टोमॅटो सुप

Neha Thakkar @nehathakkar99
कुकिंग सूचना
- 1
सर्वात पहिले टोमॅटो पाण्यात उकळन्यासाठी ठेवावे जेव्हा टोमॅटो गळतील आणि पाणी सुकेल तेव्हा सुईच्या सह्याने त्यास छेदावे.
- 2
छेदल्यानंतर गाळुन घ्यावे. त्यात मीठ, काळी मिरची आणि साखर मिळवावी कमी गॅसवर शिजवण्यासाठी ठेवून द्यावे.
- 3
सुपास रंग येण्यासाठी थोडेसे बीट टाकावे, जर सुप घट्ट झाले तर थोडेसे पाणी मिळवावे.
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
टोमॅटो सुप (Tomato soup recipe in marathi)
#soupsnap#हि रेसिपी शितल मुरंजन यांची आहे.थोडा बदल केला आहे म्हणजे फक्तआलं नि वरून फ्रेश क्रीम घातले थोडे. Hema Wane -
-
-
टोमॅटो, आले-लसूण चवीचे सूप (Tomato aale lasun soup recipe in marathi)
टोमॅटो, आलं-लसूण चवीचं सूप जेवणापूर्वी घ्यावं. ते पचनासाठीही चांगलं असतं.#winter special healthy diet Sushma Sachin Sharma -
टोमॅटो सूप (tomato soup recipe in marathi)
#रेसिपीबुक #week5#पोस्ट1पावसाळ्याचे धुंद, कुंद वातावरण, पावसाची रिमझिम आणि आशा वेळेस काही गरम खावेसे आणि प्यावेसे वाटते तेंव्हा आशी छोटीशी भूक भागवण्यासाठी हि गरमा गरम हेल्दी टोमॅटो सूप पाककृती. Arya Paradkar -
टोमॅटो सुप (Tomato soup recipe in marathi)
#soupsnap#cooksnap#Dipti Pediyar हिची रेस्टॉरंट स्टाईल टोमॅटो सुप ही रेसिपी करून पाहिली, मस्तच झाले टोमॅटो सुप, माझ्याकडे बिट नव्हते त्यामुळे ते मी घातले नाही तरी छान रंग आला सुपला..... Deepa Gad -
-
-
टोमॅटो,बीट,गाजर सूप (Tomato beet gajar soup recipe in marathi)
#Healthydietटोमॅटो, बीट, गाजर जीवनसत्त्वे आणि पौष्टिकतेने परिपूर्ण असतात. दररोज घेण्याचा प्रयत्न करा. Sushma Sachin Sharma -
-
टोमॅटो सूप/ टोमॅटो बीट सूप (tomato beet soup recipe in marathi)
#soupsnapमी रूपाली तुझी रेसिपी cooksnap केली सूप खुप छान झाले Thank you Suvarna Potdar -
गाजर, बीट टोमॅटो सुप (Gajar beet tomato soup recipe in marathi)
#MLR#मार्च लंच रेसिपीज Sumedha Joshi -
टोमॅटो सूप.. (tomato soup recipe in marathi)
#GA4 #Week20 कीवर्ड--Soup उदरभरण नोहे. हाॅटेलमध्ये गेल्यावर three course meal घ्यायचे, five course meal घ्यायचे,का नुसतेच सूप घ्यायचे हा हाॅटेलमध्ये गेल्यावरच round table conference घेऊन एकमताने किंवा TTMM वाला (तुझं तू माझं मी) मुद्दा..😀..पण हा मुद्दा दरवेळी नव्याने चघळूनच उदरभरणाची सुरुवात करायची असते.कां म्हणून विचारताय.थांबा सांगते.कारण हा जो मुद्दा आहे ना तो फार चविष्टपणे चघळला जातो हाॅटेलमध्ये गेल्यावर.आणि मग होतं काय उदरभरणाची इतकी चविष्ट सुरुवात झाली की..मग प्रत्यक्ष एकेक डिश टेबलावर अवतीर्ण होतात तेव्हा साक्षात डोळे नाक,जीभ यांच्यासमोर पर्वणीच उभी ठाकते.. पहिल्यांदा नाक आणि डोळे आपल्या उदरभरणाला सुरुवात करतात.