साबूदाना वडा

Lata Khade
Lata Khade @cook_18964254
रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

  1. १ वाटी साबूदाना
  2. १/२ वाटी शेंगदाना कूट
  3. हीरवी मीरची
  4. १ चमचा कोथींबीर
  5. उकडलेला बटाटा
  6. मीठ चवीनूसार
  7. तेल वडे तळायला

कुकिंग सूचना

  1. 1

    साबूदाना,उकडलेला बटाटा,शेगदाना कूट एक करून घया.

  2. 2

    नंतर हीरवी मीरची बारीक काप करून वरील मीशरनात टाका चवीनूसार मीठ टाकून मीशरन चांगल चूरून घया.

  3. 3

    नंतर कढईत तेल गरम करायला ठेवा.आपलयाला आवडेल तया आकाराचे वडे बनवा.

  4. 4

    आणी तळून घया.शेंगदाना हीरवी चटनी सोबत गारनीश करा.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Lata Khade
Lata Khade @cook_18964254
रोजी

टिप्पण्या

Similar Recipes