फ्रेंच फ्राईस (french fries recipe in marathi)

Sampada Shrungarpure
Sampada Shrungarpure @cook_24516791
India

#pr
#बटाटा

अश्या पद्धतीने केले तर खूप वेळ कुरकुरीत रहातात. लवकर नरम पडत नाही.

फ्रेंच फ्राईस (french fries recipe in marathi)

#pr
#बटाटा

अश्या पद्धतीने केले तर खूप वेळ कुरकुरीत रहातात. लवकर नरम पडत नाही.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

15 ते 20 मिनिटे
3 सर्व्हिंग्ज
  1. तेल तळणीसाठी
  2. 1 टीस्पूनचिली फ्लेक्स
  3. 1 टीस्पूनऑरेंगानो
  4. 1 टीस्पूनमिक्स हर्ब्स
  5. मीठ चवीसाठी
  6. पाणी आवश्यक ते नुसार
  7. 5-6बटाटे कचचे
  8. 1 टीस्पूनव्हाईट व्हिनेगर
  9. 2 -3 टेबलस्पूनकॉर्न स्टार्च

कुकिंग सूचना

15 ते 20 मिनिटे
  1. 1

    बटाटे धून सोलून घ्या. एका वाडग्यात पाणी घ्या त्यात व्हिनेगर घाला. बटाटे आधी मधोमध कापा, परत तो अर्धा बटाटा मधोमध कट करा, व त्याचा 1 cm इतक्या जाड फ्राईस कापा.

  2. 2

    आता कापून घेतलेले काप व्हिनेगर पाण्यात घाला म्हणजे तरतरीत होतील, 10 मिनिटे ठेवा, नंतर त्या पाण्यात काढून निथळून घ्या व नंतर एका मऊ सुती कापडाने हलके पुसावे

  3. 3

    त्यात आता कॉर्नस्टार्च, चिली फ्लेक्स, ऑरेंगानो घालून डस्ट करा. तेल तापत ठेवा व तळून घ्या

  4. 4

    तळून झाले की व्यवस्थित निथळून काढा, व मीठ नंतर भुरभुरा.

  5. 5

    सर्व्ह करा

  6. 6
रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
Sampada Shrungarpure
Sampada Shrungarpure @cook_24516791
रोजी
India
Passionate about cooking. Like to learn more innovative recipes ...
पुढे वाचा

टिप्पण्या (8)

Samidha Kulkarni
Samidha Kulkarni @cook_28621071
कुरकुरीत मस्त ...👌👌👌👌
खूपच छान, तोंडाला पाणी सुटले खूप ... 😜😘

Similar Recipes