टोमॅटो सूप (tomato soup recipe in marathi)

#रेसिपीबुक #week5
#पोस्ट1
पावसाळ्याचे धुंद, कुंद वातावरण, पावसाची रिमझिम आणि आशा वेळेस काही गरम खावेसे आणि प्यावेसे वाटते तेंव्हा आशी छोटीशी भूक भागवण्यासाठी हि गरमा गरम हेल्दी टोमॅटो सूप पाककृती.
टोमॅटो सूप (tomato soup recipe in marathi)
#रेसिपीबुक #week5
#पोस्ट1
पावसाळ्याचे धुंद, कुंद वातावरण, पावसाची रिमझिम आणि आशा वेळेस काही गरम खावेसे आणि प्यावेसे वाटते तेंव्हा आशी छोटीशी भूक भागवण्यासाठी हि गरमा गरम हेल्दी टोमॅटो सूप पाककृती.
कुकिंग सूचना
- 1
टोमॅटो, कांदा, गाजर, बीट सोलून चिरून घेणे. नंतर कुकरच्या डब्यात घालून आवश्यक तेवढे पाणी घालून 2-3 शिट्ट्या काढून शिजवून घ्यावे.ब्रेडचे तुकडे करून तेलात तळून घ्यावे.
- 2
नंतर मिक्सर जार मधे शिजलेल्या भाज्या, मिरची घालून प्युरी तयार करणे
- 3
नंतर एका भांड्यात प्युरी व आवश्यक तेवढे पाणी घालून चांगले मिक्स करून त्यात मिरे पूड, साखर व मीठ घालून चांगली उकळी येऊ द्यावी.
- 4
एका बाऊल मधे गरमा गरम सूप घेऊन त्यात फ्रेश क्रीम किंवा लोणी घालून ब्रेड क्रम्स बरोबर सर्व्ह करावे.
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
-
टोमॅटो सूप (tomato soup recipe in marathi)
#GA4 #week10 थंडी मधे गरमा गरम सूप आहाहा काय मस्त, म्हणूनच आज टोमॅटो सूप रेसिपि. Janhvi Pathak Pande -
क्रीम टोमॅटो सूप (creamy tomato soup recipe in marathi)
#hs#सुप प्लॅनर चॅलेंज#क्रीम टोमॅटो सूपआज खास फर्माईश होती टोमॅटो सूप चा मूड आहे. आज इकडे ढगाळ वातावरण असून काहीतरी गरम गरम हवे मग टोमॅटो चा थोडा वेगळा प्रकार केला आहे. यात क्रिमी टेक्स्चर येण्यासाठी मी उकडलेल्या बटाट्याचा वापर केला आहे. चवीला तर चांगला आहेच व सोपी आहे. Rohini Deshkar -
टोमॅटो कॅरेट सूप (tomato carrot soup recipe in marathi)
#सूपछान पाऊस चालूच आहे,त्यामुळे सगळीकडे गारवा आहे. अश्या गारव्यात गरमा गरम सूप, त्यात बटरी क्रंची कृटॉन्स आहाहा, मजाच वेगळी!नक्की ट्राय करा. Jyoti Kinkar -
टोमॅटो सूप रेस्तराँ स्टाईल (tomato soup recipe in marathi)
#hsआपण टोमॅटो सूप नेहमी बनवत असतो परंतु रेस्टॉरंट सारख होत नाही. आज मी घेऊन आले आहे टोमॅटो सूप रेस्तराँ स्टाईल. हेल्दी आहे बर का. नो कॉर्नफ्लोअर तरीसुद्धा थीक आणि टेस्टी. एक सिक्रेट पदार्थ घातला आहे. नक्की करून पहा. Shital Muranjan -
हेल्दी टोमॅटो सूप (tomato soup recipe in marathi)
#सूपसध्या करोनामुळे विटामिन सी पोटात गेले पाहिजे. त्यासाठी हेल्दी टोमॅटो सूप चांगला ऑप्शन आहे. 🍅 मध्ये भरपूर प्रमाणात विटामिन सी असते. Purva Prasad Thosar -
टोमॅटो सूप (tomato soup recipe in marathi)
