मनचाव सूप

कुकिंग सूचना
- 1
शेवया: चायनीज नुडल्स पाण्यात उकळवून साधारण ८० ते ९० % शिजवून घ्याव्यात. शिजवलेल्या शेवयांपैकी अर्ध्या शेवया तेलात कुरकूरीत होईस्तोवर तळाव्यात.
- 2
कढईत १ टेस्पून तेल गरम करावे. त्यात बारीक चिरलेले आले आणि लसूण ४ ते ५ सेकंद परतावे. मिरची घालून परतावे. त्यावर चिरलेल्या भाज्या घालून अर्ध्या कच्च्या शिजवाव्यात. मिठ घालावे.
- 3
भाज्या अर्धवट शिजल्या कि ३ कप वेजिटेबल स्टॉक घालावा. एक उकळी आली कि १ टेस्पून सोया सॉस ( टोमॅटो केचप आणि मॅगी चिली मसाला सॉस घालून उकळवावे. चव पाहावी. लागल्यास मिठ घालावे. व्हाईट पेपर पावडर घालावी. २-४ मिनीटे उकळी काढून व्हिनेगर घालावे. शेवया वापरणार असाल तर फक्त शिजवलेल्या शेवया घालाव्यात.
- 4
सर्व्ह करताना बोलमध्ये आधी सूप घालावे, त्यावर बारीक चिरलेला पाती कांद्याचा हिरवा भाग आणि तळलेल्या शेवया घालाव्यात.
- 5
टीप:
१) जर अगदीच व्हेजिटेबल स्टॉक नाही मिळाला किंवा बनवायला वेळ नाही झाला तर साधे पाणीसुद्धा वापरू शकतो
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
-
-
ब्रोकोली मशरूम सूप (broccoli mushroom soup recipe in marathi)
#GA4#week20मधे soup हे keyword वापरुन मस्त गरमागरम ब्रोकोली मशरूम सूप बनविला आहे.बाहेर स्नोफ़ॉल चालू असतांना गरमगरम सूप पिन्याची मज्जाच वेगळी आहे.सर्व भाज्या एकत्र घालुन केलेला हा प्रकार खूप पौष्टिक आणि फ़ीलिंग असतो. Dr.HimaniKodape -
-
मॅगीची कुरकुरीत चायनीज फ्लेवर्ड भेळ.. (maggichi kukurit Chinese bhel recipe in marathi)
#MaggiMagicInMinutes #Collab Komal Jayadeep Save -
मोमोज / चिली गार्लिक मोमोज (momos recipe in marathi)
#मोमोज #सप्टेंबरएक ..खर सांगू तर माझी ही दुसरी वेळ मोमोज करून पाहण्याची,आधी असेच केले होते एकदा पण आता आपल्या थीम या निमित्ताने अगदी मनापासून बनवून बघितले..आणि खरंच खूप छान झाले 👍मोमोज ला एक वेगळा ट्विस्ट दिला आहे मी..आवडला तर सांगा Shilpa Gamre Joshi -
स्वीट अँड सौर सूप (sweet and sour recipe in marathi)
#GA4 #week10#key ward # soup Mrs. Sayali S. Sawant. -
स्वीट कॉर्न सूप.. (sweet corn soup recipe in marathi)
#सूपकॉर्न चे सूप माझ्या अहोना खूप आवडते. दोन दिवसांपूर्वीच कॉर्न घरात आले.. पण कामाच्या व्यापामुळे करू शकले नाही... त्याचा परिणाम असा झाला की... अहोनी माझ्या वर शब्द सूमनानी वर्षाव केला...आता तूम्ही अंदाज बाधू शकता.. की ते शब्दसूमन किती प्रेमाने बोलले असतील... कारण घरोघरी मातीच्या चुली.. त्यामुळे वेगळे सांगायला नको.. असोरागारागाने का होईना.. त्यांचासाठी त्यांच्या आवडीचे सूप केले ते महत्वाचे... नाही का..चला तर मग तूम्ही या आस्वाद घ्यायला.. . स्वीट कॉर्न सूप चा.... 💕💃. Vasudha Gudhe -