पदार्थांची रंगसंगती,सजावट, presentation आपलं मन जिंकून घेतात.आणि भराभर सुखाच्या लहरींचे मेंदूकडे transmission सुरु होते..मग मेंदू त्याचा अर्थ लावत पंचद्रियांना संदेश पाठवतो..आणि सुरुवात होते प्रत्यक्ष यज्ञकर्माला..आणि या जठराग्नीत पहिली सूपरुपी आहुती पडते..ही आहुती पडताच जठराग्नी चांगलाच प्रज्वलित होतो..आणि जठराग्नीला प्रज्वलित ठेवण्यासाठी मग एकामागून एक अशा चविष्ट समिधांची आहुती दिल्या जातात..आणि मग हे यज्ञकर्म मोठ्या दिमाखात विना व्यत्यय साग्रसंगीत सुरु राहते..जठराग्नीला त्याचा हविर्भाग मिळाल्यावर तो संतुष्ट होऊन देहरुपाला आशिर्वचन बहाल करतो.. साहजिकच साक्षात जठराग्नी कडून आशिर्वाद मिळाल्या देहरुपी यंत्राला अन्नामधूनच अखंड उर्जा प्राप्त होते आणि ते विनासायास,विना कुरकुर अखंड काम करीत राहते..तर असे हे पूर्णब्रह्म असणारे अन्न आणि त्यांचे ग्रहण हे एक यज्ञकर्मच आहे..हे केवळ पोट भरणे नसून समाधानाने योग्य प्रमाणात करणे,योग्य तो मान राखून करणे आवश्यक आहे. Bhagyashree Lele -
टोमॅटो सूप (tomato soup recipe in marathi)
#GA4 #week7टोमॅटोचे अनेक उपयोग आहेत. टोमॅटो आपल्या रोजच्या जेवणात वापरले जातात. टोमॅटोची भाजी, टोमॅटोचे सार, टोमॅटो सॉस, टोमॅटो सूप असे अनेक प्रकार केले जातात. एखाद दिवशी रात्री जेवण न करता एकेक वाटी टोमॅटो सूप पिऊन झोपले तरीही चालते. ह्यानी पोटही भरते व थोडे हेल्दि खल्ल्याचे समाधान. मी टोमॅटो हे कीवर्ड घेऊन टोमॅटो सूप केले आहे. Ashwinee Vaidya -
-
टोमॅटो सूप (tomato soup recipe in marathi)
#soupsnapटोमॅटोचे सूप बहुतेक करून सर्वांनाच खूप प्रिय असते. आमच्या घरीही सर्वांचे आवडते सूप म्हणजे टोमॅटो सूप, पटकन होते आणि फारशी सामुग्री त्याला लागत नाही. मी दरवेळेला टोमॅटो सूप करताना टोमॅटो कुकरमध्ये उकडून घेते पण या वेळेला टोमॅटो सूप कूकस्नॅप करताना रूपाली अत्रे- देशपांडे यांची रेसिपी फॉलो केली आहे. तसेच टोमॅटो बरोबर थोडेसे गाजर ही मी यात वापरले आहे.या रेसिपीने सूप खूपच टेस्टी झाले,घरातले सर्वजण खूष झाले. थँक्यू रूपालीताई या सुंदर रेसिपीसाठी.Pradnya Purandare
-
-
पारंपरिक टोमॅटो सूप (tomato soup recipe in marathi)
#soupsnapमी भाग्यश्री लेले यांची रेसिपी soupsnap करत आहे. अतिशय चटपटीत पारंपरिक चवीचे हे टोमॅटो सूप ..सगळ्या मोसमांमध्ये कधीही,कुठल्याही वेळी सगळ्यांनाच हवेहवेसे वाटणारे,प्यावेसे वाटणारे हे सूप..भूकवर्धकही.. Shital Muranjan -
टोमॅटो सूप रेस्तराँ स्टाईल (tomato soup recipe in marathi)
#hsआपण टोमॅटो सूप नेहमी बनवत असतो परंतु रेस्टॉरंट सारख होत नाही. आज मी घेऊन आले आहे टोमॅटो सूप रेस्तराँ स्टाईल. हेल्दी आहे बर का. नो कॉर्नफ्लोअर तरीसुद्धा थीक आणि टेस्टी. एक सिक्रेट पदार्थ घातला आहे. नक्की करून पहा. Shital Muranjan -
टोमॅटो-बीट सूप (tomato beet soup recipe in marathi)
