच तुरी, हिरवा वाटाणा, लिंबू, गाजर आणि बरेच काही... Priya Lekurwale -
मराठवाडा स्पेशल दाण्याचे पिठले (danyache pithla recipe in marathi)
#KS5#मराठवाडामराठवाड्यातील शेंगदाण्याचे पिठले ही एक पारंपरिक रेसिपी आहे.आठवड्यातून एक दिवस तरी ही रेसिपी प्रत्येक घरात होते.भाजी नसली तेव्हा अगदी पटकन होते करायला एकदम सोपी आहे भातासोबत पोळीसोबत किंवा भाकरी सोबत हे खाऊ शकता एकदम चवदार पोष्टिक असे हे पिठले आहे Sapna Sawaji -
तुरीच्या दाण्याची आमटी... (toorichya danyachi amti recipe in marathi)
#GA4#week13#Tuvarविदर्भात हिवाळ्यामध्ये तुरीच्या शेंगा जागोजागी, घरोघरी मिळतात...या हिरव्या तुरीच्या दाण्यापासून आरण, भात, आमटी, चटणी, उसळ, कढीगोळे, कचोरी, पराठा असे वेगवेगळे पदार्थ बनवू शकतो....पण मला हिरव्या दाण्याची आमटी खूप आवडते, म्हणजे खूपच आवडते. नुसते नाव घेतले तरी तोंडाला पाणी सुटते... 😋😋चला तर मग करूया तूरीच्या दाण्याची आमटी.... 💃 💕 Vasudha Gudhe -
तुरीच्या घुगऱ्या (toorichya ghughrya recipe in marathi)
#KS3#विदर्भविस्मरणात गेलेली पारंपारिक विदर्भातील रेसिपी ती म्हणजे *तुरीच्या घुगऱ्या*.. बर्याच लोकांना घुगर्या म्हणजे काय हे माहितही नसेल कदाचित...विदर्भात बऱ्याच घरी ही रेसिपी बनवली जाते. विदर्भामध्ये तुरीचे पीक हे भरपूर प्रमाणात होते. याच तुरी वाळून घुगर्या केल्या जातात... पौष्टिक युक्त, प्रोटीन युक्त असलेल्या या घुगर्या चवीला खूप छान लागतात...चला तर मग करू या काळाच्या ओघात चाललेली गावाकडच्या पद्धतीने बनवलेली वाळलेल्या तुरीच्या दाण्याची उसळ म्हणजेच *घुगऱ्या*.... 💃 💕 Vasudha Gudhe -
झटपट डाळींचे आप्पे
#डाळ डाळी या पौष्टिक असतात पण काही जण त्या खायला कंटाळा करतात. पण असे काही नविन पदार्थ केले का ते लगेच खावे असे वाटतात म्हणून एक नविन पदार्थ बनवला डाळींन पासुन Tina Vartak -
हांडी कर्टुले (रानभाजी) +चना डाळ भाजी (kartule ani chana dal bhaji recipe in marathi)
पौष्टिक, शक्तीदायी ,आरोग्यदायी हांडी कर्टुले (रानभाजी) +चना डाळ भाजी :-#रेसिपीबुक#कर्टोली#भाजीरेसिपीसआज आपण कर्टोली भाजीबद्दल जाणून घेणार आहोत जिच्यामध्ये भरभरुन पोषणमूल्ये असतात. या भाजीला काही लोक जगातील सगळ्यात जास्त शक्तिदायी भाजी मानतात. अशा या जगातील सर्वात जास्त शक्तीदायी भाजी चे नाव आहे.पावसाळ्यातील रानभाजी पैकी करटोली ही कारल्याच्या प्रजातीमधील भाजी असली तरीही ती तितकी कडवट नसते. करटोली या भाजीचे उत्पादन डोंगराळ भागात घेतले जाते. या भाजीचा वेल असतो व या वेलीवर कारल्याशी साम्य असणारी छोटी फळे निर्माण होतात. या फळापासूनच करटोलीची भाजी बनवली जाते. करटोलीच्या भाजीच्या सेवनामुळे अनेक आजारांना दूर केले जाऊ शकते.करटोली या भाजीमध्ये आरोग्यासाठी हितकारक असे अनेक गुणधर्म असतात. करटोली या भाजीचे सेवन केल्यामुळे शरीराचे बलवर्धन होते.