बटाटयाच्या किसाची भजी (batatyacha kheesachi bhaji recipe in marathi)

# कूकस्नॅप मी वर्षा इंगोले यांची ही रेसिपी कूकस्नॅप केली. झटपट होणारी भजी आहे. गोल काप करून करतोच,आज थोडया वेगळ्या पद्धतीने केली.
बटाटयाच्या किसाची भजी (batatyacha kheesachi bhaji recipe in marathi)
# कूकस्नॅप मी वर्षा इंगोले यांची ही रेसिपी कूकस्नॅप केली. झटपट होणारी भजी आहे. गोल काप करून करतोच,आज थोडया वेगळ्या पद्धतीने केली.
कुकिंग सूचना
- 1
बटाटा सालून धुवून घेणे. किसणीने किसून घ्यावा. कोथिंबीर, हिरव्या मिरच्या बारीक चिरून घ्याव्यात.
- 2
एका वाटी मध्ये दोन्ही पीठे घेणे. त्यात सर्व मसाले व मीठ घालून मिक्स करून घेणे. बटाटयाचा किस घालून मिक्स करून घेणे.
- 3
कडकडीत तेलाचे मोहन मिश्रणात घालून मिक्स करून घेणे व पाणी लागल्यास, थोडे घालावे.पीठ नेहमीच्या पिठापेक्षा थोडे घट्ट भिजवून घेणे.
- 4
गॅसवर कढई तापत ठेवून, त्यात तेल घालणे.तेल तापले की गॅस मध्यम आचेवर ठेवून, त्यात पिठाची भजी घालून दोन्ही बाजूंनी लालसर तळून घ्यावीत. ही भजी टोमॅटो सॉस किंवा हिरव्या चटणी,तळलेल्या हिरव्या मिरच्यांसोबत खावी.
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
कारल्याची कुरकुरीत भजी (karlyachi bhaji recipe in marathi)
#कूकस्नॅप मी वृषाली पोतदार यांची ही रेसिपी कूकस्नॅप केली आहे.छान झाली भजी.नेहमी भाजी खाऊन कंटाळा की,अशी भजी करून खावी. Sujata Gengaje -
मुग डाळीचे वडे (moong daliche vade recipe in marathi)
हि रेसिपी मी वर्षा इंगोले यांची कूकस्नॅप केली आहे. थोडासा बदल केला आहे. पिठात तेल न घालत तांदळाचे पीठ घातले आहे. खूप छान चवीला झालेले वडे. थँक्स वर्षाताई. Sujata Gengaje -
सिमला मिरचीची खेकडा भजी (shimla mirchiche khekda bhaji recipe in marathi)
#पावसाळी कूकस्नॅपमी अर्चना इंगळे यांची ही रेसिपी कूकस्नॅप केली आहे. थोडासा बदल करून केली आहे. धने-जीरे पावडर, कोथिंबीर, तांदळाचे पीठ हे पदार्थ वापरले आहे. Sujata Gengaje -
कोबीची भजी (kobichi bhaji recipe in marathi)
कोबीचे वेगवेगळे पदार्थ केले जातात. आज मी कोबीची भजी केली. खूप छान लागतात.तुम्ही नक्की करून बघा. Sujata Gengaje -
ज्वारीच्या पिठाचे वडे (Jwarichya Pithache Vade Recipe In Marathi)
ही रेसिपी मी प्रगती हाकीम यांची कूकस्नॅप केली आहे.ब्रेकफास्ट रेसिपी कूकस्नॅप यासाठी ही रेसिपी मी केली आहे.खूप छान झाले वडे. तुम्ही नक्की करून पहा. Sujata Gengaje -
ब्रेड स्टिक भजी (Bread Stick Bhajji Recipe In Marathi)
भजी रेसिपी कूकस्नॅप.पावसाळा नुकताच सुरू झाला आहे आणि पाऊस म्हटलं की भजी आलीच.मी दीप्ती पडीयार हिची रेसिपी कूकस्नॅप केली आहे.खूप छान झाली भजी.यात मी धने-जीरे पावडर, हिंग व कोथिंबीर घातली आहे. Sujata Gengaje -
बटाट्याच्या किसाची भजी (batadyachya kisachi bhaji recipe in marathi)
#Breakfast # खरे तर आज काही बटाट्याची भजे करण्याचे प्रयोजन नव्हते. कांद्याची खेकडा भजी होती. पण खाण्याचे वेळी ती कमी पडली. म्हणून वेळेवर, ही बटाट्याच्या किसाची गरमागरम भजी... मध्ये, एका मैत्रिणीने केली होती... म्हणून लगेच करायला घेतली..🥰 आणि मग गरमागरम भजी असल्यावर, सोबत वाफाळता चहा... मग काय विचारता.. Varsha Ingole Bele -