#hsSoup plannerMonday-Tomato soup Manisha Shete - Vispute -
टोमॅटो सूप (tomato soup recipe in marathi)
#hs#टोमॅटोसूपटोमॅटोशिवाय आपण किचनमधल्या कुठल्याही ग्रेव्ही रेसिपीचा विचार करू शकत नाही. टोमॅटोचा वापर आपण दैनंदिन आयुष्यात भाजी म्हणूनच करतो, पण खरंतर हे एक फळ आहे. लाल-लाल टोमॅटो जितके दिसायला सुंदर असतात, त्यापेक्षाही चवीला छान आणि भरपूर गुणयुक्त आहेत. याच्या किमतीवरूनच तुम्हाला कळत असेल की, वर्षभर टोमॅटोच्या दरात चढ-उतार होत असतो. कधी हे एवढे महाग होतात की, घेतानाही विचार करावा लागतो तर कधी दोन देशांच्या युद्धात बिचाऱ्या टोमॅटोवर नामुष्कीची वेळ येते. भारतात टोमॅटोची सर्वात जास्त उत्पादन होते, त्यामुळे ते सहज उपलब्ध होतात. आपल्या दैनंदिन आयुष्यात टोमॅटोचीही महत्त्वपूर्ण भूमिका आहे. खाण्याशिवाय वजन कमी करण्यांमध्ये आणि अनेक आजारांचा सामना करण्यात टोमॅटो गुणकारी आहे.टोमॅटोही अक्षरक्षः गुणांची खाण आहे. यामध्ये व्हिटॅमीन के आणि कॅल्शिअम आढळतं, ही दोन्ही तत्त्वं हाडांना मजबूत करण्यात आणि हाडांची दुरूस्ती करण्यात उपयोगी पडतात. तसंच टोमॅटोमधील व्हिटॅमीन सी आणि अँटीऑक्सीडंट हाडातील दोष दूर करण्यास मदत करतं टोमॅटो सूप सगळ्यात जास्त हेल्दी आहे. आजारपणात आपण सहसा सूप हा प्रकार घेतो शरीरात झालेली सगळी कमी भरून काढतो. काय खावेसे नाही वाटते तेव्हाच सूप हे आपल्या शरीरासाठी चांगले काम करते. ज्याना टोमॅटो आवडत नसला तरीही सूप मध्ये ते घेणे पसंत करतात. सगळ्याच आजारांवर सूप हा एक मात्र असा पदार्थ आहे जो शरीरावर व्यवस्थित काम करतो. एकदम रेस्टॉरंट स्टाईल सूप तयार केले आहे क्रिमी आणि टेस्टी Chetana Bhojak -
-
टोमॅटो सुप (Tomato soup recipe in marathi)
मी ही रेसीपी पदमा दिक्षीत यांची कुक स्नॅप केली आहे छान आहे मी त्या मधे जीरे पुड व फ्रेशक्रिम हे साहीत्य वाढवले. Shobha Deshmukh -
टोमॅटो क्रीमी सुप (Tomato Creamy Soup Recipe In Marathi)
#टोमॅटो क्रीमी सुप थंडीच्या दिवसात गरमा गरम सुप घ्यायला छान वाटते Shobha Deshmukh -
टोमॅटो सॉस (प्रिझर्वेटिव्ह विरहित) (tomato sauce recipe in marathi)
#रेसिपीबुक #week5 Shubhangi Dole-Ghalsasi (English) -
जीरे टोमॅटो सूप (jeere tomato soup recipe in marathi)
#GA4#week20 # cooksnap# मी आज शितल सिद्धेश राऊत हिची टोमॅटो सूपची रेसिपी cooksnap केली आहे. खुप सोपी आणि पटकन होणारी आहे ही रेसिपी... मी त्यात फक्त साखर घातली आहे... Varsha Ingole Bele -
टोमॅटो बीट सॉस (टोमॅटो सॉस recipe in marathi)
#GA4#week22 # cooksnap # शुभांगी डोळे घळसासी यांची टोमॅटो बीट सॉस ची रेसिपी मी आज cooksnap केली आहे. Varsha Ingole Bele -
टोमॅटो सॉस (tomato sauce recipe in marathi)
गोल्डन एप्रोन#GA4#week 22 कीवर्ड सॉस Mrs. Sayali S. Sawant. -
-
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/11127330
टिप्पण्या