लेमन- कोरीएंडर सूप (lemon coriander soup recipe in marathi)
#hsरीफ्रेशिंग लेमन - कोरीएंडर सूप Dhanashree Phatak -
स्पायशी एग 65 (spicy egg 65 recipe in marathi)
# ट्रेडिंग रेसिपीज साठी मी आज माझीस्पायशी एग 65 ही रेसिपी पोस्ट करत आहे. Mrs. Sayali S. Sawant. -
पुदिना मटार सूप (pudina matar soup recipe in marathi)
#Weeklyrecipe #सूप रेसिपी...सूप.. मुलांना न आवडलेल्या भाज्यांतून आवडलेलं सूप...काय मस्त आहे ना हे equation..न आवडणार्या भाज्या ते आवडणारे सूप..हा प्रवासच मुळी *एकाच या जन्मी जणू फिरुनी नवी जन्मेन मी.* या वर्तुळात फिरणारा....पुन्हा तिथेच येऊन थांबणारा..सूप रुपी त्रिज्या घेतली की वर्तुळ काढणं आयांना एकदम सोप्पं जातं..एकाच दगडात दोन पक्षी ...आईला कष्ट पडतात थोडे..पण काय करणार.. खाण्याचे नखरे असणार्या आपल्या द्वाड मुलांसाठी काहीतरी क्लृप्ती लढवून ,फसवून त्यांच्या पोटात शरीराला आवश्यक पौष्टिक पदार्थ ढकलायलाच लागतात...तर अशी आजची सुपर वुमन...सगळ्या front वर महिषासुरमर्दिनी सारखी आपल्या असंख्य हातांच्या साह्याने अष्टौप्रहर अष्टावधानी असणारी अन्नपूर्णेचं दुसरं रुपच.. सूप म्हणजे सुपाच्य...जे पचायला हलके आणि पौष्टिक आहे असे..शरीराच्या स्फूर्तीचा generator च...आपण n no. Of combination करु शकतो सूप या प्रकाराचे..चला तर मग आपण आज पाहूया सूपचा असाच एक interesting प्रकार... Bhagyashree Lele -
चिकन मंचाव नूडल्स सूप (chicken manchow noodles soup recipe inmarathi)
#सूपचिकन मंचाव सूप हे माझे सर्वात आवडते सूप आहे. आम्ही बाहेर हॉटेलमध्ये जेवायला गेलो की माझी पहिली फरमाईश हीच असते. चला तर मग बघुया याची रेसिपी... 🙏🏻😊 Ashwini Jadhav -
इंडो चायनीज व्हेज मंचुरियन आणि फ्राईड राइस (Indo Chinese manchurian fried rice recipe in marathi)
#रेसिपीबुक #week9इंडियन भरपूर भाज्या आणि चायनीज सॉसनी आज मी केली आहे फ्युजन रेसिपी चायनीज व्हेज मंचुरियन आणि सोबत फ्राईड राइस. तुम्हाला रेसिपी आवडली तर नक्की करून पहा. प्राची मलठणकर (Prachi Malthankar) -
स्वीट कॉर्न सूप (sweet corn soup recipe in marathi)
#hsसूप प्लॅनरशनिवार-कॉर्न सूप Manisha Shete - Vispute -
लेंटील सुप (Lentil Soup Recipe In Marathi)
#ATW3#TheChefStory#मेडीटेरियनकरीजरेसीपीचॅलेंजपावसाच्या दिवसात अशा प्रकारचं, वेगळ्या चवीचं ,गरमागरम सूप पिण्या ची मजा काही औरच!! अगदी सोपं आणि घरातल्या साहित्यापासून बनणारे असे लेंटील सुप पिऊन खूप समाधान होतं. Anushri Pai -
