कुकिंग सूचना
- 1
पोहे भिजवून निथळून घ्या. कांदा,हिरवी मिरची, कोथिंबीर बारीक चिरुन घ्या.
- 2
कढई तापत ठेवून त्यात तेल घालून त्यात चिरलेला कांदा घालून चांगले परतून घ्या. मग त्यात कडीपत्ता, हिरवी मिरची व कडीपत्ता घाला. मग त्यात शेंगदाणे व हळद घालून चांगले परतून घ्या.
- 3
मग त्यात भिजवलेले पोहे घालून त्यात मीठ व साखर घालून चांगले परतून घ्या. शेवटी लिंबू पिळून घ्या. वाढताना डिश मध्ये पोहे घालून त्यावर चिरलेली कोथिंबीर, खिसलेले खोबरे, बारिक शेव व डाळिंबाचे दाणे घालून खायला द्या.
- 4
तयार आहे पालक भजी
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
पिझ्झा कप्स
#किड्स पिझ्झा कप्स आयत्या वेळेस ओव्हन बिघडला.....मग काय आजचा मेनू तर झालाच पाहिजे. पिझ्झा कप्स इन अप्पे पात्र Vrushali Patil Gawand -
-
-
-
-
-
-
-
-
कांदा पोहे (kanda pohe recipe in marathi)
#wdr माझ्या घरचा आवडता नाश्त्याचा पदार्थ कांदा पोहे... Rajashri Deodhar -
कांदा पोहे
#फोटोग्राफी नाश्ता बोलले कि पोहे येतातच. सकाळच्या नाश्ता साठी झटपण होणारा पदार्थ बोलले कि लगेच पोहे आठवतात. Tina Vartak -
-
गोडाचे फोव / गोड पोहे
#फोटोग्राफी#पोहेही गोव्याकडची पारंपारिक रेसिपी आहे. काहीही कूकिंग न करता पटकन होणारा हा स्वादिष्ट पदार्थ ब्रेकफास्ट / नाश्त्यासाठी उत्तम पर्याय आहे. ह्यात पोहे, गूळ आणि नारळ वापरला जातो.मी कधी कधी पारंपारिक रेसिपीत थोडा बदल करून पोह्यांवर तिळाची फोडणी घालते. त्यामुळे पोहे आणखी स्वादिष्ट लागतात. Sudha Kunkalienkar -
-
-
प्याज की कचोरी (kachori recipe in marathi)
#रेसिपीबुक #week12 #Themeकचोरी रेसिपी प्याज ची कचोरी जोधपूर ची खूप फेमस कचोरी आहे. मी घरात कधी कचोरी बनवली नाही .मी पहिल्यांदाच बनवली आणि खूप मस्त झाली. फक्त महाराष्ट्रात नाही तर संपूर्ण इंडियामध्ये कचोरी फेमस स्ट्रीट फूड आहे आणि सर्वांना ते खूप आवडते सुद्धा वेगवेगळे स्टफिंग भरून कचोरी बनवली जाते .तिखट ,चटपटी ,आंबट-गोड अशा फ्लेवरने भरपूर असलेली राजस्थान ची ही फेमस कचोरी खायला अत्यंत टेस्टी लागते. थॅंक्यु अंकिता मॅम इतकी छान थिम ठेवल्याबद्दल . Najnin Khan -
-
-
-
-
स्पेशल समर ड्रिंक
गोंद कतीरा किंवा कथलाचा डिंक उन्हाळ्यात विशेष करून वापरतात तो थंड असतो. वजन कमी करण्यासाठी उपयुक्त आहे. यात फायबर जास्त प्रमाणात असते. Sumedha Joshi -
-
-
-
-
-
-
-
मिक्स डाळींचे वडे (mix daliche wade recipe in marathi)
#रेसिपीबुक#week5 #Themeपावसाळी गंमत पावसाळ्यामध्ये आपल्याला खूप चमचमीत खायला आवडते चहाबरोबर कांदा बटाट्याचे पकोडे, भुईमुगाच्या भाजलेल्या शेंगा ,भाजलेले मक्याचे कणीस, किंवा गरमागरम सूप या सगळ्यांची नावे काढले तरी तोंडाला पाणी येते .आपल्याला खायला पण खूप आवडते .आज मी मिक्स डाळींचे पौस्टीक वडे बनवले आहे. डाळी मध्ये खूप मोठ्या प्रमाणात प्रोटीन ,खनिज, फायबर आहे .जे आपल्या शरीरासाठी अत्यंत फायदेशीर आहे. डाळींमध्ये पोषकतत्व जास्त प्रमाणात असल्याने रोज एक कप डाळ खाल्ली पाहिजे. Najnin Khan -
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/12185451
टिप्पण्या