फुनके (Funke Recipe In Marathi)
डाळ रेसिपी कूकस्नॅप.अंजिता महाजन यांची रेसिपी कूकस्नॅप केली आहे.कमी साहित्यात,झटपट होणारी,चवीला खूप छान लागणारी, अशी ही रेसिपी आहे. Sujata Gengaje -
कांद्याच्या पातीचे पॅनकेक (kandyacha patiche pancake recipe in marathi)
तिरंगा रेसिपीज कूकस्नॅप चॅलेंज.मी हिरव्या रंगाची रेसिपी बनवली आहे.मी सुषमा पेडगावकर यांची ही रेसिपी कूकस्नॅप केली आहे. Sujata Gengaje -
बाजरी मटारची क्रिस्पी पुरी (bajri matarchi cripsy puri recipe in marathi)
बाजरीची रेसिपी कूकस्नॅप.मी भारती किणी यांची ही रेसिपी कूकस्नॅप केली आहे. थोडासा बदल करून मी ही रेसिपी केली आहे.बेसन पीठ व कोथिंबीर घातली आहे.खूप छान झाल्या पुऱ्या. Sujata Gengaje -
अळूच्या पानांची कुरकुरीत भजी (aluchya pananchi bhaji recipe in marathi)
पावसाळा आणि भजी हे तर ठरलेलच...आज मी मस्त झटपट होणारी कुरकुरीत ,खमंग अशी अळूच्या पानांची भजी बनवली..एकदम मस्त अळूवडी, अळूच फदफद हे करतोच आपण ..पण त्याची भजी पण खूप मस्त होतात. Preeti V. Salvi -
पोहे बटाटा थालीपीठ (Pohe Batata Thalipeeth Recipe In Marathi)
बटाटा रेसिपी कूकस्नॅप यासाठीप्रगती हाकिम यांची ही रेसिपी मी कूकस्नॅप केली आहे. Sujata Gengaje -
बटाटा भजी (Batata Bhajji Recipe In Marathi)
#BPRबेसन/चना डाळ रेसिपीयासाठी मी बटाटा भजी बनवली आहे. Sujata Gengaje -
हिरव्या मुगाची पौष्टीक टिक्की (Hirvya Mugachi Tikki Recipe In Marathi)
ही रेसिपी मी अंजिता महाजन यांची कूकस्नॅप केली आहे.हिरवी मूग हे पौष्टिक असतातच. अशी ही पौष्टिक रेसिपी आहे. Sujata Gengaje -
मिक्स कडधान्यांची वडी (Mix Kadhanyachi Vadi Recipe In Marathi)
मी ही रेसिपी संहिता कंड यांची कूकस्नॅप केली आहे.पौष्टिक अशी ही मिक्स कडधान्यांची वडी आहे. नक्की करून पहा. मुलेही आवडीने सर्व कडधान्य खातील. Sujata Gengaje -
कांदा भजी (kanda bhaji recipe in marathi)
#wdr#कांदाभजीवीकेंड रेसिपी स्पेशल मध्ये गरमागरम भजी एंजॉय केली पाहिजे त्यात पावसाळ्याचा वातावरण सतत पाऊस पडत असल्यामुळे भजी खाण्याची इच्छा होतेच त्यात सगळे परिवाराचे सदस्य घरात असल्यामुळे हा बेत पर्फेक्ट असतो . संध्याकाळचा चहा आणि भजी हे ठरलेले कॉम्बिनेशन आहेपूर्वी जी भजी मी तयार करायची भजी कुरकुरीत तयार नाही व्हायची मग मी मधुरा या शेफ यांची रेसिपी बघून बऱ्याचदा कांदा भजी तयार केली तर आता माझी भजी कुरकुरीत बाहेर स्टेशनवर मिळते तशी भजी तयार होतेमधुरा यांची रेसिपी बघितल्या पासून आता अशा प्रकारची भजी तयार करते बऱ्याचदा मी माझ्या पॉटलॉग पार्टीतही भजीचे प्लॅटर तयार केलेले आहे त्यामुळे आता ही भजी खूप छान चविष्ट तयार होते अगदी बाहेर मिळते तशीचअशा प्रकारची भजी घरातल्या सगळ्या सदस्यांबरोबर चहा आणि भजी चा आनंद काही वेगळाच आहे Chetana Bhojak -
दुधी भोपळयाची भजी (dudhi bhopalyachi bhaji recipe in marathi)
#GA4 #week21पझल मधील दुधी भोपळा शब्द. हलवा व खीर नेहमीच करते मी.आज वेगळे काहीतरी करावे म्हणून मी भजी केली. तुम्ही नक्की करून बघा. चवीला ही खूप छान लागत होती. Sujata Gengaje -
अंडा वडा (anda vada recipe in marathi)
#कूकस्नॅपमी राजेश दादा यांची अंडा वडा ही रेसिपी कूकस्नॅप केली आहे.खूप छान झाली होती. Sujata Gengaje -