व्हेज मनचाव सूप (veg manchao soup recipe in marathi)
#सूपगरम गरम झणझणीत सूप आणि छान पाऊस आहा हा . आज मी केलं आहे छान व्हेज मनचाव सूप आणि त्या सोबत वरती क्रिस्पी नुडलस. तुम्हाला आवडलं तर नक्की करून पहा. प्राची मलठणकर (Prachi Malthankar) -
फ्रेंच फ्राईस (french fries recipe in marathi)
#pr#बटाटाअश्या पद्धतीने केले तर खूप वेळ कुरकुरीत रहातात. लवकर नरम पडत नाही. Sampada Shrungarpure -
मंचाव सूप विथ फ्राईड नूडल्स (manchow soup with fried noodles recipe in marathi)
#GA4 #week20#सूप Sampada Shrungarpure -
कलिंगड टुटी फ्रुटी (WaterMelon Tutti Frooti Recipe In Marathi)
#टुटी फ्रुटीटुटी फ्रुटी आपल्याला कुकीज, कुल्फी, आईस्क्रीम, तांबूल, विडा अशा बऱ्याच प्रकारांमध्ये वापरण्यासाठी लागते. म्हणून कलिंगडाच्या सालीचा उपयोग करून घरीच बनवली तर किती छान. तसे ती बनवण्यासाठी फार कष्टही लागत नाही. व बनते पण एकदम मस्त. Sumedha Joshi -
-
नाचणी ऑमलेट (nachani omlet recipe in marathi)
#हेल्थ#रागी#नाश्तारोज रोज सकाळी नाश्ता काय करायचा हा प्रश्न प्रत्येक गृहिणी समोर असतो. घरी नाचणी चे पीठ होते म्हणून नेहमीचे वेज ऑमलेट आज नाचणी पीठ वापरून केले. पहिल्यांदाच करत असल्याने काहीच अंदाज न्हवता म्हणून जोडीला थोडे थोडे तांदूळ पीठ, बेसन वापरले. अगदी कमी तेल वापरून छान ऑमलेट झाली.Pradnya Purandare
-
-
चिंग चायनीज मसाला फ्रेंच फ्राईस (Ching's Chinese Masala French Fries Recipe In Marathi)
#CHRTasty tasty recipe Sushma Sachin Sharma -
मॅगी कॅबेज रोल्स (maggi cabbage rolls recipe in marathi)
#MaggiMagicinMinutes#Collab#cabbagerollsमॅगी ची कॉन्टेस्ट चालू आहे मॅगी वापरून पदार्थ काहीतरी नवीन पदार्थ तयार करायचे आहे आता मॅगी बद्दल मुलांबरोबर जरा चर्चा केली माझ्या डोक्यात एक डिश होती स्प्रिंग रोल ती मी तयार करायच्या विचारात होते तेव्हाच मुलीने आयडिया दिला आई स्प्रिंग रोल न बनवता कॅबेज रोल बनव सध्या खूप ट्रेनडमध्ये आहे आपल्यापेक्षा मुलांना सध्या मार्केट मध्ये कोणत्या पदार्थाचा ट्रेंड आहे ते माहीत असते त्यामुळे यांच्याशी डिस्कस केल्यावर काहीतरी नवीन पदार्थ मिळतो डिस्कस करताकरता पदार्थ कसा तयार करायचा त्याची प्लॅनिंग केले आणि पदार्थ तयार केला मॅगी नूडल्स आणि मॅगी टोमॅटो हॉटे&स्वीट सॉसचा वापर करून डिश तयार केली आणि अतिशय टेस्टी आणि खूपच स्वादिष्ट डिश तयार झाली आहे. मैद्याचा वरून स्प्रिंग रोल वापरण्यापेक्षा पत्ता कोबीच्या