करटोला हे लहान वांग्यापेक्षा लहान आकाराचे फळ आहे. यामध्ये प्रोटीन, आयर्न घटक मुबलक असतात तर कॅलरीज अत्यल्प असतात.करटोलीमध्ये फायबर आणि अॅन्टी ऑक्सिडंट घटक मुबलक प्रमाणात असतात. यामुळे ही भाजी पचायला हलकी असते.पावसाळ्याच्या दिवसात इंफेक्शनचा धोका, बद्धकोष्ठता, पोटाजवळील चरबी कमी करण्यासाठी मदत होते.शरीरामधील घातक घटक बाहेर टाकण्यासाठी करटोल्यातील phytochemicals घटक मदत करतात.वातावरणात बदल झाल्याने कफ, सर्दी, खोकला, इतर अॅलर्जीचा त्रास कमी होण्यास मदत होते.करटोलीवरील आवरण काढू नका. त्यामध्ये अधिक पोषकघटक आहेत. Swati Pote -
तुरीच्या घुगर्या (Turichya ghugrya recipe in marathi)
#MBR🤤🤤🤤#मसाला बाॅक्स स्पेशल रेसिपीज चॅलेजमसाला बाॅक्स मधुर मसाला काढून बनवलेली रेसिपी#तुरीच्या घुगर्या😋😋😋 Madhuri Watekar -
ओल्या तुरीच्या दाण्याचे लवट (olya tooriche danyachi lavat recipe in marathi)
#GA4#week13Keyword _ तुवर Monali Modak -
मका भजी (maka bhaji recipe in marathi)
#रेसिपीबुक #week8रक्षा बंधन स्पेशल काय बनवायचं. हा विचार करता करता भाऊरायांना आवडतो मका..... मक्याचं काय बनवायचं विचार करता करता म्हंटलं यावेळी मक्याची भाजी करून बघूया. आणि त्याप्रमाणे मक्याची भजी बनवलेली सर्वांना खूप आवडली. Purva Prasad Thosar -
दुधी ची आमटी (dudhichi amti recipe in marathi)
#GA4#week 21Bottle Gourd हा किवर्ड घेऊन दुधी ची आमटी बनवली आहे. मुलांना दुधी ची भाजी आवडत नाही. दुधी हा खूप पौष्टिक आहे आणि तो मुलांनी खायला हवा म्हणून मी अशी दुधीची आमटी बनवते. मुले अशी आमटी आवडीने खातात. Shama Mangale -
हिरवीगार मका पालक
#पालेभाजी म्हटले की मुलं तसेच मोठे पण नाक मुरडतात. रोज रोज कडधान्य बनवण्या पेक्षा मग भाज्यांचे असे वेगवेगळे प्रकार शोधावे लागतात.. ज्यामुळे भाजीला पण चव येते व स्वयंपाकघरात मन रमत. #पालेभाजी Swayampak by Tanaya -
विदर्भ स्पेशल पौष्टिक तिखट मुंग डाळ कटलेट (moong dal cutlet recipe in marathi)
#कटलेट #सप्टेंबर मूंगकटलेटसर्व डाळींमध्ये मूग डाळीला आरोग्यासाठी सर्वात बेस्ट मानले जाते. मोठ्या प्रमाणात प्रोटीन असलेली ही डाळ पौष्टिक गुणांनी भरपुर असते. तर चला आज आपण करूयात पौष्टिक गुणांनी भरपुर मूंग डाळीचे कटलेट( विदर्भ स्पेशल मुंग डाळीचे वडे ).मी विदर्भ स्पेशल मुंग डाळीचे वडे का म्हटले असेल. कारण विदर्भात बहुतेक सणाला म्हणजे महालक्ष्मीला, पितृ मोक्ष अमावस्याला हातावर थापलेले तिखट ,चटपटीत मूंग वडे आणि ताकाची कढी नैवैद्य म्हणून ठेवला जातो. आजच्या आधुनिक भाषेत मूंग डाळीच्या वड्याला मूंग डाळीचे कटलेट म्हणूयात Swati Pote -
-
-
कढीगोळे तुरीच्या दाण्याचे (kadi gole toorichya danyachi recipe in marathi)
