तुरीच्या दाण्याचे पिठले

नूतन सावंत
नूतन सावंत @cook_20864319

#लॉकडाऊन पाककृती

तुरीचे वरण,आमटी आपण बऱ्याच वेळा खातो.हे पिठलं मरून पहाच,इतकं चविष आणि स्वादिष्ट लागतं की,विचारूच नका.

अगदी सोपं आणि चटकन होणारं हे पिठलं मला शिकवलं ते माझ्या आईच्या सेविका असलेल्य नन्दबाईंनी.त्या विदर्भकडच्या होत्या. त्या टोमॅटो घालू। करत असत, पण लॉकडाऊनच्या या काळात टोमटो ऐवजी टोमॅटो प्युरे वापरून केलं आहे.

घ्या तर साहित्य जमवायला

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

  1. 150 ग्रामतुरीच्या ओल्या शेंगांचे दाणे
  2. 1मध्यम कांदा
  3. 50 ग्रॅमटोमॅटो प्युरे
  4. 8हिरव्या मिरच्या
  5. बारिक चिरलेली कोथिंबीर
  6. 15लसूणपाकळ्या
  7. 10 ग्रॅमआले कीस
  8. 15 ग्रॅमधणेपूड
  9. 30 ग्रॅमतेल
  10. 5 ग्रॅमहळदपूड
  11. 15 ग्रॅमगोडा मसाला
  12. चवीनुसार मीठ

कुकिंग सूचना

  1. 1

    तुरीचे दाणे धुवून,निथळून लोखंडी कढईत काळे डाग पडेपर्यंत भाजा.

  2. 2

    थंड करून हिरव्या मिरच्या,कोथिंबीर, आले कीस,लसूणपाकळ्या मिक्सरमधून दरीदरीत वाटून घ्या.

  3. 3

    कढईत तेल तापवून फोडणी करा.फोडणीत कांदा घालून पारदर्शक होईपर्यंत परता.

  4. 4

    हळदपूड,धणेजिरेपूड,गोडा मसाला घालून परता.

  5. 5

    तुरीच्या दाण्यांचे वाटण घाला. व्यवस्थित परता.दोन वाट्या गरम पाणी,टोमॅटो आणि मीठ घाला.दोन उकळी घेऊन आच बंद करा.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
नूतन सावंत
रोजी

टिप्पण्या

Similar Recipes