पनीर भजी (paneer bhaji recipe in Marathi)
Ankita khangar यांची ही रेसिपी मी आज ट्राय केली. :) अगदी सोपी आणि पटकन होणारी आहे आणि नाश्त्यासाठी एकदम बेस्ट उपाय. #cooksnap Ankita Cookpad -
अळूवडी (aluvadi recipe in marathi)
#रेसिपीबुक #week14 अळूवडी व बर्फी आज मी वेगळ्या पद्धतीने अळूवडी करून पाहिली. नेहमी पानांना पीठ लावून करते. त्यांना पानही जास्त लागतात. पण या पद्धतीने केल्यास पाने कमी लागतात.तुम्ही ही रेसिपी करून बघा. Sujata Gengaje -
हिरव्या माठाची भजी (hirvya mathachi bhaji recipe in marathi)
#ngnr#नो ओनियन नो गार्लिक रेसिपीश्रावणात हिरवा माठ मोठ्या प्रमाणावर पाहायला मिळतो. लाल माठ इतकाच पौष्टीक आणि चवीला सुंदर हिरवा माठ असतो.इथे मी हिरव्या माठाची भजी बनवली आहे. छान कुरकुरीत आणि चवीला सुंदर झटपट अशी ही भजी बनते.रेसिपी खाली देत आहे. Poonam Pandav -
कुरकुरीत बटाटा भजी (batata bhaji recipe in marathi)
#cooksnap#छायाताईंची बटाटा भजी बघून तोंडाला पाणी सुटले मग काय मीही बनवली. रेसिपी कुकस्नॅप केली आहे. Manisha Shete - Vispute -
कांदा भजी (kanda bhaji recipe in marathi)
अगदी आत्ता मनात आली आणि रेसिपी करायला घेतली अशी साधी सोपी आणि झटपट होणारी रेसिपी म्हणजे भजी.मी आज कांदा भजी केली आहेत.कुरकुरीत आणि कमीत कमी वेळेत.#tmr Anjali Tendulkar -
तांदळाच्या पिठाची शेव (Tandulachya Pithachi Shev Recipe In Marathi)
तांदूळ रेसिपी कूकस्नॅप यासाठी मी अंजिता महाजन यांची ही रेसिपी कूकस्नॅप केली आहे.या रेसिपी मध्ये मी थोडासा बदल केला आहे. पालक नसल्याने तसेच ताजा पुदिनाही माझ्याकडे नव्हता. पुदिना वाळवून मी पावडर केलेली होती.ती पिठात घातली. तसेच टोमॅटो प्युरी व जीरा पावडर घालून शेव केली आहे. खूपच छान झाली. कुरकुरीत, मस्त, वेगवेगळ्या फ्लेवरची शेव केली. Sujata Gengaje -
मराठवाडा स्पेशल धपाटे (dhapate recipe in marathi)
#मराठवाडा स्पेशल धपाटेमी ही रेसिपी प्राची मलठणकर यांची कूकस्नॅप केली आहे. खूप छान झालेले धपाटे. Sujata Gengaje -
चटपटीत नमकिन शंकरपाळी (chatpatit namak sankarpale recipe in marathi)
#cooksnap शुभांगी ची ही रेसिपी मी कूकस्नॅप केली आहे. मी नेहमी मैदा वापरून करते.ही रेसिपी गव्हाच्या पिठापासून बनवली असल्याने पौष्टिक आहे. खूप छान लागतात. Sujata Gengaje -
बटाट्याची भजी (batatyachi bhaji recipe in marathi)
#SR झटपट होणारी लहान मुलांची खास आवडती अशी ही बटाट्याची भजी फक्त एका बटाट्यात बनवा स्टार्टर. Rajashree Yele -
कोबीचा झुणका (kobicha zhunka recipe in marathi)
कूकस्नॅपमी सुप्रिया ठेंगडी यांची कोबीचा झुणका ही रेसिपी कूकस्नॅप केली आहे. थोडासा बदल करून केली.कांदा व लसूण मी वापरला आहे. Sujata Gengaje -
मटार चिला (matar chilla recipe in marathi)
विंटर स्पेशल ग्रीन रेसिपीज कूकस्नॅपमी रंजना माळी यांची मटार चिला रेसिपी कूकस्नॅप केली आहे.मी यात कांदा, धने-जीरे पावडर वापरले आहे. Sujata Gengaje -
सिमला मिरची भजी (shimla mirchi bhaji recipe in marathi)
#cooksnapआज मी ,चारूशिला ताईची सिमला मिरची भजी रेसिपी कुकस्नॅप केली आहे.खूपच झटपट आणि टेस्टी झाले आहेतभजी ...😋😋👌 Deepti Padiyar
More Recipes
टिप्पण्या