#winter recipes ... हिवाळा आला की सगळीकडे हिरवेगार... हिरवा पालेभाज्या, हिरव्या शेंगा, हिरवे दाणे, हिरवा लसूण, हिरवी पात... अशाच वातावरणात, हिरव्या ओल्या तुरीच्या दाण्याचे कढी गोळे, सोबत गरम भाकरी आणि हिरवी मेथी आणि पातीचा कांदा, सोबत हिरवी मिरची... अगदी गावाकडील जेवण.... भरपेट होणारच.. Varsha Ingole Bele -
तुरीच्या डाळीचे मिक्स भाज्यांचे प्लेन सांबार (mix veg plain sambar recipe in marathi)
#GA4#week13#clue_tuvar#Tuvar_dal_sambarमाझ्या दोन्ही मुलांना भाज्या आवडत नसल्याने .... शोधलेली युक्ती...😀 भाज्या घालायच्या पण दिसणार नाहीत 😀😀 Monali Garud-Bhoite -
झणझणीत गावरान पौष्टिक आमटी (aamti recipes in marathi)
बाजरी मुंग किंवा हरभरा डाळ सूप , हे सूप आमटी म्हणून भात आणि पोळी सोबत पण खाऊ शकतो . हया आमटी शिंगोरी आमटी पण म्हणतात. शिंगोरी हे नाव महाराष्ट्रातील अहमदनगर जिल्ह्यातील शिंगोरी गावामुळे पडले Swati Pote -
मोदकाची गरम गरम झणझणीत आमटी
#विंटर मोदकाची आमटी हा खानदेशातील पारंपरिक पदार्थ आहे.ही सामान्यत: थंडी च्या दिवसा मध्ये बनवली जाते, जेव्हा गरम-गरम, मसालेदार, आणि मनाला तृप्त करणारी डिश खाण्याची इच्छा होते.थंडीचा विचार करता यामध्ये सुंठ, तीळ, लवंग, आल, यांचा विशेष समावेश केला आहे. Varsha Pandit -
तर्री पोहे (tarri pohe recipe in marathi)
#तर्री पोहेतर्री पोहे हे नागपूरचा लोकांना खूप आवडतात. Sandhya Chimurkar -
-
तुर आणी मुग डाळ मिश्र झुणका (toor ani moong daal mix Jhunka recipe in marathi)
तुरदाळ व थोड्या प्रमाणात मुगदाळ अश्या मिश्र दाळीचा झुणका केल्या जातो.चवीला रुचकर असतो Suchita Ingole Lavhale -
तुरीच्या दाण्याच्या करंज्या (Toorichya danayachya karanjya recipe in marathi)
अतिशय खुसखुशीत व टेस्टी होणाऱ्या या करंज्याआहे Charusheela Prabhu -
तुरीच्या डाळीची आमटी
#lockdownrecipeआज काही तरी साधं खाय ची ईच्छा होती . म्हटल सगळ्यात साधं आणि टेस्टी म्हणजे आमटी , भात आणि पापड एकदम बेस्ट म्हणून आज तुरीच्या डाळीची टॉमॅटो घालून आमटी केली. तुम्हाला रेसिपी आवडली तर नक्की करून पहा. प्राची मलठणकर (Prachi Malthankar) -
कचोरी (तुरीच्या दाण्यांची) (kachori recipe in marathi)
#EB2#WK 2विंटर स्पेशल रेसिपी कचोरी विविध भागात खाल्ली जाते.भारतात बर्याच प्रकार च्या कचोर्या मिळतात.प्याज कचोरी, मुंग दाल कचोरी, आलू कचोरी, मटार कचोरी, मिनी कचोरी...अश्या बर्याच......त्यात शेगाव कचोरी महाराष्ट्रात प्रसिद्ध आहे.माझ्या घरी सगळ्यांना हा पदार्थ खूप आवडतो..विशेषतः मुलाला तर जीव की प्राण..त्याच्या साठी केलेली ही रेसिपी...बाजारात ताज्या तुरीच्या शेंगा दिसायला लागल्या आहेत..म्हणून तुरीच्या दाण्यांची कचोरी Try केली आहे. Rashmi Joshi
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/11043981
टिप्पण्या