#GA4 #week7#tomato#टोमॅटो#टोमॅटोसूपगोल्डन अप्रन 4 च्या पझल मध्ये टोमॅटो/tomato हा कीवर्ड शोधून रेसिपी बनवली.टोमॅटो सूप रात्रीच्या जेवणासाठी परफेक्ट असा मेनू जे लोक डायट करतात ते रात्रीच्या जेवणात सूप हा प्रकार घेतात . पचायला हलका आणि पौष्टिक असा पदार्थ आहे सगळ्यांनाच खूप हा प्रकार आवडतो. आपण रेस्टॉरंटला जातो सर्वात आधी सगळ्यांना सूप आणि स्टार्टर घ्यायला आवडते. टोमॅटो सूप सगळ्यात जास्त हेल्दी आहे. आजारपणात आपण सहसा सूप हा प्रकार घेतो शरीरात झालेली सगळी कमी भरून काढतो. काय खावेसे नाही वाटते तेव्हाच सूप हे आपल्या शरीरासाठी चांगले काम करते. ज्याना टोमॅटो आवडत नसला तरीही सूप मध्ये ते घेणे पसंत करतात. सगळ्याच आजारांवर सूप हा एक मात्र असा पदार्थ आहे जो शरीरावर व्यवस्थित काम करतो. आज मी टोमॅटो सूप जीरा राइस पापड रात्रीच्या जेवणात तयार केला. बघूया कसा बनवला आहे सूप . Chetana Bhojak -
टोमॅटो सूप (tomato soup recipe in marathi)
#soupsnapटोमॅटोचे सूप बहुतेक करून सर्वांनाच खूप प्रिय असते. आमच्या घरीही सर्वांचे आवडते सूप म्हणजे टोमॅटो सूप, पटकन होते आणि फारशी सामुग्री त्याला लागत नाही. मी दरवेळेला टोमॅटो सूप करताना टोमॅटो कुकरमध्ये उकडून घेते पण या वेळेला टोमॅटो सूप कूकस्नॅप करताना रूपाली अत्रे- देशपांडे यांची रेसिपी फॉलो केली आहे. तसेच टोमॅटो बरोबर थोडेसे गाजर ही मी यात वापरले आहे.या रेसिपीने सूप खूपच टेस्टी झाले,घरातले सर्वजण खूष झाले. थँक्यू रूपालीताई या सुंदर रेसिपीसाठी.Pradnya Purandare
-
टोमॅटो गाजर सूप (tomato gajar soup recipe in marathi)
#hs # चविष्ट असे टोमॅटो गाजर सूप.. पौष्टिक... सर्वांना आवडणारे Varsha Ingole Bele -
टोमॅटो सूप (tomato soup recipe in marathi)
#GA4 #week10#सूप ....टोमॅटो सूप ..हेल्दी आणी हाँटेल सारख क्रीमी टेस्टी सूप ... Varsha Deshpande -
टोमॅटो सूप (tomato soup recipe in marathi)
#hs #सूप प्लॅनर सोमवार टोमॅटो सूप. सूप डायटींग साठी किंवा पौष्टीक म्हणून घेतले जाते. टोमॅटो अतिशय पौष्टिक असतात. Shama Mangale -
टोमॅटो सूप (tomato Soup recipe in marathi)
#Ga4#week20#keyword_soupटोमॅटो सूप पौष्टिक सूप Shilpa Ravindra Kulkarni -
हेल्दी सूप (Healthy soup recipe in marathi)
#सूप (सर्दी झाली खूप खूप ,गरमा गरम प्या सूप ) Madhuri Shah -
टोमॅटो सूप (tomato soup recipe in marathi)
#soupsnap टोमॅटो सूप कोणाला आवडत नसेल असे फार कमी लोक असतील. वेगवेगळ्या प्रकारे बनवले जाणारे हे सूप खूप पौष्टिक आहार आहे. Supriya Devkar -
टोमॅटो सूप (Tomato Soup Recipe In Marathi)
#WWRटोमॅटो सूपहिवाळ्यात (Winter season) तंदुरुस्त आणि निरोगी राहण्यासाठी टोमॅटो सूप पिणे खूप फायदेशीर आहे. टोमॅटो सूपमध्ये (टोमॅटो soup) भरपूर पोषक असतात. हे व्हिटॅमिन ए आणि व्हिटॅमिन सी चा चांगला स्रोत आहे. याशिवाय टोमॅटोच्या सूपमध्ये अँटिऑक्सिडंट्सही (Antioxidants) भरपूर असतात. टोमॅटो सूप प्यायल्याने शरीराची रोगप्रतिकार शक्ती (Immunity)मजबूत होते. टोमॅटो सूप आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. हे वजन कमी करण्यास मदत करते, हाडे मजबूत करते. Vandana Shelar -
