टोमॅटो चे सार (Tomato Soup Maharashtra Recipe)

TejashreeGanesh
TejashreeGanesh @cook_17064963
Muscat

टोमॅटो चे सार (Tomato Soup Maharashtra Recipe)

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

२० मि.
  1. पिकलेली लाल टोमॅटो
  2. १ ईंच आलं
  3. २-३ लसून पाकळ्या
  4. २ चमचे तेल
  5. १ चमचा मोहरी
  6. १ चमचा जिरे
  7. ८-१० कढिलिंबाची पाने
  8. १/२ चमचा हळद
  9. १ चमचा लाल तिखट
  10. १/२ चमचा जिरं पुड
  11. चविनुसार मिठ
  12. कोथिंबीर

कुकिंग सूचना

२० मि.
  1. 1

    प्रथम टोमॅटो चांगले स्वच्छ धुवून उकडत घालावेत. साधारण १० मि. मधे चांगले उकडतात.

  2. 2

    उकटले की साली निघतात.. तेव्हा गॅस बंद करून टामॅटो बाजूला काढून घ्यावेत.

  3. 3

    बाजूला काढलेल्या टोमॅटो ची साले काढून घ्यावेत.

  4. 4

    त्यामधे आलं व लसून टाकावा. हे मिश्रण थंड झाले की मिक्सर मधे बारिक करून घ्यावे.

  5. 5

    आता हे मिश्राण गाळून घ्यावे.

  6. 6

    फोडणी तयार करावी आणि कढिलिंबाची पाने टाकावी. टोमॅटो चे मिश्रण त्यात ओतावे.

  7. 7

    उकळ आली की बाकी सर्व मसाले व मिठ टाकावे आणि ३-४ मि. चांगले उकळू द्यावे.

  8. 8

    गरम गरम serve करावा, मसाला भात, साधाभात किंवा तसेही खाऊ शकतो.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
TejashreeGanesh
TejashreeGanesh @cook_17064963
रोजी
Muscat
Cooking and Baking are my one of the favorite hobbies.. I really love to spend time along with my oven.. 😊😊
पुढे वाचा

टिप्पण्या

Similar Recipes