पानांचा स्प्रिंग रोल छान झाला आहे त्यात मॅगी नूडल्स आणि सॉस वापरून तयार केलेले स्टॉफिंग खुपच छान झाले आहे. आणि हेल्दी ऑप्शन पण आहे कमी तेलात /तेल न वापरता तयार झालेला हा पदार्थ आहे. यात अजूनही बरेच पदार्थ आपण वापरू शकतो मी भाज्यांचा वापर केला आहे आपण टोफू, पनीर असेही युज करू शकतो. डिश एकदा डोक्यात तयार झाल्यावर बऱ्याच प्रकारचे बदल करून आणि वेगवेगळे घटक वापरून आपण डिश तयार करू शकतो. आता मॅगी हेल्दी पद्धतीने कशी मुलांना खाऊ घालायची हे रेसिपी तयार करताना बऱ्याच प्रकारे कळले.तर चला बघूया मॅगी बरोबर काय नवीन पदार्थ तयार केला 'कॅबेज मॅगी रोल'🍜🌶️🥕🥗 Chetana Bhojak -
Maggie Sup With Urban Twist 🍜
#goldenapron3ओळखलेले शब्द - मॅगी, चिकन.मम्मी बडे़ गजब की भूक लगी,मॅगी चाहिए मुझे अभी.......सखींनो आठवलं का काही,मैत्रीणींनोआज मी तुमच्या समोर पेश करत आहे......२ मिनीटात तयार होणारी ( खरं तर २ मिनीटात नाही होत हा....😜😜), गरमागरम, एकदम टेस्टी अशी मॅगी.हो पण थोड्या हटके अंदाजात.खरं तर रेसिपी च्या नावा वरूनच तुम्हाला त्याचा अंदाज आला असेल.तर सखींनो चला तर पाहू वेगळ्या ढंगात आणि अंदाजात आपली नेहमीची मॅगी.( टीप - इथे मी टॉप रेमन मॅगी चा वापर केला आहे. ) Anuja Pandit Jaybhaye -
सिम्पल पंपकिन सूप -लाल भोपळ्याचे सूप (lal bhopla soup recipe in marathi)
#सुपलाल भोपळा हा अतिशय पौष्टिक असून तो मूड स्विंग आणि मेंटल हेल्थ साठी पण गुणकारी आहे. लाल भोपळ्यात अ, क आणि ई जीवनसत्त्व असून बी कॉम्प्लेक्स आणि फॉलेट भरपूर प्रमाणात असतं. याशिवाय त्यात कॉपर, पोटॅशियम आणि कॅल्शियमही आहे. लाल भोपळ्याच्या सेवनाने डोळ्याचं आरोग्य चांगलं राहातं. भोपळ्याच्या बियांमध्येही प्रथिनं, खनिजं आणि जीवनसत्त्वांचा भरपूर साठा आहे. लाल भोपळ्याच्या फुलात क जीवनसत्त्व तसंच फॉलिक अॅसिड असून कॅल्शियम आणि फॉस्फरसही मोठय़ा प्रमाणावर असते. लाल भोपळ्याला गंगाफळ आणि काशीफळ सुद्धा म्हणतात. Amit Chaudhari -
-
मॅगी सूप विथ अर्बन ट्विस्ट (maggi soup recipe in marathi)
मम्मी बडे़ गजब की भूक लगी,मॅगी चाहिए मुझे अभी.......सखींनो आठवलं का काही,मैत्रीणींनोआज मी तुमच्या समोर पेश करत आहे......२ मिनीटात तयार होणारी ( खरं तर २ मिनीटात नाही होत हा....😜😜), गरमागरम, एकदम टेस्टी अशी मॅगी.हो पण थोड्या हटके अंदाजात.खरं तर रेसिपी च्या नावा वरूनच तुम्हाला त्याचा अंदाज आला असेल.तर सखींनो चला तर पाहू वेगळ्या ढंगात आणि अंदाजात आपली नेहमीची मॅगी.( टीप - इथे मी टॉप रेमन मॅगी चा वापर केला आहे. )Anuja P Jaybhaye
-
-
More Recipes
टिप्पण्या