टोमॅटो सूप (tomato soup recipe in marathi)
#cooksnap#टोमॅटो सूप रेसिपी#वर्षा देशपांडे मी आज वर्षा ताई ची टोमॅटो सूप ही रेसिपी कूक्सनॅप केली आहे. खूप छान टेस्टी झाले होते सूप. खूप आवडले घरी सगळ्यांना. खूप खूप धन्यवाद वर्षा ताई. Rupali Atre - deshpande -
टोमॅटो सूप (tomato soup recipe in marathi)
#GA4 #Week20 #Soupहा कीवर्ड घेऊन मी टोमॅटो सूप बनविले आहे. Dipali Pangre -
टोमॅटो सुप (Tomato soup recipe in marathi)
#soupsnap#हि रेसिपी शितल मुरंजन यांची आहे.थोडा बदल केला आहे म्हणजे फक्तआलं नि वरून फ्रेश क्रीम घातले थोडे. Hema Wane -
टोमॅटो सूप (tomato soup recipe in marathi)
#hs#टोमॅटोसूपटोमॅटोशिवाय आपण किचनमधल्या कुठल्याही ग्रेव्ही रेसिपीचा विचार करू शकत नाही. टोमॅटोचा वापर आपण दैनंदिन आयुष्यात भाजी म्हणूनच करतो, पण खरंतर हे एक फळ आहे. लाल-लाल टोमॅटो जितके दिसायला सुंदर असतात, त्यापेक्षाही चवीला छान आणि भरपूर गुणयुक्त आहेत. याच्या किमतीवरूनच तुम्हाला कळत असेल की, वर्षभर टोमॅटोच्या दरात चढ-उतार होत असतो. कधी हे एवढे महाग होतात की, घेतानाही विचार करावा लागतो तर कधी दोन देशांच्या युद्धात बिचाऱ्या टोमॅटोवर नामुष्कीची वेळ येते. भारतात टोमॅटोची सर्वात जास्त उत्पादन होते, त्यामुळे ते सहज उपलब्ध होतात. आपल्या दैनंदिन आयुष्यात टोमॅटोचीही महत्त्वपूर्ण भूमिका आहे. खाण्याशिवाय वजन कमी करण्यांमध्ये आणि अनेक आजारांचा सामना करण्यात टोमॅटो गुणकारी आहे.टोमॅटोही अक्षरक्षः गुणांची खाण आहे. यामध्ये व्हिटॅमीन के आणि कॅल्शिअम आढळतं, ही दोन्ही तत्त्वं हाडांना मजबूत करण्यात आणि हाडांची दुरूस्ती करण्यात उपयोगी पडतात. तसंच टोमॅटोमधील व्हिटॅमीन सी आणि अँटीऑक्सीडंट हाडातील दोष दूर करण्यास मदत करतं टोमॅटो सूप सगळ्यात जास्त हेल्दी आहे. आजारपणात आपण सहसा सूप हा प्रकार घेतो शरीरात झालेली सगळी कमी भरून काढतो. काय खावेसे नाही वाटते तेव्हाच सूप हे आपल्या शरीरासाठी चांगले काम करते. ज्याना टोमॅटो आवडत नसला तरीही सूप मध्ये ते घेणे पसंत करतात. सगळ्याच आजारांवर सूप हा एक मात्र असा पदार्थ आहे जो शरीरावर व्यवस्थित काम करतो. एकदम रेस्टॉरंट स्टाईल सूप तयार केले आहे क्रिमी आणि टेस्टी Chetana Bhojak -
क्रीमी टेस्टी टोमॅटो सूप (creamy tasty tomato soup recipe in marathi)
#soupsnap#Ranjana Mali# क्रीमी टेस्टी टोमॅटो सूप मी आज रंजना ताई ची हे सूप बनवले आहे. ताई सूप खूप छान टेस्टी झाले होते. घरी सगळ्यांना खूप आवडले. खूप धन्यवाद 🙂🙏 Rupali Atre - deshpande -
टोमॅटो सूप (tomato soup recipe in marathi)
#hs #सोमवार. #की वर्ड --टोमॅटो सूप अतिशय चटपटीत पारंपरिक चवीचे हे टोमॅटो सूप ..सगळ्या मोसमांमध्ये कधीही,कुठल्याही वेळी सगळ्यांनाच हवेहवेसे वाटणारे,प्यावेसे वाटणारे हे सूप..भूकवर्धकही.. Bhagyashree Lele -
टोमॅटो गाजर सूप (tomato gajar soup recipe in marathi)
#soupsnap#टोमॅटो गाजर सूप# मूळ रेसिपी varsha Ingole Bele यांची आहे त्यात थोडा बदल मी केला पण खूपच छान पौष्टिक आणि चविष्ट सूप झाले Thanks ताई 🙏🙏 Shweta Khode Thengadi -
टोमॅटो सूप (tomato soup recipe in marathi)
#GA4 #week20 #cooksnap# सूप# टिना वर्तक # काय झाले, घरी शेतातील टोमॅटो आल्यामुळे, सध्या टोमॅटोचे पौष्टिक सूप बनविणे सुरू आहे. मग त्या मुळे, वेगवेगळ्या पध्दतीने सूप बनवावे, असे आमचे ठरले..😀 म्हणून आज मी टिना वर्तक यांची रेसिपी cooksnap केली आहे. छान झाले तुमच्या पद्धतीने सूप...मी त्यात रंग येण्यासाठी बीट टाकले आहे. त्यामुळे खूप छान लाल रंग आला आहे.. Varsha Ingole Bele -
टोमॅटो,बीट,गाजर सूप (Tomato beet gajar soup recipe in marathi)
#Healthydietटोमॅटो, बीट, गाजर जीवनसत्त्वे आणि पौष्टिकतेने परिपूर्ण असतात. दररोज घेण्याचा प्रयत्न करा. Sushma Sachin Sharma -
क्रिमी टोमॅटो सूप (creamy tomato soup recipe in marathi)
#सूपसूप हा खरं तर भारतीय प्रकार नाही. परंतु हल्ली भारतीय जेवणातही सूपचं सर्रास सेवन होतं आणि खास भारतीय पद्धतीची सूप मिळतात. आपल्याकडे चायनीज गाड्यांवर मिळणारी सूपही बरीच लोकप्रिय आहेत. टोमॅटो सूप आपल्याकडे सर्रास प्यायले जाते. सध्याच्या पावसाळी वातावरणात तर असं काही गरमागरम प्यायची खूप इच्छा होते. आज मी क्रिमी टोमॅटो सूप बनवले. स्मिता जाधव -
टोमॅटो व गाजर सूप (tomato gajar soup in marathi)
#सूप हे सूप हेल्दी आहे.पावसाळ्यामधेच नाही तर कधीही करून त्याचा आस्वाद घेऊ शकता. Kusum Zarekar -
टोमॅटो सूप (tomato soup recipe in marathi)
#GA4 #week10#Soupसूपमध्ये टोमॅटो सूप हा सर्वांचा आवडता सूप प्रकार. अतिशय पौष्टीक आणि व्हिटॅमिन ए, सी, के आणि पोटॅशिअम अशा भरपूर पोषकद्रव्यांनीयुक्त असे हे सूप अगदी सोप्या पद्धतीने मी आपणासाठी घेवून आले आहे. Namita Patil -
टोमॅटो क्रीमी सुप (Tomato Creamy Soup Recipe In Marathi)
#टोमॅटो क्रीमी सुप थंडीच्या दिवसात गरमा गरम सुप घ्यायला छान वाटते Shobha Deshmukh -
टोमॅटो सूप (tomato soup recipe in marathi)
#hsटोमॅटो सूप हे अतिशय पौष्टिक आहे.टोमॅटो हे उत्तम anti oxident आहे.यात कँन्सर पेशींशी लढण्याची क्षमता आहे.त्वचा आणि दृष्टी यासाठी हितकारी आहे.हाडांचे आणि ह्रदयाच्या मजबूतीसाठी टोमॅटोचे सेवन फायदेशीर आहे.सूप मुख्यतः जेवणा अगोदर काही वेळ घेतले असता भूक वाढण्यास मदत होते तसेच वेटलॉस करण्यामध्येही मदत करते.म्हणून स्टार्टर आणि सूप याने डीनरला सुरुवात करतात.टोमॅटो सूप मधून Aव C व्हिटॅमिन मिळतात.सर्व ऋतुंमध्ये नेहमी करता येणारे आणि सगळ्यांच्याच आवडीची टोमॅटो सूप रेसिपी चला तर करु या!😊 Sushama Y. Kulkarni -
टोमॅटो सूप विथ ब्रेड क्रोटन्स (tomato soup recipe in marathi)
#soupsnap#टोमॅटो सूप#ब्रेड क्रोटन्स#ब्रेड Sampada Shrungarpure
More Recipes
टिप्पण्या (14)